top of page


गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच मंडळाच्य अध्यक्षाचा मृत्यू; अहिल्यानगरच्या भिंगारमधील घटना, रात्री 9:30 वाजता रुग्णालयाबाहरे तुफान गर्दी
आहिल्यानगर: गणेशोत्सव सुरू असतना देखील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. पुणे, मुंबईसह इतर महानगरात अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच अहिल्यानगरच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मंडळाच्याव अध्यक्षाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्लेश्वर तरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक वाघस्कर यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत धक्कादायक आरोप करण्यात येत असून रात्री 9:30 च्या सुमारास रुग्णालयाबाहरे तुफान गर्दी झाली आहे. अहिल्यानगरच्या भिंगारमध
3 days ago1 min read


जिंतूरमध्ये बंजारा आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलनकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; वाहनांची तोडफोड , रास्ता रोकोने शहरात खळबळ
परभणी: बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जिंतूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (दि.21) अचानक हिंसक वळण लागले.. मागील अनेक दिवसांपासून उपोषण करणारे आंदोलक विनोद आडे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी अचानक रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला, यावेळी आयशर ट्रक, ऑटो आणि स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. बंजारा समाजाच्या एसटी आर
6 days ago1 min read


पाटोदा बसस्थानकातील सोन्याचे दागिने, रोख रकम चोरीचा छडा लागलाआरोपी महिलेकडून 13.97 लाखांचा मुद्देमाल जप्त
बीड: बसस्थानकात गर्दीचा फायदा घेवून बसमध्ये चढताना हातसफाईने महिलांचे दागिणे, रोखरक्कम चोरीचे प्रकार जिल्ह्यात वाढत आहेत. पाटोदा बसस्थानक परिसरात बॅगेतून लाखोंचे सोने व रोख रक्कम चोरीला गेले होते. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिसांत अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हादाखल करण्यात आल. स्थानिक गुन्हे शाखा व पाटोदा पोलिसांनी घटनेच्या तपासामध्ये तांत्रिक पुरव्याअधारे चुंभळी फाटा येथून एका महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरीस गेलेले 8 तोळे 4 ग्रॅम सोन्याचे दागिने 10 हजार रु
Sep 132 min read


तुकाराम मुंढेच्या एफडीचा पुण्यातील बुधवार पेठेत छापा
पुणे : राज्यात सणासुदीचं वातावरण असून नपागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये रेलचेल सुरू आहे. विशेष म्हणजे, सणांच्या काळात गोडव्यासाठी मिठाईचं मुख्य आकर्षणही असतं. मात्र, आता ऐण सण- उत्सवातली हीच मिठाई तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. होय.. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीए अॅक्शन मोडवर आली आहे. अशातच आता एफडीएच्या पथकानं पुण्यातील बुधवार पेठेत धाड घातल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात एफडीएची कारवाई बुधवार पेठ परिसरातून 4 ट्रक
Sep 121 min read


संभाजीब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी एमपीएससीच्या सचिवांना काळं फासलं
नवी मुंबई : राज्यातील पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पेपरफुटी विरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी मोर्चाही काढला होता. या आंदोलनात विरोधी पक्षातील नेतेही सहभागी झाले होते. शासनाने एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. त्यानंतर सरकारनेही भूमिका स्पष्ट करत, पेपरफुटीत जे जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा दिला. एकीकडे कारवाई सुरू असताना आज संभाजी ब्रिगेडने च्या पदाधिकार्यांनी नवी मुंबईतील एमपीए
Sep 112 min read


संभाजीब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी एमपीएससीच्या सचिवांना काळं फासलं
नवी मुंबई : राज्यातील पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पेपरफुटी विरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी मोर्चाही काढला होता. या आंदोलनात विरोधी पक्षातील नेतेही सहभागी झाले होते. शासनाने एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. त्यानंतर सरकारनेही भूमिका स्पष्ट करत, पेपरफुटीत जे जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा दिला. एकीकडे कारवाई सुरू असताना आज संभाजी ब्रिगेडने च्या पदाधिकार्यांनी नवी मुंबईतील एमपीए
Sep 112 min read


मंत्र्याचा भाऊ, पुतन्याला एका गटाकडून मारहाणसंभाजीनगरच्या बिडकीन हद्दीतील घटना; जखमी पुतण्याला संभाजीनगरला हलवले
छत्रपती संभाजीनगर: राज्यमंत्री अतुल सावे यांचे थोरले बंधू आणि पुतणे यांना शेती तसेच रस्त्याच्या वादातून एका गटाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव खंडेवाडी येथे घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या मारहाणीत अमेय अजित सावे (वय 35) आणि अजित मोरेश्वर सावे (वय 70) हे दोघे जखमी झाले आहेत. दोघेही खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर येथील रहीवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव खंडेवाडी परिसरात शेतीच्या हद्दी तसेच रस्त्याच्
Sep 101 min read


