top of page


म्हणूनच शिक्षकांना TET आवश्यक.
इयत्ता सहावीत शिकत असलेल्या चिमुकल्या विध्यार्थिनीला शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अत्यंत संतापजनक आणि शिक्षणक्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना दूर एखाद्या ग्रामीण भागात घडली नसून मुंबई शहराला खेटूनच असलेल्या वसई शहारात घडली. यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचे अक्षरशः धिंडवडे निघाले. आशिका गौड नावाची केवळ १२ वर्षीय चिमुकली वसईच्या हनुमंत विद्यामंदिर शाळेत शिकत होती. हे शिक्षण घेत असताना ती आपल्या आयुष्याची सुंदर अशी स्वप्ने रंगवत होती. आई.
Nov 18, 20252 min read


'म्हाडा'ने मराठी माणसाची कोंडी केली !
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी परवडणाऱ्या घरांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) घेतला आहे. या निर्णयामुळे 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील परवडणाऱ्या घराच्या किमतीत वाढ होऊन मुंबई शहरांत कमीतकमी ९० लाख रुपये तर मुंबई बाहेर असलेल्या महामुंबईत प्रदेशात ६० लाख रुपये इतकी किंमत होणार आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे गरीब मराठी माणूस पूर्णतः कोंडीत सापडला आहे. यामुळे आधीच मुंबई बाहेर फेकला गेलेला मराठ
Nov 11, 20251 min read


हिंदीची सक्ती ते दुबार मतदार...राज ठाकरेंच्या नेतृत्वावार शिक्कामोर्तब
मतदार यादीतील दुबार नावामुळे विरोधकांनी केलेलं आंदोलन, मतदार याद्या स्वच्छ केल्या नाहीत तर निवडणुका होऊ देणार नाही! असा राज ठाकरे यांनी दिलेला इशारा आणि पाठोपाठ निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका यामुळे राज ठाकरे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नगरपालिकेच्या निवडणुका होऊ देणार! की EVM मशिन्स फोडण्याचे आदेश मिळणार! याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मागील चार महिन्यात राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता येणाऱ्या निव
Nov 9, 20254 min read


दादरच्या दीपोत्सवामुळे महाराष्ट्रात लक्ख प्रकाश!
मराठी भाषेच्या मुद्यांवर एकत्रित आलेले ठाकरे बंधू काल दीपोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जाहीर कार्यक्रमात एकत्रित आलेले दिसले. मनसे आयोजित दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील बहुचर्चित दीपोत्सवाचे उदघाटन करण्यासाठी चक्क उद्धव ठाकरे यांना आमंत्रीत करण्यात आले होते. यामुळे साहजिकच ऐन दिवाळीत ठाकरे बंधुची चर्चा रंगली. राज ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चा दीपोत्सवाचा हा कार्यक्रम तसा दरवर्षी होतोच आणि यनिमित्ताने वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना आमंत्रित केले
Oct 19, 20252 min read


नवी मुंबई विमानतळ! कोकण विक्रीचे आणखी एक पाऊल!!
अनेक वर्षे रखडलेल्या नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पालघर येथील वाढवण बंदर,...
Oct 12, 20254 min read


विचार संपले, पातळी घसरली ! मराठी नेते आपापसात भिडले !!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे...
Oct 5, 20253 min read


'आता कसं वाटतंय' विद्यार्थ्यांचा सवाल! TET परीक्षेमुळे शिक्षकांमध्ये घबराट!
वेगवेगळ्या परीक्षांचे भूत लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मानगूटीवर जबरदस्तीने बसविणाऱ्या शिक्षकांच्याच मानगूटीवर आता TET परीक्षेचे भूत...
Sep 29, 20253 min read


राजकारणात बडव्यांची परंपरा कायम! शिंदे 'विठ्ठल' झाले!
राजकारणातील मुख्य नेत्यालाच आपल्या गराड्यात अडकवून ठेवण्याचे षडयंत्र मोजकेच पदाधिकारी नेहमीच करत असतात. षडयंत्र रचणाऱ्या अशा...
Sep 21, 20253 min read


