farmer
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
अतिवृष्टीचं आनुदान दिवाळीपूर्वीच शेतकर्यांच्या खात्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Published On
By Navnath Yewale
मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यात 60 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्रथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत जे नुकसान झाले होते त्यासाठी राज्य सरकारने 2 हजार 215 कोटी रुपये वितरित करणे सुरू केले आहे. ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे त्याबाबत सामुहिक धोरण तयार करू आणि...
Read More...
उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका, रुपाली ठोंबरे पाटील यांचे एकबोटेंवर टीकास्त्र
Published On
By Navnath Yewale
कायदेशीर परवानगी असलेल्या पशुधन वाहतुकीदरम्यान वाहनचाकलांना तास देणार्या गोरक्षकांवर अंकुश ठेवावा आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी अशा वाहनांची तपासणी करणार्या खासगी व्यक्तीवंर कारवाई करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यानंतर गोरक्षकांचं नेतृत्व करणार्या मिलिंद एकबोटे यांनी अजित पवारांवर...
Read More...
अपघात रोखण्यासाठी मोकाट गुरांना रेडियम पट्यांचे कवच
Published On
By Navnath Yewale
रात्रीचे अपघात टाळता येणार; जनावरांचा रस्त्यावर मोकाट वावराला बसणार चाप
तलासरी: तालुक्यात व महामार्गांवर मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, विशेषतः रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्यांवर बसत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अपघात टाळण्यासाठी स्थानिक नागरिक...
Read More...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे वाढवले आर्थिक निकष, अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ
Published On
By वृत्तमानस
अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यासाठी या योजनेची माहिती देणारा हा लेख नवीन...
Read More...