महाराष्ट्रात ‘कुराश स्कॅम’ घोटाळा उघड, बनावट प्रमाणपत्रांच्या अधारे लाटल्या नोकर्याखरातला कारागृही धाडणार्या आयपीएस तेजस्वी सातपुतेंची धडाकेबाज कारवाई
पुणे: नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणी धडाकेबाज तपास करणार्या अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी आता बनावट प्रमाणपत्र प्रकरणाचा छडा लावला आहे. कुराश नावाच्या आंतरराष्ट्रीय खेळाच्या नावाखाली बनावट प्रमाणपत्र देण्याचं प्रकरण उघडकीस आलं असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, हे प्रमाणपत्र घेऊन पोलिस भरती आणि शासकीय नोकर्या लाटल्याचा प्रकार उघड झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नाशिकच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी
Sep 82 min read


मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये तरुणाची आत्महत्या विहिरीत उडी घेऊन संपवली जीवनयात्रा, आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी; ग्रामस्थ नातेवाईकांचा उदगीर- लातूर मार्गावर रास्ता रोको
लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू आहे. राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असतानाच लातूर जिल्ह्यातून अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शिरुर आनंतपाळ तालुक्यातील सुमठाना येथील सुनील विनायक बिरादार या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि.8) दुपारी समोर आली. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ, कुटुंबीयांनी उदगीर- लातूर महामार्गावर मृतदेह ठेवून रास्
Sep 81 min read


केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचं बीड कनेक्शन, तीसर्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. या प्रकरणात एका नवीन व्यक्तीचा संबंध समोर आला आहे. पोलिसांनी केतन अग्रवाल हत्येप्रकरणी तिसर्या आरोपीला अटक केली आहे. सिया आणि चेतनसह त्याला सह-आरेापी करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आरोपीचं नांव चेतन चौधरीचा वर्गमित्र ‘ रितेश हिंगे’ असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालची हत्या करण्यात आली होती. हत्याकांडाचा माहिती रितेशला होती. चेतन चौधरी आणि त्याची मैत्
Sep 51 min read


आरोपीला घेवून जाणार्या तेलंगणा पोलिसांच्या वाहनांवर हल्ला; आरोपी हातकड्यांसह फरार, पोलिसांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार?
किनवट: चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला तेलंगणाकडे घेऊन जाणार्या पोलिसांच्या पथकावर हल्ल्याची घटना किवनट तालुक्यातील चिखली येथे घडली. या आरोपीच्या नातेवाईकांनी केलेल्या या हल्ल्यात पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. या गोंधळाचा फायदा घेवून आरोपी हातकड्यांसह फरार झाल्याने खळबळ उडाली आहे. तेलंगणातील आदिलाबाद पोलिसांच्या तपासात असलेल्या अॅटो चोरी प्रकरणातील आरोपी शेख वखार यास तेलंगणा पोलिस अटक करून आदिलाबादच्या दिशेने जात असताना आरोपीच्या नातेवाईकांनी किवनट- आदिलाबाद
Aug 301 min read


आहिल्यानगरमध्ये भाजपच्या बड्या नेत्यावर हल्ला; नेवासा पोलिसात 100 जणांविरोधात गुन्हा
आहिल्यानगर : आहिल्यानगर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर जिल्ह्यातील नेवासा येथे प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी (दि.27) सायंकाळी घडली. ज्ञाणेश्वर मंदिराकडे जाणर्या मार्गावरील अनाधिकृत अतिक्रमण काढण्याची मागणी शेटे यांनी केली होती. याच रागातून अतिक्रम हटावणार्या पथकासोबत वाद झाल्यानंतर गणपती मंदिर परिसरातून जाणार्या ऋषिकेश शेटे यांच्यावर फळविक्रेते व जमावाने चाकूने वार करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. आहिल्यानगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष ऋषिकेश शे
Aug 281 min read


जुन्नरच्या पिंपळवंडीत नसरापुर घटनेची पुनर्रावृत्ती; नऊ वर्षाच्या चिमुकलीचा अत्याचार करून खून पेरू देतो म्हणून शेतात नेलं, 24 वर्षीय नराधम आरोपी पोलिसाच्या ताब्यात
पुणे: जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातएका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळवंडी धरण परिसरातील गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हारदला आहे. आजारी असल्यामुळे शाळेत न गेलेली साडे नऊ वर्षाची मुलगी दुपारी घरी टीव्ही पाहत होती. याचेवळी तिच्या ओळचीचा, शेजारी रहाणारा 24 वर्षीय तरुण तिच्याकडे आला आणि पेरूच्या बागेत घेऊन जाण्याचे अमिष दखवले. त्यानंतर घडलेल्या घटनांचा तपास पोलिसांनी सीसीटीव्ही आणि चौकशीच्या आधारे उलगडला. घटनेच्या दिव
Aug 192 min read


