वृत्तमानस

म्हणूनच शिक्षकांना TET आवश्यक.

इयत्ता सहावीत शिकत असलेल्या चिमुकल्या विध्यार्थिनीला शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने   तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अत्यंत संतापजनक आणि शिक्षणक्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना दूर एखाद्या ग्रामीण भागात घडली नसून...
संपादकीय 
Read...

विधानसभा निवडणूक २०२४टपाली मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज....

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना...
Read...

फटाक्यांमुळे दिवाळी गोड की कडू ?

हिंदू धर्मातील सण, उत्सव केवळ मौज मजेसाठी असतात असे नव्हे, तर प्रत्येक सणामागील शास्त्र आणि ते कसे साजरे करावेत याबाबतचे सविस्तर ज्ञान आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षांपूर्वी मांडून ठेवले आहे....
विविध  पर्यावरण 
Read...

रतन टाटा जमिनीशी नाळ जोडलेला आकाशाच्या उंची एवढा माणूस!

सातारासारख्या शहरातून येऊन जेंव्हा एअर इंडिया मध्ये नोकरी मिळाली तेंव्हाच भरभरून काही मिळाल्याचा आनंद झाला. पण एवढं मिळेल याची कल्पनाही सुरुवातीला नव्हती. मी एअर इंडिया बिल्डिंग, नरिमन पॉईंट येथे काही...
प्रासंगिक 
Read...

महान स्वातंत्र्य सेनानी राणी चेन्नमा

इंग्रजांनी आपल्या देशावर सुमारे पावणे दोनशे वर्ष राज्य केले. या पावणे दोनशे वर्षांत त्यांनी आपल्यावर अनेक अन्याय अत्याचार केले. इंग्रजांच्या याच अन्याय अत्याचाराच्या विरोधात लाखो ज्ञात अज्ञात देशभक्त बांधवांनी लढा...
ऐतिहासिक 
Read...

जागतिक पोलिओ दिन

आज २४ ऑक्टोबर, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो. पोलिओ मुक्तीसाठी मोलाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ जॉन सॉल्क यांचा आज जन्मदिवस. जॉन सॉल्क आणि त्यांच्या टीमने...
विविध  आरोग्य 
Read...

सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास म्हणजे 'आग रामेश्वरी-बंब सोमेश्वरी...'

गेल्या शनिवारी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची वांद्र्याच्या खेरनगर परिसरात रात्री हत्या करण्यात आली. दुर्दैवी हत्येला सात दिवस पूर्ण होत आहेत. पोलिसांनी काही संशयितांना पकडले असले तरी पोलिसी सूत्रांनुसार जे...
गुन्हे 
Read...

फटक्या आधी सावध व्हा...

प्लास्टिकवर कितीही बंदी घातली असली तरी त्याचा रोजच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या मार्गाने वापर करण्याचे धोरण आपण अंगीकारले आहे. त्यामुळे हा भस्मासुर कधी ना कधी तरी आपल्यावर उलटणार याची जाणीव...
संपादकीय 
Read...

विषारी दारूचे बळी

बिहारमध्ये विषारी दारू पिऊन चाळीस पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. विषारी दारू पिऊन मृत्युकांड घडल्याची ही देशातील पहिली वेळ नाही तर अशा अनेक घटना याआधी देशात...
गुन्हे  देश विदेश 
Read...

भारत न्यूझीलंडलाही क्लीन स्वीप देणार ?

बांगलादेशला कसोटी आणि टी २० मालिकेत क्लीन स्वीप दिल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता न्यूझीलंडशी दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. न्युझीलंड संघ भारत दौऱ्यावर आला असून या दौऱ्यात भारत -...
क्रीडा 
Read...

हमीभावाची गॅरंटी द्यावी

प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे ही पूर्वापार चालत असलेली एक म्हण सर्वांच्या मनात कायम असतेच. आता मात्र अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनचे तेल रगडिता असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण सोयाबीनला...
संपादकीय 
Read...

वाचन प्रेरणा दिन

आज १५ ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. वाचन आणि लेखन आवडणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या...
विविध 
Read...

About The Author