samir gaykwad

बाप जमीनदार, आई भूमिहीन...

1984 मध्ये प्रकाशित झालेल्या 'अक्करमाशी'मधून शरणकुमार लिंबाळेंनी आपली भळभळती जखम शब्दबद्ध केली. आमच्या सोलापूर जिल्ह्यातील हुन्नूर गावचा त्यांचा जन्म. मराठी कानडी बहुभाषिक असणारा हा परिसर. त्यांचा जन्म महार जातीतल्या आईच्या पोटी, मसामाईच्या पोटी झालेला आणि जातीचा हा बाभूळकाटा दुहेरी होता!...
संपादकीय 
Read More...