हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, नाशिक जिल्ह्याला मिळवून बहूमान
पुणे (वाघोली) : पुण्याच्या वाघोलीतील आखाड्यात आज इतिहास लिहिला गेला. चपळता, ताकद आणि गुरुवर्य काका पवारांच्या तालमीत तयार झालेल्या दोन शिष्यांच्या झुंजीत हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. सोलापूरवच्या बलाढ्य महेंद्र गायकवाडचा...