Healthcare

सीझरनंतर पोटात हातामोजे आणि कागदी रुमाल, 19 वर्षीय नवमातेची मृत्यूशी झुंज ; कुटुंबीयांचा आरोप, बीडच्या निष्क्रिय डॉक्टरांवर कारवाईची मागणी

बीड: बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 19 वर्षीय नवमातेला गंभीर अवस्थेत मृत्यूषी झंज द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडच्या जिल्ह्या रुग्णालयात सीझर शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेच्या पोटात हातोमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात...
आरोग्य 
Read More...

सोनम वांगचुक यांचे 18 व्या दिवशीही उपोषण सुरूच, दोन दिवसात जीवाला धोक्याची शक्यता! दिल्ली हायकोर्टाने दिले केंद्र,आणि दिल्ली सरकारला उत्तर देण्याचे निर्देश

नवी दिल्ली: गेल्या 17 दिवसांपासून जंतरमंतरवर उपोषण करत असलेल्या पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटिस धाडली आहे. दोन्ही सरकारांना उत्तर देण्यासाठी बुधवारपर्यंत मुदत...
विविध 
Read More...

मुंबईतील शालिमार आणि नूर मोहोम्मद हॉटेलच्या किचनमध्ये अस्वच्छता तुकाराम मुंढेची भेंडीबाजारात मोठी कारवाई; हॉटेलचे परवाने रद्द, आहिल्यानगरमध्ये मावा बनवणार्‍या कारखान्यांवर छापा

मुंबई: राज्यभरात प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात धडक मोहिम राबवणार्‍या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सवर मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा नियमांचे उल्ंघन करणार्‍या हॉटेल- रेस्टॉरंटचे अन्न सुरक्षा परवाने...
गुन्हे  विविध 
Read More...

भेसळमाफियांचे हात प्रयोगशाळेपर्यंत? दुध, औषध भेसळखोरांवर मकोका लावा

आमदार सुरेश धस अधिवेशनात गरजले; एफडीएला मणुष्यबळ तपासणी यंत्रणेची मागणी बीड: आपल्या धाकट, रांगड्या शैलीत, पुराव्यासह अभ्यासपूर्ण मांडणीतून लक्ष वेधून घेणारे आमदार म्हणून सुरेश धस यांची उभ्या महाराष्ट्रात ख्याती आहे. सध्या राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळमुक्ती सुरू असलेल्या धडाकेबाज...
विविध 
Read More...

धक्कादायक: चॉकलेटमध्ये अढळल्या जिवंत आळ्या; अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अकोला: प्रसिद्ध ब्रँड आणि नामाकिंत कंपन्यांच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या वस्तू किंवा कीटक आढळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. आता असाच एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातून समोर आला आहे. एका प्रसिद्ध कंपनीच्या चॉकलेटमध्ये चक्क जिवंत आळ्या वळवळताना...
आरोग्य 
Read More...

बीडच्या एफडीए चे वरातीमागून घोडे!; मिठाई च्या आडून ‘स्वीट पॉयझन’ विकणार्‍या क्रूरकर्मांची पाठराखन?

शिरुर पोलिसांच्या धाडशी कारवाईला एफडीए चा लागम?, छापेमारीपश्चात तीन दिवसानंतर नमुन्यांचा सोपस्कार बीड: बीडच्या दहिवंडी येथील भेसळयुक्त खवा कारखान्यातून शिरुर शहरासह इतर जिल्ह्यात भेसळयुक्त खवा विक्री करण्यात येत होता. दुधाशिवाय निर्माण होणारा भेसळयुक्त खवा बीडसह इतर जिल्ह्यात विक्री केला जात...
गुन्हे  विविध 
Read More...

धक्कादायक: नीट चा पेपर एनटीए मधूनच फुटला?

नीटचा पेपर कसा फुटला, नाशिक,पुणे, अहिल्यानगर, लातूर, ठाणे कनेक्शन समोर येत असतानाच धक्कादायक माहिती समोर येत आहे. नीटचा पेपर नाशिक किंवा अन्य दुसरीकडे फुटला नसून तो चक्क नीट परीक्षा घेणार्‍या एनटीएच्या ऑफिसमधूनच फुटला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास...
देश विदेश  आरोग्य 
Read More...

महाराष्ट्रात उन्हाचा कहर!: महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी? मृत्यूमध्ये एका बाळाचाही समावेश

राज्यात गेल्या दोन महिन्यापासून उन्हाचा कडाका जाणवत आहे. भर दुपारी तर अनेकजण उन्हाने होरपळून निघत आहेत. घसा कोरडा पडत असून अनेकजण चक्कर येऊन पडताना दिसत आहेत. राज्यात गेल्या महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता...
पर्यावरण 
Read More...

स्त्री बीजांची विक्री! नेमकं करतात काय, महिलांच्या शरीरातून कसे काढतात बीज ?

मुंबई : बदलापूरमध्ये स्त्रीबीज विक्रीच्या रॅकेटमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात नाशिकमधून एका नामांकित डॉक्टरला अटकही करण्यात आली आहे. जच्यावर सरोगेट मदर आणि स्त्रीबीज मिळवून देणारे एजंट म्हणून काम करत असल्याचा प्राथमिक आरोप आहे. या प्रकरणामुळे सरोगसी आणि आयव्हीएफ क्षेत्रातील...
आरोग्य 
Read More...

शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पुर्वीप्रमाणे निःशुल्कसार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार हे शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या  २३ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णयान्वये अन्वये निशुल्क करण्यात आलेले असून ते आजही पूर्वीप्रमाणेच नि:शुल्क आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने  16 जानेवारी 2026 रोजी...
आरोग्य 
Read More...

शरद पवारांची प्रकृती बिघडली; बारामतीहून पुण्याला हलवले रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू

बारामती: खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघाडली आहे. शरद पवार यांना बारामतीहून कार्डियाक अ‍ॅब्यूलन्सने पुण्यात आणले आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले जात होते. आत मात्र त्यांना जास्त त्रास होवू लागला. त्यांना ताप, खोकला आणि...
विविध 
Read More...

राज्यातील शासकीय रुग्णालयांतील मोफत उचार आता बंद !

मुंबई : शासकीय रुग्णालयांमधून केले जाणारे मोफत उपचार पूर्णपणे बंद करण्यात आले असून यापुढे रुग्णालयातून पुन्हा शुल्क आकारले जाणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इथून पुढे केस पेपर पासून प्रत्येक चाचणीसाठी पैसा मोजावा लागणार आहे. प्राथमिक...
आरोग्य 
Read More...