मुंबईतील अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना दीपक पवारांचे खुले पत्र
नमस्कार, अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकहो...
खरं तर यापुढे बांधवांनो आणि भगिनींनो असं लिहिण्याची माझी इच्छा आहे. पण महाराष्ट्रावर, मराठी मातीवर आणि मराठी माणसावर अजिबात प्रेम न करणाऱ्या आणि त्याची...