BJP
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
राहुल गांधी नाशिक दौर्यावर, भाजप महिला आघाडीचा विरोध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजचे आंदोलन
Published On
By Navnath Yewale
नाशिक: संसदेत सत्ताधारी भाजपने महिला आरक्षण विधेयकावरून राजकारण तापवले. आता हे राजकारण रस्त्यावर देखील पोहोचले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी नाशिकच्या दौर्यावर आहेत. ही संधी साधत भाजपने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
राहुल गांधी आज नाशिकमध्ये दाखल झाले. पक्षाच्या...
Read More...
‘सीजेपी’ म्हणजे काँग्रेस ‘जिताओ’ प्रोग्राम- मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात भाजच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीतून फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाना
Published On
By Navnath Yewale
पुणे: लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी ‘फेक नरेटिव्ह ’ उभे करून काँग्रेसने वातावरण कलुषित केले. आता पुन्हा एकदा ‘ फेक नरेटिव्ह’ ची फॅक्टरी सुरू झाली असून, खोटे बोल , पण रेटून बोल’ या पद्धतीने जनतेची दिशाभूल करण्याचे राजकारण सुरू आहे. या खोट्या...
Read More...
आहिल्यानगरमध्ये भाजपच्या बड्या नेत्यावर हल्ला; नेवासा पोलिसात 100 जणांविरोधात गुन्हा
Published On
By Navnath Yewale
आहिल्यानगर : आहिल्यानगर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर जिल्ह्यातील नेवासा येथे प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी (दि.27) सायंकाळी घडली. ज्ञाणेश्वर मंदिराकडे जाणर्या मार्गावरील अनाधिकृत अतिक्रमण काढण्याची मागणी शेटे यांनी केली होती. याच रागातून अतिक्रम हटावणार्या पथकासोबत वाद झाल्यानंतर...
Read More...
पाकिस्तानला चोरट्या मार्गाने साखरेची निर्यात?; शेतकरी नेते राजू शेट्टींचा अमित शाह, प्रल्हाद जोशींवर निशाना
Published On
By Navnath Yewale
कोल्हापूर : आधिच महागाईच्या झळा सोसणार्या सामन्यांच्या खिशाला आता साखरेच्या गगनभीडी दरवाढीने कात्री लावली आहे. बाजारत केवळ एका महिनाभरात साखरेचे भाव जवळपास दुप्पटीला गाठले आहेत. महागाई च्या वनव्यात साखरेच्या दरवाढीचा भडक्याने सामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. त्यातच आता शेतकरी नेते...
Read More...
राहुल गांधीच्या कार्यक्रमाआधीच पुण्यात काँग्रेस आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते आमने-सामने
Published On
By Navnath Yewale
पुणे: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘ छात्रो की गूंज ’ या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात मोठा राडा झाला आहे. पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने या परिसरात गोंधळ...
Read More...
भारताचे भविष्य असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांचा विजय; भारताचे भविष्य भूतकाळाचा नक्कीच पराभव करेल - राहुल गांधी
Published On
By Navnath Yewale
नवी दिल्ली: नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते आणि विरेाधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदत घेत केंद्र सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघात केला. “ हा कोणत्याही एका नेत्याचा नव्हे, तर भारताचे भविष्य असलेल्या आपल्या...
Read More...
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षणमंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
Published On
By Navnath Yewale
नवी दिल्ली : धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केला आहे. यानुसार प्रल्हाद जोशी त्यांच्या विद्यमान...
Read More...
भाजपकडून विधानपरिषदेच्या 11 जागांवरील उमेदवार्या जाहीर
Published On
By Navnath Yewale
मुुबई: भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांवर आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात धाराशिव, लातूर, बीडमधून बसवराज पाटील, आहिल्यानगरमध्यून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा- गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राम्हणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाईल यांना उमेदवारी जाहिर झाली...
भाजपमध्ये ये अन्यथा जीवे मारू, अमेरिकेतही मारू अभिजित दिपके यांना जीवे मारण्याची धमकी
Published On
By Navnath Yewale
सोशल मीडियात धुमाकूळ घातलेल्या कॉकरोच जनता पार्टीचा
संस्थापक अभिजित दिपकेला आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. व्हॉट्अॅपवर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.अभिजितने या संदेशांचे स्क्रीनशॉट एक्स पोस्टवर शेअर केले आहेत. एका संदेशात त्याला भारतीय जनता पक्षात सामील होण्यास किंवा...
Read More...
भारतात ‘कॉक्रोच’ ट्विटर अकाऊंड सस्पेंड अवघ्या चार दिवसात सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स
Published On
By Navnath Yewale
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाई झुरळा (कॉक्रोंच) प्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी देशात कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये या पार्टीने...
Read More...
सीबीआय संचालक निवडीवर राहुल गांधीची असहमती पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दीड तास बैठक; मीडीयासमोर व्यक्त केली असहमती
Published On
By Navnath Yewale
नवीदिल्ली: पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी नवीन सीबीआय संचालकांच्या निवडीवर आपली असहमती दर्शवली. निवडीसाठी सादर केलेल्या 69 एमेदवारांचा तपशील देण्यात आला नाही, असा अरोप त्यांनी केला. राहुल गांधी म्हणाले, “ सीबीआय संचालक निवड प्रक्रियेला केवळ...
Read More...
भाजपने निवडणुक अयोगाच्या मदतीने आसाम आणि बंगालची निवडणुक चोरली - राहुल गांधी
Published On
By Navnath Yewale
पाच राज्यात झालेल्या निवडणुकांत भाजपचा तीन राज्यात अभूतपूर्व विजय झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर भाजपाने तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा अभेद्य किल्ला नष्ट केला आहे. आसाम आणि पद्दुचेरीतही भाजचे सरकार येत आहे. आसामध्ये भाजपाने तिसर्यांदा विजय मिळवत हॅट्रीक साधली आहे....
Read More...