top of page


महामानवाला अभिवादन! मुख्यमंत्री फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थणा, प्रधानमंत्री मोदींनीही वाहिली आदरांजली
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजालादिशा देतो. भारताची सार्वभौमता राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली आहे. या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने चालतो. या महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण राज्यासह देशभारातून बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडक
3 days ago2 min read


दोन बसेसची समोरासमोर भीषण धडक ; 11 जणांचा मृत्यू 40 जण जखमी
तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात झालेल्या भिषण रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दोन सरकारी बसेसची समोरासमोर टक्कर झाल्याने हा अपघात झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अपघातानंतर बसच्या ढिगार्यात नऊ महिला आणि दोन पुरुष अडकलेले आढळले. ज्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तात्काळ कराईकुडी आणि तिरुपत्तूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक चालक आणि रहिवाशांनी तातडीने बचाव कार्यात मदत केली. मदुराईहून कराई
Nov 301 min read


तोतया आयएएस महिलेचा बनावटकागपत्रांच्या आधारे पंचतारांकीत हॉटेलमध्ये मुक्काम
अफगाणिस्तानी बॉयफ्रेंड सात वर्षापासून भारतातच; बँक खात्यांमधून 32 लाखांचा व्यवहार छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवली एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील एका महिनेने तब्बल सहा महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत हॉटेलमधील त्या महिलेच्या रूमची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेत 2017 च्या यूपीएससी निवड यादीची प्रत अढळली, ज्यात तिने तिचे नाव 333 व्या क्रमांकावर होते. आधार कार
Nov 262 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार?
सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं; धाकधुक वाढली! नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या ओबीसी आरक्षणासंबंधीच्या याचिकेवर आज (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी याप्रकरणात वेळ आणीखी वाढवून देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी (28 नोव्हे
Nov 252 min read


मावळते सीजेआय भूषण गवईंनी जाता-जाता पाडला ऐतिहासिक पायंडा
नवीदिल्ली : मावळते सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये ऐतिहासिक निकाल दिले. त्याची देशभरात चर्चा झाली. आज जाता-जाता त्यांनी पुन्हा एकदा देशाचं मन जिंकलं. नवे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा शपथविधी आज राष्ट्रपती भवनात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांना शपथ दिली. त्यानंतर घडलेल्या एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मावळते सीजेइाय गवई यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच सरन्यायाधीश सूर्यकांत यां
Nov 241 min read


प्रदूषणविरोधी आंदोलनात मयत नक्षलवादी कमांडरची स्तुती
कितने हिडमा मारोगे, हर घर से निकलेगा; पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न, 23 जणांना अटक नवी दिल्ली: देशाच्या राजधानी दिल्लीतील इंडिया गेट परिसरात रविवारी संध्याकाळी वायू प्रदूषणाविरोधात सुरू असलेल्या एका आंदोलनाला अचानक मोठे राजकीय वळण मिळले. आंदोलनादरम्यान काही प्रदर्शनकर्त्यांनी नुकताच आंध्र प्रदेशात चकममीत मारला गेलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा याचे समर्थन करणारे पोस्र आणि घोषणाबाजी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी पोलिसांवर पेपर स्प्रे वापरल्याबद्दल आणि सरकारी कामा
Nov 242 min read


राष्ट्रपती भवनात भारताच्या 53 व्या सरन्यायाधीशांनी घेतली शपथ!
माजी सरन्यायाधीश गवई यांना मारली मिठी, माजी सरन्यायाधीश गवई यांनी त्यांची अधिकृत गाडी नविन सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासाठी सोडली. नवी दिल्ली: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज राष्ट्रपती भवनात भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्या शपथविधीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी हिंदीमध्ये शपथ घेतली. उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ स
Nov 242 min read


दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक संशयित ताब्यात जम्मू-काश्मीमधील श्रीनगरच्या बटमालूमध्ये एसआयएचा छापा
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास संस्था (एसआयए) आणि विशेष ऑपरेशन्स ग्रुपने (एसओजी) दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात जैश-ए-मोहम्मदच्या (जेइएम) आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तुफैल अहमद असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नांव आहे. तो पुलवामा येथील इलिक्ट्रिशन आहे. त्याला एका औद्योगिक क्षेत्रातून चौकशीसाठी नेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभिक तपासादरम्यान गोळा केलेले पुरावे तुफृैलचा कटात सहभाग असल्याचे दर्शवतात. याच प्रकरणी आता अधिक तपास केला जात आहे. मुझफ्फर
Nov 221 min read


निवडणूक आयोगाच्या विरोधात रान उठवणार्या राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; न्यायमूर्तींसह सनदी अधिकारी, राजदूत मैदानात!
272 जणांचे खुले पत्र ,निवडणूक अयोगाला ‘ राहूल गांधी बदनाम करतायत’ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ 272 लोक मैदानात उतरले आहेत. यामध्ये 16 न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकारी, (यामध्ये 14 राजदुत), 133 सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या सर्वांनी काँग्रेसविरोधात खुले पत्र लिहिले आहे. काँग्रेस अणि राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल थांबलेला नाही. त्यांनी या वर्षात तीनही अधिक पत्रकार परिषद घेऊन देशात मतचोरी होत असल्याचा आरोप केला. त्यासाठी त्य
Nov 192 min read


दिल्ली पाठोपाठ जम्मु-काश्मीर हादरलेनौगामा पोलिस ठाण्यात भीषण स्फोट, दोन पोलिस अधिकार्यांसह नऊ जणांचा मृत्यू
श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील स्फोटाची घटना ताजी असतानाच जम्मू- काश्मीरमध्ये देखील स्फोटाची भयंकर घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री श्रीनगरच्या नौगामा पोलिस ठाण्यात भीषण स्फोटाची घटना घडली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. पोलिस ठाण्यामध्ये उपस्थित असलेल्या 2 पोलिस अधिकार्यांसह 9 जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झाला. तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नौगामा पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री 11:30
Nov 151 min read


दिल्ली स्फोट: हा तर फक्त ट्रेलर, केवळ एक आय 20 नव्हे 32 कार तयार; बाबरी वर्धापनदिनी देशात सीरियल अटॅकचा होता प्लॅन
नवी दिल्ली : लाला किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या स्फोटाच्या तपासात गुरुवारी मोठा खुलासा झाला आहे. पोलिस सूत्रांच्या मते, दहशतवादी 6 डिसेंबर म्हणजे बाबरी मशीद पाडण्यात आलेल्या दिवसाच्या वर्धापनदिनी, दिल्लीसह अनेक ठिकाणी साखळी हल्ले करण्याच्या तयारी होते. या हल्ल्यांसाठी त्यांनी 32 कारांची व्यवस्था केली होती. या सर्व गाड्यांमध्ये बॉम्ब आणि स्फोटक साहित्य भरून वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवण्याच्या योजना होत्या. या गाड्यांमध्ये ब्रेजा. स्विप्ट डिजायर, इकोस्पोर्ट अणि आय 20 अशा
Nov 132 min read


तिरुपती लाडूसाठी 250 कोटींचं बनावट तूप! फसवणूक प्रकरणी दिल्लीस्थीत अजय कुमार सुगंधला अटक
सीबीआय, सर्वोच्च न्यायालयाच्या एसआयटीने केला पर्दाफाश तिरुपती बालाजी मंदीरात प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या प्रसिद्ध लाडूसाठी वापरले जाणारे तूप शुद्ध नसून बनावट असल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भोले बाबा डेअरी नावाच्या कंपनीने तब्बल पाच वर्षापासून (2019-2024) तिरुमला तिरुपती देवस्थानला 250 कोटींचे बनावट तूप पुरवल्याचं सीबीआय-एसआयटी तपासात स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी दिल्लीतील व्यापारी अजय कुमार सुगंधा याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या डेआरीने खर्या दुधा
Nov 121 min read


