top of page


डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, कुटुंबीयांच्या नव्या दाव्याने ट्विस्ट
सातार्यातील फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयातील बीडच्या महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून हॉटेलमध्ये आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केला व प्रशांत बनकर याच्या शाररिक व माणसीक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमुद केले. पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी पीएसआय यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. फरार आरोपींच्या शोधात पथक रवाना करण्यात आली होती. प्रशांत बनकर यास पुण्यातील त्याच्या मित्राच्या फार्महाऊसमधून पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले. पीएसआय गोपाळ बदने
37 minutes ago2 min read


बीडच्या वडवणीमधील महिला डॉक्टरची सातार्याच्या फलटणमध्ये आत्महत्या
नऊ महिण्यांपासनू छळ, पीएसआयकडून चार वेळा अत्याचार सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये सुसाईड केल्याची घटना समोर आली आहे. मयत महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले आहे. पीएस आय गोपाल बदने व बनकर नामक व्यक्तीच्या माणसिक व शाररिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. दोन पालिस अधिकार्याला तिचा मानसिक छळ केल्याच
22 hours ago2 min read


‘हे नाशिक आहे भावा, इज्जत दे नाहीतर ..., ’गुन्हेगारी स्टाइलने रिल्स बनवणार्या तरुणींला पोलिसांनी दाखवल्या खाक्या
नाशिक: शहरात गेल्या 9 गेल्या महिन्यात 46 खुनाच्या घटना घडल्यानंतर नाशिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू केल्या आहेत. पोलिसांना आव्हान देणार्या पोस्ट, रीलसह गुन्हेगारी घटनांवर आधारित व्हिडीओ आणि रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. काळी दिवसांपूर्वी गुन्हेगारी स्टाइलमध्ये रील तयार करून प्रसिद्धी मिळवणार्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली होती.त्यांनंतर आता दोन तरुणींनी तयार क
Oct 132 min read


खोक्या भोसलेच्या मेव्हणीचे अपहरण; मध्यरात्री कुटुंबावर हल्ला, चार महिला जखमी
जखमी महिलांवर बीडच्या शासकिय रुग्णालयात उपचार; एका महिलेची प्रकृती गंभीर बीड: सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबाला मध्यरात्री मारहाणीची घटना समोर आली आहे. बीडच्या शिरुर कासारमधील झापेवाडी फाटा येथे ही घटना घडली आहे. रात्री 10 ते 15 जणांचे टोळके आले आणि त्यांनी गंभीर मारहाण केली तसेच माझ्या अल्पवयीन बहिणीला देखील उचलून घेऊन गेले, असा आरोप सतीश उर्फ खोक्या भोसले याची पत्नी तेजू भोसले यांनी केला आहे. या मारहाणीमध्ये चार महिला जखमी झाल्या असून एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. ब
Oct 132 min read


गाडीतील कोट्यावधी रुपयांची रोकड वाटून घेतली !
मध्य प्रदेशातल्या बंडोल अख्ख्या पोलिस स्टेशनलाच थेट घराचा रस्ता नागपूर: नागपूरमार्गे जालन्याला निघालेल्या गाडीमधून जप्त केलेली तीन कोटी...
Oct 111 min read


आमदाराच्या लॉकरमध्ये कुबेराचा खजिना, इडीच्या अधिकार्यांना आली भोवळ !
कर्नाटकच्या बेंगळूरूमध्ये ईडीची मोठी कारवाई, 50.33 कोटींची सोन्याची बिस्कीटे जप्त भारत सरकारच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने कर्नाटकातील...
Oct 102 min read


‘आरक्षण’ आत्महत्येप्रकरणी ‘फेक सुसाईड नोट’ नं खळबळलातूर जिल्ह्यातील दोन प्रकरणं, पाहिलीच मोठी कारवाई
लातूर: राज्यात आरक्षणाचा मुद्यावरुन पुन्हा एकदा टोकाचा संघर्ष निर्माण झाला असन राजकारणही ढवळून निघालं आहे. मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही...
Oct 92 min read


पोलिस ठाण्यावरच दगडफेक, नाशिकमध्ये आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण
पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या, परिसरात ताणावपूर्ण शांतता काही दिवसांपूर्वी एका शेतकर्याने आदिवासी शेतमजुराचे...
Oct 41 min read


नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण
गाड्यांची तोडफोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे नुकसान; पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांकडून दगडफेक नंदुरबार शहरातील बाजारपेठेच्या परिसरात एका...
Sep 241 min read


ओबीसी कार्यकर्ते पवान कंवर यांच्यावर प्राणघातक हल्ला!
लक्ष्मण हाके यांचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर गंभीर आरोप बीड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे निकटवर्तीय ओबीसी कार्यकर्ते पवन कंवर...
Sep 242 min read


जालन्यात गुणरत्न सदावर्तेच्या गडीवर हल्ल्याच प्रयत्न
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवार मराठा आरक्षण आंदेालकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली....
Sep 211 min read


नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर गुंडांचा हल्ला
त्र्यंबकेश्वर येथे प्रवासी गाड्यांच्या पावत्या फाडणार्या गुंडांनी पत्रकांरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. गुंडांनी चार पत्रकांरावर...
Sep 201 min read


ट्रकचालकाचे अपहरण; वादग्रस्त पूजा खेडकरचे आई-वडिल फरार
वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या आईने नवी मुंबईतील ऐरोलीत एका ट्रकचालकाचे अपहरण केले. त्यानंतर त्याला पुण्यातील घरात डांबून ठेवले. रबाळे...
Sep 151 min read


बोगस आयएएस पूजा खेडकर कुटुंब पुन्हा वादात; अपहरण झालेल्या ट्रकचा हेल्पर खेडकरांच्या पुण्यातील घरात सापडला
वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांचे कुटुंब पुन्हा चर्चेत आले आहे. नवी मुंबईतून अपहरण झालेला ट्रकचा हेल्पर खेडकर यांच्या पुण्यातील घरात...
Sep 142 min read


नाचणार्या बाईवर जीव जडला, गेवाराईचा उपसरपंच जीवानिशी गेला
प्रेयसीच्या घरासमोर गाडीत अढळला मृतदेह; डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू, हत्या की, आत्महत्या? बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील...
Sep 92 min read


गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवार!
नाना पेठेत तीन गोळ्या झाडून गोविंद कोमकरची हत्या पुणे: वनराज आंदेकरच्या हत्येला वर्ष पूर्ण होण्याआगोदरच त्याच्या हत्येचा बदला घेण्यात आला...
Sep 51 min read


राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा
मुलास नोकरी लावण्याचे अमिष, पिडितेवर 16 वर्षे अत्याचार; आमदार धनंजय मुंडे, वाल्मीक कराडवर गंभीर आरोप बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात...
Sep 41 min read


अवैध वाहतूक प्रकरणी पालघर पोलिसांची कारवाई
दोघे ताब्यात; 32.96 लाखाचा मुद्देमाला जप्त तलासरी : पालघर जिल्हा पोलिसांनी अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करत तब्बल ३२ लाख...
Sep 41 min read


धक्कादायक: बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह आढळला
बीडचा गुंडाराज थांबणार कधी?, आरोपीं महिला पोलिसांच्या ताब्यात बीड शहरात धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात...
Aug 211 min read
बीड पुन्हा हादरलं; सरकारी वकिलाची न्यायालयात गळफास घेवून आत्महत्या
बीड, मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्ते नंतर बीड कायम चर्चेत राहिलं आहे. आज बीड जिल्ह्यातील वडवणी येथी प्रथमसत्र न्यायालयात एका...
Aug 201 min read
bottom of page