160 कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्यातील शिक्षणाधिकारी फरार; शासनाचा निलंबनाचा दणका, पथकं मागावर
नाशिक: शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आरोपी तथा नाशिक जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांना शासनाने निंलंबीत केले आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात संशय तसेच गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर कर्तव्यावर नियमित हजर न राहणे यसा कारणांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याच्या माध्यमातून शासनाची 160 कोटींची फसवणधूक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून या घोटाळ्याचा तपास सुरू असतानाच बच्
Aug 142 min read


सर्पदंश मृत्यू प्रकरण कारवाईचा फास आवळला: मुख्यध्यापकासह अधिक्षक, अधिक्षिकेवर अखेर गुन्हा; आश्रमशाळा कायमस्वरुपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोली : गडचिरोली जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनी संर्पदंश प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालंय, तीन निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी अखेर आश्रमशाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी अहवालात आश्रमशाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि निष्काळतीपणा समोर आल्यानंतर मोठी कारवाई केली आहे. यात मुख्यध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भाष्कर भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्याविरोधात धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्या संहितेतील वि
Aug 122 min read


महसूलमंत्री बावनकुळे यांच्यावर अश्लिल पोस्ट, त्रिशुल पाटील यांच्यावर जालनात गुन्हा
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्याकडून महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघातील टीका सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या टीकेला प्रत्यूत्तर देताना एखादा मंत्री ओबीसी असेल तर त्याला लक्ष्य करणं योग्य नसल्याचं म्हटलं. त्यातच आता फेसबुक अयाडीवर महसूलमंत्री बावनकुळे यांच्यावर अश्लिल व्हिडिओ पोस्ट केल्या प्रकरणी जालन्यात त्रिशुल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी मराठ
Aug 121 min read


महाराष्ट्र हादला: मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सहा जणांचा सामुहिक अत्याचार
पालघरच्या तलासरीतील धक्कादायक घटना; तलासरी पोलिसात गुन्हा, तीन नराधम आरोपी अटक , फरार आरोपींच्या शोध सुरू पालघर: राज्यातील महिलां, तरुणींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. एकीकडे सरकार महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत गंभीर असून पोलिसांनाही तातडीने कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. मात्र, महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. आता, सामुहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पालघर जिल्ह्यातील तलासरी हादरलं आहे. मित्रासोबत दुचाकीवरून फिरण्यासा
Aug 111 min read


धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणी उद्या अहिल्यानगर बंदची हाक
मृतदेह पोलिस अधिक्षक कार्यालयात ठेवणार; मुख्य आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप आक्रमक अहिल्यानगर: अहिल्यानगरमध्ये महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणी सोमवारी बंदची हाक देण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्य आरेापीच्या अटकेपर्यंत मृतदेह पोलिस अधीक्षक कार्यालयातून हलू देणार नाही, अशी भूमिका संग्राम जगताप यांनी घेतली आहे. शहरातील मुकुंदनगर येथील मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झ
Aug 101 min read


पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर हल्ला; गाडीची काचा उघड्या असत्या तर डोके फूटले असते , ममता बॅनर्जींचा दावा
कलकत्ता: तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीवर रविवारी जमावाकडून हल्ला करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूलचे काही नेते व पदाधिकार्यांवर अंडीफेकीच्या अनेक घटना घडल्या. त्यावर आता थेट ममतादिदींच्या गाडीवरच हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ममता बॅनर्जी या रविवारी उत्तर 24 परगणामधील बिजपूर येथे गेल्या होत्या. पोलिस कोठडीत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचा अरोप पक्षाकडून
Aug 91 min read


माजी जिल्हाधिकार्यांनंतर आता बीडच्या शिक्षणाधिकार्यांनाही अटक होणार?
घोटाळ्याचा अरोप, शिक्षणाधिकारी किरण जयप्रकाश कुवर यांचा अटकपूर्व जामिन नाशिक रोड न्यायालयाने फेटाळला बीड : राज्याच्या शिक्षण क्षेत्राला हदरवून टाकणार्या तब्बल 150 ते 170 कोटी रुपयांच्या बोगस शालार्थ आयडी आणि बनावट वैयक्तिक मान्यतेच्या घोटाळ्यातील संशयित अरोपी, जळगावचे तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी आणि सध्या बीडच्या योजनेच्या शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या किरण जयप्रकाश कुवर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड येथील अतिरिक्त सत्र न्यायलयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र
Aug 81 min read
bottom of page