top of page


पुरुषसत्ताक माज 'अनभिषिक्त देवदासी'मुळं कमी होईल-भीमराव पांचाळे
गोपाल रायबोले लिखित 'अनभिषिक्त देवदासी' कादंबरीचा भव्य प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न मिरा रोड: काही कथा फक्त वाचल्या जात नाहीत. त्या मनाला हादरवून सोडतात. श्रद्धेच्या नावाखाली जे घडतंय, त्याला देव मान्यता देतो की समाज असा प्रश्नच आहे. मात्र गोपाल रायबोले यांच्या 'अनभिषिक्त देवदासी' या कादंबरीनं पुरुषसत्ताक माज या कमी होईल, असं प्रतिपादन गझलनवाझ भीमराव पांचाळे यांनी केलं. ‘अनभिषिक्त देवदासी’ ही केवळ एका स्त्रीची कथा नाही; ती एका संपूर्ण व्यवस्थेची कथा आहे, असं
Apr 212 min read
bottom of page