ELECTION

विधानपरिषद निवडणुक: मतदानापूर्वीच महायुतीला 17 पैकी 6 जागांवर यश

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे विधान परिषदेसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. पण मतदानाआधीच मोठा खेळ झाल्याचे पहायला मिळत आहे. महायुतीचे तब्बल सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यात 17 जागांवर निवडणुक होणार असून आज अर्ज माघारी घेण्याची...
राजकारण 
Read More...

विधानपरिषद निवडणुक: तटकरेंचा मोठा डाव, पुत्र अनिकेत तटकरे होणार आमदार!

विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, त्यामुळे बंडखोर नेत्यांची मनधरणीची पराकाष्टा करण्यात येत आहे. नाशिक विधानपरिषदेची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या जागेवरुन गोकुळ गीते आणि...
राजकारण 
Read More...

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ; थलपती विजय यांना जबर धक्का, राज्यपालांचं नियमावर बोट

तामिळनाडू राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुक निकालात अवघ्या एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात उद्य झालेल्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूमधील प्रस्तापीत पक्षांना मोठा धक्का दिला आहे. तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके आणि डीएमके सारख्या पक्षांचा पराभव झाला आहे. थलपती...
राजकारण  देश विदेश 
Read More...

ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?

पश्चिम बंगालमध्ये भाजपचवा मोठा विजय झाला आणि टीएमसीचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विजयावर शंका उपस्थित करत केंद्रीय संस्थांसह न्यायव्यस्थेच्या मदतीने 100 जागा पळवल्याचा आरोप केला आहे. ‘ आम्ही निवडणुक हरलेलो नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच...
राजकारण 
Read More...

5 राज्याच्या निकालात भाजपची मुसंडी: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला धक्का, तामिळनाडूत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बहूमत; केरळमध्ये डाव्यांचा गड ढासळला

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे आणि महाराष्ट्रातील 2 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल...
राजकारण 
Read More...

सायंकाळपर्यंत बारामतीत 59.27 टक्के, राहुरीत 56.72 टक्के मतदान

बारामती/राहुरी: पश्चिम बंगालसह पाच राज्यातील निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन ठिकाणी पोटनिवडणुका होत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने बारामतीची पोट निवडणुक लागली, तर राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या दुखद निधनाने राहुरीमध्ये निवडणुक होत आहे. आयोगाने अधिकृत आकडेवारीनुसार...
राजकारण 
Read More...

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केंद्रीय निवडणुक अयोगाची घोषणा; 12 मे रोजी मतदान

नवी दिल्ली: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भारत अयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्चया 9 जागांसाठी 12 मे रोजी सकाळी 9 :00 वाजल्यापासून दुपारी 4:00 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12...
राजकारण 
Read More...

बारामतीत 6 तर राहुरीतील चार उमेदवारांनी घेतली माघार पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी; पार्थ पवार पाठोपाठ नितेश राणेंचा काँग्रेसवर निशाना

बारामती/ राहुरी: राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र, काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, अशी भूमिका धेतल्याने बारामतीत पोटनिरवडणुक होणार, मतदान होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तरीही उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची...
पर्यावरण 
Read More...

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने आज सोमवारी (दि.6) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, धनंजय मुंडे,चेतन...
राजकारण 
Read More...

बारामती पोटनिवडणुक बिनविरोधाची आशा धुसरच ! सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार रिंगणात; आतापर्यंत 17 उमेदवारी अर्ज दाखल

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणुक बिनविरोध होईल असा कयास होता, अजितदादांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाबद्दल प्रचंड सहानुभूतीमुळे जवळपास ही पोटनिवडणुक बिनविरोध होणार तसे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने संकेत दिले होते. मात्र, आता उपमुख्यमंत्री...
राजकारण 
Read More...

महिनाभरात राज्यभर मोफत विज, गोव्यात अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

पणजी/ पोंडा: आम आदमी पार्टीने गोव्यातील पोेंडा पोटनिवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. ‘आप’चे राष्ट्रीय संयोजन अरविंद केजरीवाल यांनी पोंडा येथे पक्षाचे उमेदवार गीतेश यांच्या समर्थनार्थ एका ‘परिवर्तन सभे’ ला संबोधित केले. त्यांनी गोव्याच्या जनतेला थेट आवाहन केले, “ 2027 च्या...
राजकारण  देश विदेश 
Read More...

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या दीड तास आधीच, ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या दीड तास आधी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुजारी आणि मुएझिन (प्रार्थनेसाठी अजान देणारे) यांच्या मानधनात 500 रुपये ने वाढ केली. आता त्यांना दरमहा 2000 रुपये मिळतील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी दुपारी एका पोस्टमध्ये...
राजकारण 
Read More...