जिंतूरमध्ये बंजारा आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलनकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; वाहनांची तोडफोड , रास्ता रोकोने शहरात खळबळ
परभणी: बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जिंतूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (दि.21) अचानक हिंसक वळण लागले.. मागील अनेक दिवसांपासून उपोषण करणारे आंदोलक विनोद आडे यांनी...