shinde
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
विधानपरिषदेवर बिनविरोध निवडूण आलेल्या दहा आमदारांनी घेतली शपथ
Published On
By Navnath Yewale
मुंबई : विधान परिषदेच्या द्विवार्शिक निवडणुकीत 9 आणि पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या 1 अशा 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दिमाखात पार पडला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या सर्व नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली....
Read More...
मुख्यमंत्री फडणवीसांचे रुपाली चाकणकरांना राजीनाम्याचे आदेश
Published On
By Navnath Yewale
चाकणकर तंत्र-मंत्र विद्या करतात, सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली - सुषमा अंधारे
अंजली दमानियांचा संताप; पाताळातून शोधून काढा कारवाई करा
मुंबई/ पुणे : आज दिवसभर कॅप्टन अशोक खरात याचे वेगवेगळे कांड समोर आल्याने विरोधकांसह सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादीनेही चकाणकर यांना माध्यमांसमोर...
Read More...
भोंदूबाबा खरातच्या बातमीवरुन रुपाली चाकणकरांची पत्रकारास धमकी ! एका वर्षापूर्वी आहिल्यानगरच्या पत्रकाराकडून माफीनामा घेतला; ‘सु-मोटो’ गुन्ह्यासाठी श्रीरामपूर पोलिसांना पत्र दिल्याचाही दावा
Published On
By Navnath Yewale
आहिल्यानगर : नाशिक महिला अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्याने त्याच्यासोबत असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कॅप्टन अशोक खरात याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि होणार्या आरोपांबाबत माहित नसल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या. मात्र,...
Read More...
गोळी डोक्याला लागली, पण दाखवली छातीत...- रोहित पवारांकडून डीजीसीएच्या अहवालावर नाराजी,
Published On
By Navnath Yewale
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी चार दिवसांपूर्वी डीजीसीएकडून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी सुरूवातीपासून संशय आणि धक्कादायक दावे करून प्रकरण लावून धरलेल्या रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत अहवालाबाबत अक्षेप,...
Read More...
सातारा गॅझेटिअरचा जीआर काढा, अन्यथा तीव्र आंदोलन - जरांगे पाटील अजितदादांच्या अपघाताबाबत शंका असतील तर चौकशी झालीच पाहिजे; मराठ्यांनी सावध राहण्याची गरज
Published On
By Navnath Yewale
पंढरपूर: सरकारने वेळ न घालवता दिलेला शब्द पाळून सातारा, औंधसह विविध गॅझेटिअरचा जीआर काढावा, अन्यथा पुढील महिन्यापासून तीव्र आंदोलनासाठी जिल्हानिहाय बैठकांचा इशारा देत अजितदादांच्या अपघाताबाबत शंका असतील, तर चौकशीची मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येथे दिला.
मजनोज...
Read More...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पार्थ, जय पवारांसह घेतली मोदी शहाची भेट
Published On
By Navnath Yewale
नवी दिल्ली: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आधी प्रफुल्ल पटेल यांच्या निवास्थानी चायपे चर्चा झाल्यानंतर त्या पार्थ...
Read More...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारला: अजिदादांच्या दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवारांची कृती बघून सगळेच भावूक ; पार्थ पवारांच्या डोळ्यांत अश्रू तरळले
Published On
By Navnath Yewale
मुंबई : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज दि. 10 फेब्रूवारी 2026 रोजी मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पार्थ...
Read More...
पुण्याच्या नवीन महापौरपदी मंजुषा नागपुरे
Published On
By Navnath Yewale
पुणे: पुणे महानगरपालिकेत पुण्याच्या नवीन महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. उच्चशिक्षित आणि अनुभवी नगरसेवक असलेल्या मंजुषा नागपुुरे पुण्यातील रोड परिसरातील...
Read More...
मुंबईचा महापौर मराठीच!, भाजपकडून महापौरपदासाठी रितू तावडे यांची घोषणा, उपमहापौरपदी शिंदेसेनेचा संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Published On
By Navnath Yewale
मुंबई: देशातील बहूचर्चीत मुंबई(बीएमसी) महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ही घोषणा केली. शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजपकडून रितू तावडे आणि...
Read More...
संसदेत विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी घातला पंतप्रधानांच्या आसनाला घेराव, भाजपकडून पंतप्रधानांवर हल्ल्याचा आरोप; 22 वर्षात पहिल्यांदाच...
Published On
By Navnath Yewale
नवी दिल्ली: लोकसभेत आज (बुधवार 4 फेब्रूवारी 2026) संसदेच्या इतिहासातील एक अत्यंत धक्कादायक आणि अभूतपूर्व प्रकार घडला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येणार होते. मात्र त्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी त्यांच्या आसनाला घेराव...
Read More...
घातपात परळीच्या खरकट्याने ठरवला, आता सुट्टी नाही पाचही जणांची नार्को टेस्ट करा- जरांगे पाटील , जरांगे पाटीलांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेतली , धनंजय मुंडेवर सडकून टीका
Published On
By Navnath Yewale
जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील याना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाची कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. जरांगे पाटील समर्थक आणि वाल्मिक कराड समर्थक यांच्यातील कथित संवाद प्रकरणी आज दि. 5 मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याचे पोलीस अधीक्षक अयजकुमार...
राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घेतली मोदी, शाहची भेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिल्लीचं निमंत्रण!
Published On
By Navnath Yewale
नवी दिल्ली: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनतर आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबत चर्चांना उधान आले आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. खासदार प्रफुल्ल...
Read More...