पुस्तक परीक्षण
पुरुषसत्ताक माज 'अनभिषिक्त देवदासी'मुळं कमी होईल-भीमराव पांचाळे
पुरुषसत्ताक माज 'अनभिषिक्त देवदासी'मुळं कमी होईल-भीमराव पांचाळे
गोपाल रायबोले लिखित 'अनभिषिक्त देवदासी' कादंबरीचा भव्य प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न मिरा रोड: काही कथा फक्त वाचल्या जात नाहीत. त्या मनाला हादरवून सोडतात. श्रद्धेच्या नावाखाली जे घडतंय, त्याला देव...