government scheme

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय: नवजात बाळांना सोन्याची अंगठी, 1,28,499 अंगठ्यांची ऑर्डर

तमिळनाडू सरकारने नवजात बालकांसाठी राबविण्यात येणार्‍या थाई सुवर्ण अंगठी योजना’ अंतर्गत सोन्याच्या अंगठ्या खरेदी करण्यासाठी जॉय अकुक्कास आणि कल्याण ज्वेलर्स या दोन सोन्याच्या कंपन्यांना काम दिले आहेत. माजी मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर रोजी यास योजनेचा शुभारंभ करण्यात...
देश विदेश 
Read More...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही- मंत्री जयकुमार गोरे

धाराशिव : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामुळे गावा खेड्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होता आहे. मात्र या योजनेसाठी दरमहा कोट्यवधी रुपयांचा...
विविध 
Read More...

महायुती सरकारचा ‘ लाडक्या बहीणींना’ आणखी धक्का; ‘मोफत साडी’योजना बंद

मुंबई: महायुती सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक लोप्रिय योजना सुरू केल्या होत्या. मात्र, सत्तेवर येताच त्यांनी या योजनांमध्ये अटी-शर्तीच्या आडून मोठी कपात करायला सुरूवात केल्याचं दिसत आहे. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे नुकतंच सरकारने बहुचर्चित ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ तून...
विविध 
Read More...

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना महायुती सरकारचे दुहेरी गिप्ट ; कर्जमाफीनंतर आता थकीत वीजबिलंही माफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई: राज्यातील शेतकर्‍यांचे दोन लाखापर्यंतचे कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकर्‍यांची तब्बल 48 हजर कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. भाजप प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री...
विविध 
Read More...

शासनाची शबरी घरकुल योजना बंद होणार? आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची माहिती

नागपूर: आदिवांसींना हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत निधी देण्यात येतो. यामुळे हजारो अदिवासी कुटुंबांना हक्कारचे घर मिळाले आहे. परंतु आता या योजनेबाबत नवीन माहिती समोर आली आहे. खुद्द आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनीच याबाबत माहिती दिली...
विविध 
Read More...

युपीए सरकारच्या काळातील मनरेगा योजना आजपासून बंद, एनडीए सरकारची जीरामजी नवी योजना

युपीए सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली ग्रामीण रोजगाराची गॅरंटी देणारी ‘ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी कायदा (मनरेगा) 2005 ही योजना मोदी सरकारने बंद करून त्याच धर्तीवर नवी योजना सुरू केली आहे. या नव्या योजनेचं विकसित भारत- गॅरंटी फॉर...
देश विदेश 
Read More...

फडणवीस सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; ओबीसींना मिळणार्‍या शैक्षणिक सवलती मरठा समाजालाही लागू 8 योजनांचा जिआर निघाला..

मुंबई: नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर राज्य सरकारने मराठा समाजासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजासाठीच्या आठ शैक्षणिक सवलतींच्या योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर यापुढील काळात ओबसींसाठी सुरू करण्यात येणार्‍या शैक्षणिक सवलतींच्या योजना...
विविध 
Read More...

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना फडणवीस सरकारतर्फे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी मोठ्या दिलासाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने 2 लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जमाफीला आणि नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकर्‍यांना थेट फायदा होण्याची अपेक्षा आहे, मात्र आचारसंहितेमुळे याची अधिकृत घोषणा पुढे...
विविध 
Read More...

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय; रस्त्यांचा कायापालट होणार! सरकारने उभे केले 8500 कोटी रुपये, 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्ज प्रस्तावास मान्यता

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज (दि.2 जून) पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आल मिळालेल्या माहितीनुसार शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरही या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील रस्त्यांचा कायापालट व्हावा तसेच रस्ते...
विविध 
Read More...

राष्ट्रवादीचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस चा संबंधित मंत्र्यांच्या निवास्थानी मोर्चाचा इशारा

यवतमाळ: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी, तांत्रिक त्रुटी, नवीन पात्र युवतींना अर्जाची संधी तसेच विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले....
विविध 
Read More...

तब्बल 1.25 कोटी लाडक्या बहिणीं ठरल्या अपात्र , सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : राज्य सरकारच्या महत्वकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापलं आहे. केवायसी आणि इतर कारणांमुळे लाखो महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. आधी योजनेतील लाभ घेतलेल्या महिलांना अपात्र ठरवल्यावरुन विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर टीकास्त्र डागलं आहे. सरकार योजना...
विविध 
Read More...

मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्वाचे निर्णय; ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ स्थापनेला मंजूरी!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य सरकारच्या बॅबिनेट बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये मुंबईत ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत पार पडली. आशाताईच्या नावाने संगीत अकॅडमीसह पदभरती...
विविध 
Read More...