Video/धुलिवंदनाची परंपराच लय भारी.., विडागावत जावयाची गर्दभ सवारी...! चप्पल-बुटांचा हार; पोषाखाचा आहेर अन् सोन्याची अंगठीही
बीड: होळी, धुलिवंदनाला जावायाचा अगळा वेगळा सन्मान करणार्या बीड जिल्ह्यातील विडा (ता.केज) गावच्या धुलिवंदनाची राज्याला उत्सुकता असते. जावयाला ‘नारायण’ मानून अधिक मासात (धोंडा मास) आवर्जुन बोलावून गोड पदार्थ, कपडे आणि...