आजच्या सामन्यात कोणाचे वर्चस्व राहिल; कोण जिंकेल ‘टॉस’ जाणून घ्या कॅपिटल्स
- Navnath Yewale
- Apr 19
- 2 min read

आयपीएल 2025 चा उत्साह शिगेल पोहोचला आहे आणि आजचा समाना दोन अव्वल संघामध्ये आहे. आजचा सामना शुभम गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि अक्षर पटेलच्या दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाईल. सामना नियोजित वेळेनुसार 3:30 वाजता सुरु होईल. दोन्ही कर्णधार नाणेफेकीच्या तीस मिनिटे आधी म्हणजे दुपारी 3=00 वाजता मैदानावर पोहोचतील. हा समाना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.
दोन्ही संघांनी आतापर्यंत 6-6 सामने खेळले
गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांची रणनीती आणि संघ रचना एकमेकांपासून खूप वगेळी आहे. जीटी हा ‘गोलंदाजी -हेवी’ संघ असला तरी, डीसीचा तोल फलंदाजीकडे थोडासा झुकलेला आहे. पण या हंगामात दोन्ही संघांमधील सर्वात मोठे साम्य म्हणजे ते सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.
दिल्लीने 6 पैकी 5 सामने जिंगले आहेत तर गुजरातने 4 सामाने जिंकले आहेत. आजचा सामना दोन्ही संघांसाठी अर्ध्या स्पर्धेतील टर्निंग पौइंट आहे. संतुलित फलंदाजी आणि फिरकीच्या बळावर, दिल्ली कॅपिटल्सने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करून आपले वर्चस्व प्रसथापित केले आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक सामने जिंकले आहेत जे त्यांच्या हातातून निसटत चालले होते.
मधल्या फळीत केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी जबाबदारी घेतली आहे, तर आशुतोष शर्मासारखे अश्चर्यचकित करणारे खेळाडूही उदयास आले आहेत. गोलंदाजीत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि विप्रज निमगम हे फिरकी त्रिकूट महत्वाची भूमिका बजावत आहेत. अहमदाबादच्या खेळपट्टीवर या रणनीतीची चचणी घेतली जाईल.
नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मोठ्या सीमा दोन्ही संघाच्या फिरकीपटूंसाठी फायदेशीर ठरू शकतात, परंतु ते कोणत्या प्रकारची खेळपट्टी दिले जाते यावर अवलंबून असेल. जीटीचा गोलंदाजीचा हल्ला थोडा जास्त गोलंदाजी करणारा वाटेल, पण डीसीचा फॉर्म आणि त्यांची जिंकण्याची वय या समान्याला आणखी मनोजरंजक बनवत आहे.
गुजरात टायटन्स संघ : साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर( यष्टीरक्षक) , वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, महिपाल सिंधू, लोहार कृष्णा, एन. जयंत यादव, कुलवंत खेजरोलिया, इशांत शर्मा, दासून शनाका, करीम जनात, जेराल्ड कोएत्झी , मानव सुथार, कुमार कुशाग्रा, गुरनूर ब्रार.
दिल्ल कॅपिटल्स संघ: जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (क), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शमा, मुकेश कुमार, समीर सिझवी, दर्शना, त्रिकानाल, दर्शना, एन. दुष्मंथा चमीरा, फाफ डू प्लेसिस, टी नटराजन, अजय जाधव मंडल, मनवंत कुमार एल, माधव तिवारी.
Comments