Elections
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
भाजपकडून विधानपरिषदेच्या 11 जागांवरील उमेदवार्या जाहीर
Published On
By Navnath Yewale
मुुबई: भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांवर आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात धाराशिव, लातूर, बीडमधून बसवराज पाटील, आहिल्यानगरमध्यून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा- गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राम्हणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाईल यांना उमेदवारी जाहिर झाली...
विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक जाहिर केंद्रीय निवडणुक आयोगाची घोषणा; महाराष्ट्राला मिळणार 17 नवे आमदार
Published On
By Navnath Yewale
मुंबई : केंद्रीय निवडणूक अयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. मागील काही वर्षांपासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ही निवडणुक होणार आहे. यातील 16 जागा या नियमित आहेत तर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पोटनिवडणूक होणार...
Read More...
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा आमदारकीचा राजीनामा!
Published On
By Navnath Yewale
थलपती विजय यांच्या टीव्हीकेला तामिळडनाडूमध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या, टीव्हीकेचे उमेदवार तब्बल 108 जागांवर विजयी झाले. टीव्हीकेनं सत्ताधारी डीएमके आणि एआयएडीएमके यांना जबदरस्त धक्का दिला. हा धक्का एवढा मोठा होता की स्टॅलिन देखील पराभूत झाले. मात्र जरी थलपती...
Read More...
एक्झिटपोल भाजपच्या बाजूने, पण ममता बॅनर्जींचा टीएमसी कार्यकर्त्यांना महत्वाचा मॅसेज 200 जागा जिंकण्याचा दावा; शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका
Published On
By Navnath Yewale
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुक निकालास अवघे काही तास उरले आहेत.पश्चिम बंगालमध्ये विविध एक्झिट पोल्सनी भाजला आघाडी दर्शवली असली तरी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाचा मोठा दावा केला आहे. “ आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकून...
Read More...
बारामती, राहुरी विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर दोन्ही जागां बिनविरोध निवडून येण्याची आशा धुसर!; ..तर आम्ही निवडणुक लढण्यास तयार - मुख्यमंत्री फडणवीस
Published On
By Navnath Yewale
मुंबई : निवडणूक आयोग रविवारी (दि.15) दुपारी चार वाजाता नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभेच्या बारामती, राहुरी या दोन रिक्त जागेंच्या पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित...
Read More...
मविआकडून शरद पवारच राज्यसभेचे उमेदवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा
Published On
By Navnath Yewale
मुुंबई: उमेदवारीसाठी अर्ज भरण्यास उद्या स्वत: शरद पवार येण्याची शक्यता कमी असून विधिमंडळातील अधिकारीच सिल्व्हर ओक निवास्थानी जाणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावाला अखेर महाविकास आघडीने पाठिंबा दिला असून काँग्रेसकडून ते जाहीर करण्यात आलं आहे. तर, संजय राऊत...
Read More...
तेलंगणात ‘स्थानिक’ निवडणुकीत भाजपचा धुव्वा! ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान, काँग्रेसची मुसंडी; राहुल गांधींच मोठं विधान..
Published On
By Navnath Yewale
तेलंगणात 123 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात आल्या. त्यामुळे त्या ठिकाणच्या निकालाची उत्सुकता सर्वाना लागून राहिली होती. एकीकडे महाराष्ट्रात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली जात होती. मतदान प्रक्रियेतील गैरप्रकार दूर करावेत मतचोरिच्या विरोधात महाराष्ट्रातील विरोध पक्षांनी निवडणूक...
Read More...
झेडपी निवडणुका ठरलेल्या तारखेतच होणार! निवडणुक अयोयगाची माहिती
Published On
By Navnath Yewale
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे काल विमान अपघातात निधन झाले. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, आता अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात काय बदल होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, आता...
Read More...
सर्व नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच!
Published On
By Navnath Yewale
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय
नागपूर: राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल हे 21 डिसेंबर रोजी एकत्रित जाहीर करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. त्यामुळं 3 डिसेंबर रोजी जाहीर होणारे निकाल आता 21 डिसेंबर रोजी...
Read More...
राज्यात मतदानाला गालबोट, निकालाकडे लक्ष
Published On
By Navnath Yewale
महायुती, महाविकास आघडीतील घटक पक्षच आमने-सामने
राज्यात नगरपालिका, नगरपरिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया संपन्न झाली. कडाक्याच्या थंडीतही सकाळी 7:00 पासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. किरकोळ कारणावरून बहूतांश मतदान केंद्रावर वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले. काही ठिकाणी महायुती तर काही...
Read More...
महाराष्ट्रातील जिल्हापरिषद निवडणुकां लांबणीवर? 20 जिल्हा परिषदांसाठी पुन्हा आरक्षण सोडत
Published On
By Navnath Yewale
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुका ठरलेल्या वेळत होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागले आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही अशी सूत्राची...
Read More...
संगमनेरमध्ये निवडणूक आयोगाने जप्त केलेली एक कोटी रक्कम कोणाची? कंन्स्ट्रक्शन कंपनीची असल्याचे आले समोर
Published On
By Navnath Yewale
संगमनेर(अहिल्यानगर) : संगमनेर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रवेशद्वारावर आढळलेल्या एक कोटींच्या रोकड प्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे. खांडगाव फाटा येथे शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षण पथकाने एका कारमधून तब्बल एक कोटींची रक्कम जप्त केली होती. या घटनेमुळे राजकीय खळबळ उडाली...
Read More...