Politics

बंडखोरांनी ‘ टीएमसी’ पक्ष फोडला, ममता बॅनर्जींसाठी संकटकाळात हा बडा नेता ढाल बनला

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना सत्ता गमवावी लागली. हा धक्का सहनकरत नाही, तोच तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय फूट पडली आहे. टीएमसीचे जवळपास 58 आमदार आणि 20 खासदार फुटले आहेत. आमदारांच्या बंडखोरीनंतर खासदारांनीही वेगळा गट स्थापन करत एनडीएला पाठिंबा देण्याचा...
राजकारण 
Read More...

विधानपरिषद निवडणुक: मतदानापूर्वीच महायुतीला 17 पैकी 6 जागांवर यश

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे विधान परिषदेसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. पण मतदानाआधीच मोठा खेळ झाल्याचे पहायला मिळत आहे. महायुतीचे तब्बल सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यात 17 जागांवर निवडणुक होणार असून आज अर्ज माघारी घेण्याची...
राजकारण 
Read More...

एकनाथ शिंदे पुन्हा करिष्मा! दुसरी जागाही बिनविरोध यवतमाळची आमदारकी फिक्स

यवतमाळ : राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागेसाठी निवडणुक होत आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून कोण-कोण माघार घेणार याची उत्सुकता लागली होती. त्याचवेळी ठाण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने शिंदे...
राजकारण 
Read More...

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक जाहिर केंद्रीय निवडणुक आयोगाची घोषणा; महाराष्ट्राला मिळणार 17 नवे आमदार

मुंबई : केंद्रीय निवडणूक अयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. मागील काही वर्षांपासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ही निवडणुक होणार आहे. यातील 16 जागा या नियमित आहेत तर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पोटनिवडणूक होणार...
राजकारण 
Read More...

खासदाराचे राजकीय महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; आयोगाने पाठवली नोटीस, कारवाईची टांगती तलवार , खासदारकीही धोक्यात

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून त्यांच्यावर कारवाईची टांकती तलवार आहे. अलीकडचे पप्पू यादव यांनीराजकारणात काम करणार्‍या महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनी,90 टक्के महिलां नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत,असे म्हटले होते, आत या वक्तव्यावरुन...
राजकारण 
Read More...

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने आज सोमवारी (दि.6) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, धनंजय मुंडे,चेतन...
राजकारण 
Read More...

राहुल गांधींचा तो इशारा, ट्रम्पनी काढले फर्मान अन् मोदी सरकारची अशी झाली कोंडी

इराण आणि इस्त्राईल युद्धाचा भडका उडालेला असतानाच भारताबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. या यद्धामुळे जगातील अनेक देशांना गॅस आणि इंधनाचा तुटवडा जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामध्ये भारतही आहे. त्यावर अमेरिकेकडून भारतासाठी एक फर्मान काढण्यात आले आहे. त्याच्या काही...
राजकारण  विविध  आंतरराष्ट्रीय 
Read More...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाना

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगालाच्या लोकभवनच्या अधिकार्‍यांनी यासंदर्भात ही माहिती दिली आहे. राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्या अचानक राजीनाम्याने देशभरात खळबळ उडाली आहे. बोस जवळपास साडेतीन वर्षे पश्चिम बंगालाचे...
राजकारण 
Read More...

तेलंगणात ‘स्थानिक’ निवडणुकीत भाजपचा धुव्वा! ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान, काँग्रेसची मुसंडी; राहुल गांधींच मोठं विधान..

तेलंगणात 123 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात आल्या. त्यामुळे त्या ठिकाणच्या निकालाची उत्सुकता सर्वाना लागून राहिली होती. एकीकडे महाराष्ट्रात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली जात होती. मतदान प्रक्रियेतील गैरप्रकार दूर करावेत मतचोरिच्या विरोधात महाराष्ट्रातील विरोध पक्षांनी निवडणूक...
राजकारण  देश विदेश 
Read More...

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव सभागृहात सत्ताधार्‍यांना घाम फोडणार्‍या राहुल गांधी विरोधात भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मांडला प्रस्ताव

नवी दिल्ली : यंदाच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरुवातीपासूनच विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी विविध मुद्यांवरून सत्ताधारी एनडीए ला जेरीस आणून सोडलं आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांमुळे अनेकदा लोकसभाच कामकाज तहकुब करावं लागलं होतं. त्यानंतर कालच्या अपल्या भाषणात त्यांनी मोदी सरकारवर अनेक...
राजकारण  विविध 
Read More...

शिवसेना शिंदे गटाकडून महापौरपदासाठी कोणताच प्रस्ताव आलेला नाही- मंत्री बावनकुळे

मुंबई: महानगरपालिकेच्या निवडणूकीनंतर महापौरपदावरुन राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाही महासपौरपद कोणाकडे जाणार या बाबत अद्याप स्पष्टता नव्हती . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अडीच वर्षेे महापौरपद मिळणार, अशा चर्चांनी राजधानीत वातवरण तापले होते....
राजकारण 
Read More...

अजित पवार- महेश लांडगे वादात मुख्यमंत्री फडणवीसांची एन्ट्री मुख्यमंत्री फडणवीसांचा महेश लांडगेंना कानमंत्र

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मनात नेहमीच एक सल कायम राहिली आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे बोलूनही दाखवल्याचं दिसून आलं आहे. एवढी विकासाची कामे करूनही पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नागरिकांनी का नाकारलं आता अजित दादांनी पुन्हा एकदा पिंपरी...
राजकारण 
Read More...