Navnath Yewale
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read...
मेळघाटहून बीडमध्ये आले दुर्मिळ ‘लाँग-बिल्ड व्हल्चर’; सर्पराज्ञीत उपचार सुरू
Published On
By Navnath Yewale
बीड जिल्ह्यात अतिशय दुर्मिळ आणि गंभीरपणे संकटग्रस्त असलेल्या लाँग-बिल्ड व्हल्चर (Gyps indicus) अर्थात भारतीय गिधाडाला जखमी अवस्थेत जीवदान देण्यासाठी वनविभागाच्या मदतीने सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत....
Read...
नगरसेवकांचा विरोध टाळण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाची नवी खेळी?
Published On
By Navnath Yewale
नाशिक: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने सुरू असलेल्या विविध कामांबाबत प्राधिकरणाकडून नगरसेवकांना प्रेझेंटेशन देण्यात येणार आहे. खरेतर मागच्याच महिन्यात त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीसाठी नगरसेवक येऊन बसले मात्र, अधिकार्यांना येण्यास...
हप्ता थकल्यावर फायनान्स कंपन्यांच्या दादागिरीला कोर्टाचा लगाम!; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Published On
By Navnath Yewale
नवी दिल्ली : वाहन कर्जाचा हप्ता थकल्यानंतर बँक किंवा फायनान्स कंपनीला मनमानी पद्धतीने वाहन ताब्यात घेता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. वाहन जप्त करण्यासाठी कर्ज करारातील अटी...
Read...
जिंतूरमध्ये बंजारा आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलनकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; वाहनांची तोडफोड , रास्ता रोकोने शहरात खळबळ
Published On
By Navnath Yewale
परभणी: बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जिंतूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (दि.21) अचानक हिंसक वळण लागले.. मागील अनेक दिवसांपासून उपोषण करणारे आंदोलक विनोद आडे यांनी...
Read...
शेतकर्यांनी पिके न नांगरता पंचनाम्याची वाट पाहावी- ना. जयकुमार गोरे
Published On
By Navnath Yewale
सोलापूर : आपल्याकडे परतीचा मान्सुम येतो, त्यामुळे आपल्याला 5 ऑक्टोबर पर्यंत दुष्काळ जाहीर करताच येत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी आपली पिके न नांगरता पंचनाम्यासाठी वाट पाहिली पाहिजे, असं विधान पालकमंत्री जयकुमार...
Read...
गणपती विसर्जन मिरवणूकीत भाजप -ठाकरे गट भिडले टिटवाळ्यात मिरवणूक पुढे-मागे नेण्याच्या कारणांवरुन धक्काबुक्की; 30 ते 40 जणांवर गुन्हे
Published On
By Navnath Yewale
कल्याण: गणपती विसर्जन मिरवणूक पुढे- मागे घेण्याच्या कारणांवरून टिटवाळ्यात भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे रुपांतर कार्यकर्त्यांमधील बाचाबाची आणि झटापटीत झाल्याने काही काळ...
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, भाजपचा काँग्रेसला धक्का; हर्षवर्धन सपकाळ यांचे निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर
Published On
By Navnath Yewale
बुलढाणा: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपने राजकीय खेळी करत थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाच धक्का दिला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचे निकटवर्तीय...
Read...
दोन हजार एकरावर ‘नवीन नागपूर’ उभारणार- मुख्यमंत्री फडणवीस
Published On
By Navnath Yewale
नागपूर : पायभूत सुविधांच्या अभूतपूर्व जाळ्यामुळे नारगपूर शहर आता केवळ महाराष्ट्राचे उपराजधानीशहर राहिलेले नाही, तर ते एक आधुनिक, आंतरराष्ट्रीय आणि शाश्वत दर्जाचे शहर म्हणून वेगाने उदयाला येत आहे. भविष्यातील शहराचा...
Read...
आमदार रोहित पवार शेतकर्यांच्या बांधावर: दुष्काळाची भिषणता, पावसाअभावी खरीप पीके करपली; हतबल शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी
Published On
By Navnath Yewale
धाराशिव : मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनसह खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. पावसा अभावी शेतातील खरिपाचे उभे पीक करपून गेले आहे. जूनच्या पहिल्या पावसाच्या ओलीवर संभाव्य पावसाच्या भरवश्यावर लाख...
Read...
ओबीसी नेते आक्रमक, थेट दिल्लीत आंदोलनाचा इशारा
Published On
By Navnath Yewale
नागपूर : जातियनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी समाज दिल्लीकडे जाणार आहे. आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी आज विदर्भस्तरीय ओबीसी नेते पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी एक...
Read...
दिशा सालियान प्रकरणावरून शिवसेना (उबाठा)नेत्याचा इशारा
Published On
By Navnath Yewale
मुंबई: मुुुंबई उच्च न्यायालयाने सहा वर्षापूर्वी झालेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. त्यानंतर सीबीआयने वडील सतीश सालियान यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. यामध्ये त्यांनी अनेक बड्या नेत्यांवर...
Read...
जरांगे पाटीलांना बदनाम करण्याचं षडयंत्र- आमदार अब्दुल सत्तार
Published On
By Navnath Yewale
छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांना मी पंचवीस वर्षापासून ओळखतो, त्यांच्यावर केले जाणारे आरोप हे त्यांना बदनाम करण्यासाठी केले जात आहेत. ते कितीही कोटी दिले तरी विकले जाणार नाहीत...
Read...