दहशतवाद विरोधी पथकाच्या मुब्र्यात कारवाई जमाती इस्लामिया संघटनेशी संबंधीत एक शिक्षक ताब्यात
ठाणे: दहशवादी विरोधी पथकाने महाराष्ट्रात कारवाईचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी एटीएसने सॉप्टवेअर इंजिनीअरला ताब्यात घेतलं होतं. त्यांनतर आता ठाण्यातील मुंब्रा येथील एका शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. जमाती इस्लामिया यासंघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केल्याची महिती आहे. दहशतवाद विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी पुणे येथे महाराष्ट्र एटीएसने धाड टाकून काही लोकांना अटक केली होती. या आरोपींची विचारपूस केल्यानंतर आरोपींनी मुंब्रामध्ये राहणार
Nov 111 min read


दिल्ली स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद पोलिसांच्या ताब्यात
लाल किल्ल्याजवळ झालेलया स्फोटाप्रकरणी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथून डॉ. सज्जाद अहमद नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. डॉ. सज्जाद अहमद हा स्फोटात स्वत:ला उडवून देण्यार्या डॉ. मोहम्मद उमरचा मित्र आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सज्जादला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिल्ली स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण मधील आहेत, त्यांच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील कारचा चालक फरिदाबाद
Nov 111 min read


दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्वाची माहिती समोर,आय 20 मध्ये डॉ. मोहम्मद उमर असल्याचा कयास ; दिल्ली पाठोपाठ, मुंबईत हाय अलर्ट
देशाची राजधानी दिल्लीत काल (10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटाने हादरून गेली. ऐतिहसिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणार्या एका कारमध्ये सोमवारी सायंकाळी सुमारे 6:52 वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर राजधानीतील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. काल रात्रीपासूनच दिल्ली पोलिस, स्पेशल सेल आणि एनएसजीच्या टीम्स अलर्ट मोडवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाची माहिती मिळताच पोल
Nov 112 min read


दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट, 9 ठार 24 जखमी
नवी दिल्लीकरांसाठी आजचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला आहे. दिल्लीच्या लालकिल्ल्यासमोर जोरदार स्फोट झाला आहे. एका कारमध्ये हा स्फोट झाल्यानंतर बाजूलाच असलेल्या दोन्ही कारनेही पेट घेतला. त्यासोबतच आजूबाजूच्या वाहनांनीही पेट घेतल्याने आगीचे लोळ उठले. स्फोटाचा आवाज आणि आगीचे लोळ यामुळे या परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जो तो जीव मूठीत घेऊन पळत होता. त्यामुळे या परिसरात एकच ताणव निर्माण झाला. या स्फोटात एकून 9 जण ठार झाले असून 24 जण जखमी झाले आहेत. ज्या कारमध्ये हा स्
Nov 102 min read


संघाला संपवण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा- प्रधानमंत्री मोदी
स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा संघाला संपवण्याचे, चिरडण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा राहिला. प्रत्येक स्वयंसेवकाने...
Oct 12 min read


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जीएसटीबाबत मोठी घोषणा!
नवे जीएसटीदर मध्यरात्रीपासून लागू, जीएसटीचे चार पैकी दोन स्लॅब वगळले नवरात्रीचा उत्सव सुरू होतो आहे, त्याच्या तुम्हाला खूप खूप...
Sep 212 min read


पंतप्रधान मोदी सायंकाळी 5:00 वाजता राष्ट्राला संबोधित करणार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5:00 वाजता देशाला संबोधित करणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वाचं लक्ष...
Sep 212 min read


सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; 10 नक्षलवादी ठार
छत्तीगडमधील गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये 10 नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. रायपूर रेंज आयजी...
Sep 111 min read
bottom of page