महामार्ग पूर्ण होण्यास २०२७ साल उजाडेल! गडकरी हरले! तटकरे जिंकले !!
नेहमीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवातही पनवेल गोवा महामार्गाची चर्चा रंगली. पण यंदा चर्चा अधिक रंगली ती तब्बल आठ वर्षे...
Aug 31, 20254 min read


चार मजल्याच्या इमारती.. चाळीस मजल्याच्या कोणी केल्या! मुंबई बुडणारच!!
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात मुंबई पुन्हा एकदा बुडाली. आणि मुंबईत येणाऱ्या 'परप्रांतीय लोंढा'चा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला. ...
Aug 24, 20254 min read


इच्छाशक्ती नसलेले राज्यकर्ते! मते विकणारा कोकणी माणूस!!
गणेशोत्सव जवळ आला की खड्यात असलेल्या पनवेल गोवा महामार्गाची आणि नसलेल्या 'सावंतवाडी टर्मिनल'ची चर्चा जोर धरू लागते. यात नवीन असे...
Aug 17, 20253 min read


ठाकरे आणि शिंदे यांचा कौटुंबिक दिल्ली दौरा
सुडाच्या भावनेने पेटलेल्या नेत्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील वैचारिकता संपुष्ठात आली. नेत्यांचाच एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही....
Aug 10, 20253 min read


ईडी चे छापे आयुक्तांवर! , चर्चा मात्र शिंदेंची!!
वसई - विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर ईडीने टाकलेल्या धाडीने महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री शिंदे...
Aug 3, 20253 min read


दापोली ते कांदिवली व्हाया नवी मुंबई ;सुडाच्या राजकारणाचा प्रवास
पावसाळी अधिवेशन संपून दहा दिवस झालेत, पण जगबुडी नदीतील रेती उपसापासून कांदिवली च्या 'सावली' लेडीज बार पर्यंतची चर्चा अजूनही सुरूच आहे. ...
Jul 27, 20253 min read


गोवा विधानसभेत गोंधळ! मराठीचा मुद्दा पेटणार!!
मराठी भाषेच्या वादाने गोव्यात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मराठी भाषाप्रेमी आमदार जीत आरोलकर यांनी मराठी भाषेचा मुद्दा...
Jul 25, 20252 min read


मराठी राज्यकर्त्यांना शेवटची संधी , मुंबई वाचली! तर महाराष्ट्र वाचेल!!
हिंदी सक्तीच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्रित आले आणि जातीव्यवस्थेत विखूरलेला मराठी माणुसही एकत्रित आला. यामुळे बिथरलेल्या...
Jul 14, 20253 min read


दुब्याच्या उलट्या बोंबा...
आज सकाळी सकाळी भाजपचे झारखंडमधील एक खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीद्रोहाची बोंब मारली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या...
Jul 8, 20252 min read


बाळासाहेब येत आहेत...
मराठी भाषेचा विजयी जल्लोषा निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच व्यासपीठावर येत आहेत. हिंदी भाषा सक्तीची करून मुंबई आणि महाराष्ट्राची...
Jul 5, 20252 min read


पाच जुलैचा मोर्चा... नांदी की कोंडी!
हिंदी भाषेच्या निमित्ताने महाराष्ट्रात राजकारण तापू लागले आहे. पहिली पासून हिंदी विषय नको अशी विरोधकांची विशेषतः राज ठाकरे...
Jun 29, 20254 min read
फटक्या आधी सावध व्हा...
प्लास्टिकवर कितीही बंदी घातली असली तरी त्याचा रोजच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या मार्गाने वापर करण्याचे धोरण आपण अंगीकारले आहे. त्यामुळे...
Oct 23, 20244 min read
bottom of page