top of page

‘ऑपरेशन सिंदूर’: 58 धुरंधर भारताचा दहशतवादविरोधी ‘कडवट’ संदेश जगाला देणार !




‘ ऑपरेशन सिंदूर’ च्या भारताच्या कारवाईची माहिती जगातील सर्व देशांना देण्यासाठी 7 शिष्टमंडळ लवकरच परदेश दौर्‍यावर रवाना होणार आहेत. यामध्ये भाजप आणि काँग्रेसह अनेक पक्षांचे नेते समाविष्ट आहेत. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या नेत्यांची संपूर्ण यादी जाहिर केली आहे. हे पाऊल दहशतवादाविरुद्ध भारताच्या मजबूत आणि एकत्रित धोरणाचे प्रतिबिंब आहे. ज्या अंतर्गत भारत वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आपली रणनीती आणि कृती स्पष्ट करणार आहे, असे रिजिजूंनी स्पष्ट केले आहे. तर जाणून घेऊया, कोणता नेता कोणत्या प्रतिनिधी मंडळात आहे आणि ते कोणत्या देशांना भेट देणार आहेत.


ग्रूप-1 ( सौदी अरेबिया, कुवैत, बहरीन, अल्जीरिया)

बैजयंत पांडा ( भाजप, खासदार), निशिकांत दुबे ( खासदार भाजप) फांगोन कोन्याय ( खासदार भाजप) रेखा शर्मा (खासदार भाजप) अससुद्दीन ओवेसी (खासदार एआयएमआयएम), सतनाम सिंग संधू (खासदार नामनिर्देशीत), गुलाम नबी आझाद, राजदूत हर्ष श्रृंगला


ग्रूप-2 ( यूके, फ्रांन्स, जर्मनी, युरोपियन युनियन, इटली, डेन्मार्क)

रविशंकर प्रसाद (खासदार भाजप), दग्गुबती पुरंदेश्वरी (खासदार भाजप), प्रियांका चुतर्वेदी (खासदार शिवसेना उबाठा), गुलाम अली खटाना (खासदार नामनिर्देशीत), अमर सिंग (खासदार काँग्रेस), समिक भट्टाचार्य (खासदार भाजप), एम.जे. अकबर, रातदूत पंकज सरन


ग्रूप- 3 ( इंडोनेशिया, मलशिया, कोरिया प्रजास्ताक, जपान, सिंगापूर)

संजय कुमार झा (खासदार जेडीयू), अपराजिता सारंगी (खासदार भाजप), युसूफ पठाण (खासदार एआयटीसी), ब्रिजलाल (खासदार भाजप), जॉन ब्रिटास (खासदार सीपीआय एम.), प्रदिप बर्मन (खासदार भाजप), हेमांग जोशी( खासदार भाजप) सलमान खुर्शीद, राजदूत मोहन कुमार


ग्रूप-4 ( युएई, लायबेरिया, काँगोचे लकशाही प्रजासत्ताक, सिएरा लिओन)

श्रीकांत शिंदे (खासदार शिवसेना शिंदे), बन्सुरी स्वराज (खासदार भाजप), ईटी मोहम्मद बशीर (खासदार आययूएमएल), अतुल गर्ग (खासदार भाजप), समीत पाठक (खासदार भाजप), सुमन कुमारी मिश्रा ( खासदार भाजप), एस.एस अहलुवालिया, राजदूत सुजान चिनॉय


ग्रूप-5 ( अमेरिका, पनामा, कॅनडा, ब्राझील, कोलंबिया)

शशी थरुर (खासदार काँग्रेस), सरफराज अहमद (खासदार झारखंड मुक्ती मोर्चा) जीएम हरीश बालयोगी (खासदार टीडीपी), शशांक मणी त्रिपाठी (खासदार भाजप), भुवनेश्वर कलिता (खासदार भाजप), मिलिंद मुरली देवरा (खासदार शिवसेना ), तरंगीती सिंग संधू, तेजस्वी सूर्या (खासदार भाजप),


ग्रूप- 6 ( इजिप्त, कतार, आफ्रिका, दक्षिण अफ्रिका)

सुप्रिया सुळे (खासदार राष्ट्रवादी श.प.), राजू प्रीतम राठोड (खासदार भाजप), वीरेंद्र सिंह सज्जन (खासदार आप), मपप तिवारी (खासदार काँग्रेस), अनुराग सिंह ठाकूर (खासदार भजप), लावा श्रीकृष्ण देवरायालू ( खासदार भाजप), अनंत शर्मा, श्री, व्ही. मुरलीधरन, राजदूत सय्यद अकबरूद्दीन


ग्रूप-7 ( स्लोव्हेनिया, ग्रीस, लाटविया, रशिया)

कनिमोझी करुणानिधी (खासदार द्रमुक), राजीव राय (खासदार समाजवादी पक्ष), मनन अतुल मिश्रा (खासदार आयएसी), कॅप्टन ब्रिजेश चौधरी (खासदार भाजप), प्रेमचंद गुट्टा (खासदार भाजप), अशोक कुमार मित्तल (खासदार आप), राजदूत मंजीव एस पुरी, राजदूत जावेद अश्रफ


Comments


bottom of page