top of page


अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा, धाराशिवचे माने दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी
सोलापूर : आज आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात साजरा होत आहे. पुंडलिकावर देव, हारी विठ्ठल.. श्री ज्ञाणदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय..., अशा नामघोषात अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर या जयघोषाने पंढरपूर नगरी दुमदुमली आहे. विठ्ठलनामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृत फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब
Jul 251 min read


सासवड- जेजूरी मार्गावर पालखी सोहळ्यतील वारकर्यांचा भीषण अपघात; ट्रकची धडक बसून तिन वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची रुग्णालयास भेट ,प्रशासनाला अवश्यक सूचना
जेजुरी : संत ज्ञाणेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सोमवारी (दि.13 जुलै) सकाळी सासवड- जेजुरी मार्गावर वारकर्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिला वारकर्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. सासवड येथील मुक्कामानंतर सोमवारी (दि.13) सकाही माऊलींचा पालखी सोहळ्याने जेजुरीकडे प्रस्थान करण्याच्या तयारीत असतानाच हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या 4 महिलांना तातडीने जेजूरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर वैद्य
Jul 132 min read
bottom of page