goa

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय: नवजात बाळांना सोन्याची अंगठी, 1,28,499 अंगठ्यांची ऑर्डर

तमिळनाडू सरकारने नवजात बालकांसाठी राबविण्यात येणार्‍या थाई सुवर्ण अंगठी योजना’ अंतर्गत सोन्याच्या अंगठ्या खरेदी करण्यासाठी जॉय अकुक्कास आणि कल्याण ज्वेलर्स या दोन सोन्याच्या कंपन्यांना काम दिले आहेत. माजी मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर रोजी यास योजनेचा शुभारंभ करण्यात...
देश विदेश 
Read More...

खोदकाम करताना एकच कबरीमधून निघाले 582 सांगडे; दुधाच्या बाटल्या, खेळणी, दप्तर, बांगड्याही सापडल्या

कोलंबो: एका सामूहिक दफनभूमीच्या खोदकामाच्या दरम्यान 582 मानवी सांगडे सापडले आहेत. त्यात बाळांच्या आणि लहान मुलांच्याही सापळ्यांचा समावेश आहे. श्रीलंकेतील जाफनाच्या जवळ असलेल्या चेम्मानी येथील सामूहिक दफनभूमीत सध्या खोदकाम सुरू आहे. दफॅनभूमीत सापडलेले मानवी अवशेष गृहयुद्धाच्या काळात बेपत्ता झालेल्या लोकांचे...
आंतरराष्ट्रीय 
Read More...

कोकण पर्यटनाला डिजिटल बळ; स्थानिक होमस्टे व लघु उद्योजकांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म ची सुरुवात

कोकणातील पर्यटनाला अधिक व्यापक ओळख मिळावी, स्थानिक होमस्टे चालकांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि ग्रामीण भागातील लघु उद्योजकांना व्यवसायवाढीच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने KokanHomestays.in या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात करण्यात आली आहे. कोकणातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, मंदिरे, जैवविविधता, मालवणी...
विविध  पर्यावरण 
Read More...

ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलिन , शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, शब्द हिरमुसले, सूरही गहिवरले!

संपूर्ण देशानं साश्रू नयनांनी सूरसम्राज्ञी अशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला. दशकानुदशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या दिग्गज गायिका आशाताईंच्या पार्थिवावर आज (13 एप्रिल 2026) रोजी दुपारी 4:00 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल दहा दशकं...
विविध 
Read More...

अमेरिका- इराण युद्ध थांबलं; पाकिस्तान चीनची मध्यस्थी ?

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर आज थांबलं आहे.अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर...
आंतरराष्ट्रीय 
Read More...

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही

नाशिक : प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत आहेत. भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या...
विविध  देश विदेश 
Read More...

अमेरिका, इस्त्रायल - इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात लाकडाऊन? केंद्र सरकारची स्पष्ट घोषणा

नवी दिल्ली: भारतीय नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीतीचे वातावरण तयार झाले होते. पश्चिम आशियातील तणाव आणि ईराण - अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारतात अनेक गोष्टी महागाल्या आहेत अशी चर्चा आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये चिंता वाढली. याच दरम्यान भारताचे पंतप्रधान आणि...
देश विदेश 
Read More...

गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय: आता एकच कनेक्शन, पीनजी गॅसधारकांना एलपीजी गॅस सोडावा लागणार

देशातील वढत्या गॅस टंचाईवर सरकारने भूमिका मांडली असून घरगुती गॅसधारकांसाठी कुठलाही तुटवडा नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मात्र केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकींगचा कालावधी वाढवला असून व्यवसायिक गॅस सिलेंडरचाव पुरवठाही बंद करणत आला आहे. त्यामुळे, सरकार गॅसटंचाई नाही...
विविध 
Read More...

संकटाच्या काळात रशिया भारताची मैत्री विसरला; पुतिन यांच्याकडून भारताबाबत मोठी घोषणा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टे्रट ऑफ होर्मुझ बंद झाल्यामुळे जगभरात भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. या इंधन टंचाईची झळ भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज लागते त्यातील...
आंतरराष्ट्रीय 
Read More...

अमेरिकेनं भारताची थेट चौकशीच लावली; पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरू, रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारत आणि चीनसह त्यांच्या 16 प्रमुख व्यापारी भागीदारांविरुद्ध कलम 310 अंतर्गत नवीन चौकशी सुरू केली आहे. कलम 301 अमेरिकेला त्यांच्या कंपन्यांना नुकसान पोहोचवणार्‍या देशांवर एकतर्फी कर वाढवण्याचा अधिकार देते. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प...
आंतरराष्ट्रीय 
Read More...

इरणाच्या एका निर्णयाने जगाची झोप उडाली!

अमेरिका आणि इराणच्या युद्धात जग तणावात आहे. जगावर मोठं संकट आलं आहे. मात्र, तरीही हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. इराणकडून इतरही देशांचे तेल जहाज उडवले जात आहेत. गॅस आणि तेलाचे संकट सर्वच देशांवर आहे. इराणवर हल्ला करून अमेरिकेलाही फटका...
आंतरराष्ट्रीय 
Read More...

घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले; देशभरात एस्मा लागू

अमेरिका-इस्त्रायल -इराण युद्घामुळे जगभरात कच्चा तेलाचे भाव वाढले आहे. एलपीजी सिलिंडेरचे दर तीन दिवसापासून वाढवण्यात आले आहेत. पेट्रोल, गॅस यांचा तुटवडा होऊ नये म्हणून केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. अशातच घरगुती गॅस सिलेंडरबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम...
विविध  देश विदेश 
Read More...