poltics
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, भाजपचा काँग्रेसला धक्का; हर्षवर्धन सपकाळ यांचे निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर
Published On
By Navnath Yewale
बुलढाणा: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपने राजकीय खेळी करत थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाच धक्का दिला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचे निकटवर्तीय कॉग्रेसचे माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना गळाला...
Read More...
राहुल गांधी नाशिक दौर्यावर, भाजप महिला आघाडीचा विरोध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजचे आंदोलन
Published On
By Navnath Yewale
नाशिक: संसदेत सत्ताधारी भाजपने महिला आरक्षण विधेयकावरून राजकारण तापवले. आता हे राजकारण रस्त्यावर देखील पोहोचले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी नाशिकच्या दौर्यावर आहेत. ही संधी साधत भाजपने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
राहुल गांधी आज नाशिकमध्ये दाखल झाले. पक्षाच्या...
Read More...
महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर यांच्यात शाब्दिक चकमक? , मुंबई भाजप अध्यक्षाच्या बैठकीतच दोन्ही पदाधिकार्यांत खडाजंगी
Published On
By Navnath Yewale
मुंबई: मुंबई महापालिकेतील भाजपच्या अंतर्गत बैठकीत दोन प्रमुख महिला नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी बोलावलेल्या बैठकीत महापौर रितू तावउे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांच्यात यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे....
Read More...
राहुल गांधीच्या कार्यक्रमाआधीच पुण्यात काँग्रेस आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते आमने-सामने
Published On
By Navnath Yewale
पुणे: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘ छात्रो की गूंज ’ या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात मोठा राडा झाला आहे. पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने या परिसरात गोंधळ...
Read More...
राहुल गांधीच्या ‘छात्रो की गूँज’ आयोजित कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
Published On
By Navnath Yewale
मुंबई: “ ज्या विचारसरणीला काँग्रेसचे लोक आणि राहुल गांधी मानतात, त्याच विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आणण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलावून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आहे” असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
काँग्रेसचे खासदार आणि...
ओबीसींची 512 सरपंचपदं खुल्या प्रवर्गात, निवडणुकीपूर्वी सुधारित आदेश; 15 जिल्ह्यांत बदल
Published On
By Navnath Yewale
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीतील आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत ठेवण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्याच्या ग्रामविकास विभागाने 15 जिल्ह्यांतील ओबीसी आरक्षित सरपंचपदांबाबत सुधारित आदेश जारी केला आहे. या बदलामुळे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेली 512...
बंडखोर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Published On
By Navnath Yewale
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्हाची सुनावणी सुरू आहे. गद्दारांशी बंद दाराआड चर्चा करून कोणाला संदेश द्यायचा?
मुंबई : देशभरातील विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नावर आंदोलन केले. त्या आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेत नाहीत. मात्र, दुसरीकडे साथ सोडून गेलेल्या सहा...
Read More...
मुख्यमंत्री फडणवीसांच्या जवळच्या नेत्याने सरकारविरोधात दंड थोपले, नरेंद्र पाटलांचा राजीनाम्याचा इशारा
Published On
By Navnath Yewale
छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा क्रांती मोर्चे निघाल्यानंतर आण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देऊन सक्षम करण्यात आले. त्यामुळे महामंडळाचे एक लाख 80 हजारांपेक्षा अधिक लाभार्थी झाले आहेत. मात्र, महामंडळाचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी जाचक अटी- शर्ती...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष,युवक प्रदेशाध्यक्षांची निवड चाकणरांचा उत्तराधिकारी निवडला, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा मोठा निर्णय
Published On
By Navnath Yewale
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची, तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखील ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकार्यांना खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...
Read More...
काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ’गुंगी गुडीया’ संबोधल्यावरून राजकारण तापलं
Published On
By Navnath Yewale
मुंबई: राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने सोशल मीडियाद्वारे ‘ गुंगी गुडिया’ अशी टीका केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले असून, त्यांनी मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन...
Read More...
कॉक्रोच जनता पार्टी नंतर e 20 जनता पार्टीचे सोशल वादळ, सरकारचं टेन्शन वाढणार? सरकारकडे 4 मागण्या
Published On
By Navnath Yewale
मुंबई: बेरोजगारी आणि पेपरफुटीमुळे देशाचे राजकारण तापलेले असतानाच आता थेट वाहनाच्या फ्युअल टँकवरून नवा लढा उभारला जात आहे.‘ कॉकरोच जनता पार्टी’ च्या वदळी आंदालनानंतर आत ‘e20 जनता पार्टी ’ नावाने एक नवा नागरिक गट उदयास आला आहे. सरकारने अनिवार्य केलेल्या...
Read More...
भारताचे भविष्य असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांचा विजय; भारताचे भविष्य भूतकाळाचा नक्कीच पराभव करेल - राहुल गांधी
Published On
By Navnath Yewale
नवी दिल्ली: नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते आणि विरेाधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदत घेत केंद्र सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघात केला. “ हा कोणत्याही एका नेत्याचा नव्हे, तर भारताचे भविष्य असलेल्या आपल्या...
Read More...