India

हप्ता थकल्यावर फायनान्स कंपन्यांच्या दादागिरीला कोर्टाचा लगाम!; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वाहन कर्जाचा हप्ता थकल्यानंतर बँक किंवा फायनान्स कंपनीला मनमानी पद्धतीने वाहन ताब्यात घेता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. वाहन जप्त करण्यासाठी कर्ज करारातील अटी आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले...
देश विदेश 
Read More...

महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग, अमित शाह यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसापासून मुुंबई दौर्‍यावर होते. त्यांनी एनडीए सत्ता असलेल्या 21 राज्यांमध्ये 2029 पूर्वी समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात समान नागरी कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
विविध 
Read More...

राहुल गांधी नाशिक दौर्‍यावर, भाजप महिला आघाडीचा विरोध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजचे आंदोलन

नाशिक: संसदेत सत्ताधारी भाजपने महिला आरक्षण विधेयकावरून राजकारण तापवले. आता हे राजकारण रस्त्यावर देखील पोहोचले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी नाशिकच्या दौर्‍यावर आहेत. ही संधी साधत भाजपने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. राहुल गांधी आज नाशिकमध्ये दाखल झाले. पक्षाच्या...
राजकारण 
Read More...

नीट आंदोलकांना मोठा दिलासा! देशभरातील एफआयआर रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली: नीट-यूजी पेपरफुटीविरोधात देशभर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा मिळाला आहे. 20 ते 25 2026 या कालावधीत झालेल्या आंदोलनांशी संबंधित देशातील कोणत्याही राज्या किंवा केंद्रशासित प्रदेशातील एफआयआर चा पुढील तपास किंवा खटला चालवू नये, तसेच ही...
देश विदेश 
Read More...

‘सीजेपी’ म्हणजे काँग्रेस ‘जिताओ’ प्रोग्राम- मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात भाजच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीतून फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाना

पुणे: लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी ‘फेक नरेटिव्ह ’ उभे करून काँग्रेसने वातावरण कलुषित केले. आता पुन्हा एकदा ‘ फेक नरेटिव्ह’ ची फॅक्टरी सुरू झाली असून, खोटे बोल , पण रेटून बोल’ या पद्धतीने जनतेची दिशाभूल करण्याचे राजकारण सुरू आहे. या खोट्या...
राजकारण 
Read More...

आयएएस तुकाराम मुंढेंनाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा, थेट केंद्रिय मंत्री अमित शाहांकडे मागणी

मुंबई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांचा धडका सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. निर्भिड आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोरांसह राज्यातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, तसेच अने क्विक- कॉमर्स कंपन्यांना कठोर कारवायांचा दणका दिला...
विविध 
Read More...

नेपाळमध्ये निसर्गाचा कोप!, भोटेकोशी, त्रिशुली नदीला महापुरघरे, बस वाहून गेली; 1000 लोक वाहून गेल्याची भीती, 105 भारतीय नागरिकांचा समावेश

नेपाळमध्ये भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला अचानक आलेल्या महापुराने हाहाकार माजवला, तिबेटमधून अचानक आलेल्या पुराच्या लाटेत जवळपास 1000 नागरिक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले असून यामध्ये मानसरोवरला जाणार्‍या...
आंतरराष्ट्रीय 
Read More...

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय: नवजात बाळांना सोन्याची अंगठी, 1,28,499 अंगठ्यांची ऑर्डर

तमिळनाडू सरकारने नवजात बालकांसाठी राबविण्यात येणार्‍या थाई सुवर्ण अंगठी योजना’ अंतर्गत सोन्याच्या अंगठ्या खरेदी करण्यासाठी जॉय अकुक्कास आणि कल्याण ज्वेलर्स या दोन सोन्याच्या कंपन्यांना काम दिले आहेत. माजी मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर रोजी यास योजनेचा शुभारंभ करण्यात...
देश विदेश 
Read More...

मुसळधार पावसाने कचर्‍याचा डोंगर झोपड्यावर कोसळला; 22 जणांचा मृत्यू मृत्यूंचा आकडा वाढण्याची भिती

कोनक्रीम: गिनीची राजधानी कोनक्रीममध्ये मुसळधार पावसामुळे झोपड्यावर कचर्‍याचा डोंगर कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दार एस सलाम मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून बचावकार्य सुरू आहे. गिनीच्या नागरी संरक्षण...
आंतरराष्ट्रीय 
Read More...

महिलांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव- राहुल गांधी पुण्यात ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमातुन विद्यार्थीनींसी संवाद

पुणे: पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधींनी तरुणींशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी महिलांच्या समस्या तर जाणूनच धेतल्या शिवाय भारतात महिलांची काय स्थिती आहे याबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले की, महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे....
विविध 
Read More...

राहुल गांधीच्या कार्यक्रमाआधीच पुण्यात काँग्रेस आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते आमने-सामने

पुणे: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘ छात्रो की गूंज ’ या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात मोठा राडा झाला आहे. पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने या परिसरात गोंधळ...
राजकारण  विविध 
Read More...

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा ; RSS च्या प्रमुख नेत्याची पाकिस्तानच्या ISI एजंटची गुप्त भेट!

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य प्रवक्ते राम माधव यांच्यावर वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. राम माधव यांची पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ सोबत श्रीलंकेतील कोलंबो येथे तीन दिवस गुप्त बैठक झाल्याचा दावा प्रकाश...
राजकारण 
Read More...