Israel
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
इराणचा सर्वात मोठा हल्ला; फुजैराहवर मिसाइल चार मिसाइल डागल्या, हल्ल्यात तीन भारतीय जखमी
Published On
By Navnath Yewale
मध्यपूर्वेतुन संपूर्ण जगाची झोप उडवणारी घटना समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा युद्ध भडण्याची शक्यता आहे. इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघण केले आहे. इराणने युएईवर हल्ला केला आहे. फजैराहमध्ये हा मिसाईल हल्ला झाला आहे. यामुळे परिसरता आग लागली आहे....
Read More...
अमेरिकेचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ
Published On
By Navnath Yewale
अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. अखेर पाकिस्तानच्या मध्यस्थिने अमेरिका आणि इराणने युद्धविरामाची घोषणा केली. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव आहे....
Read More...
जग हादरलं! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला; व्हाईट हाऊसमध्ये घुसून गोळीबारहल्ल्यावेळी सिक्रेट सर्व्हिस ने तात्काळ सूत्रे हाती घेतली; आरोपीस तत्काळ अटक
Published On
By Navnath Yewale
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्ट्स डिनर’ दरम्यान गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे राजधानी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये एकच गोंधळ निर्माण झाला असून जगभरात खळबळ उडाली आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर या...
Read More...
पाकिस्तानात काय घडलं?: इराण- अमेरिकेतील चर्चा पुन्हा फिस्कटली, जगाला पुन्हा युद्ध पाहावे लागणार?
Published On
By Navnath Yewale
गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून इराण आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली असली तरी युद्ध अद्याप थांबलेले नाही. अशातच दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानात युद्ध थांबण्याबाबतच्या करारावर चर्चा होणार होती, मात्र आता ही चर्चेची दुसरी फेरी मावळल्याचे दिसत आहे...
Read More...
इस्त्रायलने युद्धविराम मोडला; लेबनॉनचं अख्ख शहरच उद्ध्वस्त युद्ध पुन्हा सुरू होणार?
Published On
By Navnath Yewale
इस्त्रायलकडून 28 फेब्रूवारी रोजी इराणवर पहिला हल्ला करण्यात आला आणि भीषण युद्धाला सुरूवात झाली. इस्त्रायलने इराणवर हल्ला करताच अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होत, अखेर 40 व्या दिवशी तीनही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात...
Read More...
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठराला, दोन्ही देशाचे शिष्ठमंडळ चर्चेसाठी पाकिस्तानात दाखल
Published On
By Navnath Yewale
अमेरिका-इराण शस्तसंधी चर्चेसाठी अमेरिका आणि इारणची शिष्टमंडळे पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व उपराष्ट्रपती जेडी व्हान्स करत आहेत. इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ करत आहेत. इराणी शिष्टमंडळात 71 जणांचा समावेश आहे.
पाकिस्तानचे माजी एअर मार्शल...
Read More...
अमेरिका- इराण युद्ध थांबलं; पाकिस्तान चीनची मध्यस्थी ?
Published On
By Navnath Yewale
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर आज थांबलं आहे.अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर...
Read More...
व्हाइट हाऊसजवळ, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थान परिसरात गोळीबार , अमेरिकेत खळबळ, संशयितांच्या शोधात तपास यंत्रणा; प्रशासनाचे नागरिकांना शांततेचे आवाहन
Published On
By Navnath Yewale
अमेरिकेत व्हाइट हाऊसजवळ गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पहाटे ही घटना घडल्याने राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंतणा तत्काळ सतर्क झाल्या आणि संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ,लाफायेट पार्कमध्ये रविवारी रात्री सुमारे एक वाजता गोळीबार...
Read More...
इराणकडून अमेरिकेच्या 18 कंपन्यांच्या कार्यालयावर हल्ल्याची धमकी जगाची झोप उडाली; मायक्रोसॉप्ट, गूगलचाही समावेश
Published On
By Navnath Yewale
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.अशातच आता इराणी लष्काराने अरब प्रदेशात असलेल्या अमेरिकेच्या 18 टेक कंपन्यांना थेट धमकी दिली आहे. इराणच्या मते या कंपन्या इराण- अमेरिका संघर्षात सहभागी आहेत. आयआरजीसी ने इशारा दिला आहे की, या कंपन्यांच्याद...
Read More...
अमेरिका, इस्त्रायल - इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात लाकडाऊन? केंद्र सरकारची स्पष्ट घोषणा
Published On
By Navnath Yewale
नवी दिल्ली: भारतीय नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीतीचे वातावरण तयार झाले होते. पश्चिम आशियातील तणाव आणि ईराण - अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारतात अनेक गोष्टी महागाल्या आहेत अशी चर्चा आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये चिंता वाढली. याच दरम्यान भारताचे पंतप्रधान आणि...
Read More...
अमेरिकेचा 15 कलमी प्रस्ताव इराणने फेटाळला; डोनाल्ड ट्रम्पच्या इशार्याने जगाची झोप उडाली
Published On
By Navnath Yewale
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सध्यातरी थांबलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सैन्याला पाच दिवसांसाठी इराणवर कोणत्याही प्रकारचा हल्ला करू नये , असा आदेश दिलेला आहे. दुसरीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामासाठी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेने पाठवलेला...
Read More...
इराणने थेट हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी बेसवर क्षेपणास्त्र डागली.
Published On
By Navnath Yewale
इराणने आज (दि.21 मार्च) हिंद महासागारातील अमेरिकन-ब्रिटन संयुक्त लष्करी तळ असलेल्या डिगो गार्सियावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिाकर्यांनी याला दुजोरा दिला. इराणने दोन क्षेपनास्त्रे डागली, परंतु त्यापैकी एकही तळावर आदळले नाही. हा तळ इराणच्या किनारपट्टीपासून सूमारे 3810 किलोमिटर...
Read More...