top of page


मती गुंगवून टाकणारा 'महाघोटाळा'
ही माहिती तुमच्या पर्यंत पोहोचली का? भारतातलाच नव्हे तर जगातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक महाघोटाळा! सर्वसामान्य माणसांचे हजारो कोटी रुपये गिळंकृत करणारा मती गुंगवून टाकणारा अजस्त्र नि संतापजनक स्कॅम असे याचे वर्णन करता येईल! एलआयसी मध्ये सामान्य माणसांचा पैसा गुंतला आहे. त्यामुळे तिथले पैसे अन्यत्र गुंतवताना तारतम्याने आणि काळजीपूर्वक गुंतवले जाणे अपेक्षित आहे मात्र फ्रॉड कंपनीत गुंतवणूक केल्याने काल एका दिवसांत एलआयसीने 1600 कोटी गमावलेत. एका व्यक्तीने जवळपास साडेपंध
3 days ago5 min read


सत्तेच्या अमरत्वाची तृष्णा...
जागतिक मानवी इतिहास पाहीला तर असे दिसते की, मानवाला अमरत्वाची ओढ आहे कारण त्याला मृत्यूचं भय आहे. खास करून जे जे खलपुरूष इतिहासात होऊन गेले त्यांनी अमर होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. कारण एखाद्या सत्ताधिशाने हस्तगत केली की, त्याने आपल्या सत्तेच्या नि सामर्थ्याच्या बळावर स्वत:ला अमर होण्याचे स्वप्न पाहीले आहे कारण सत्ता हस्तगत करताना त्याने जी कांही हिंसा केली असेल तशी हिंसा आपण सत्तेतून पायउतार झाल्यावर आपल्याबाबत होऊन आपला मृत्यू क्लेशदायक होईल, अशी भीती त्याला असते. रशिया
Jun 34 min read


गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा
शाम देऊलकर दिल्लीचे महाराष्ट्राशी नाते फार जुने आणि ऐतिहासिक आहे. पण असं असलं तरी रांगड्या महाराष्ट्राशी 'दिलवालों की दिल्ली'चं फारसं कधी जमलं नाही. हे सांगायचं कारण म्हणजे तब्बल दोन दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर जवळपास अर्ध्या डझन मंत्रिमंडळाने दिल्लीत तळ ठोकला होता. आता नवी दिल्ली देशाची राजधानी आहे म्हटल्यावर काँग्रेस असो वा भाजप या राष्ट्रीय पक्षांची मुख्य कार्यालये दिल्लीतच असणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे आधी काँग्रेस आणि आता भाजप या
May 303 min read


पुढील भविष्यात पर्यावरण क्षेत्रात पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था ( circular economy) महत्वपूर्ण भूमिका बजावेल.. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम देवेंदर सिंह यांचे प्रतिपादन ...
पुढील भविष्यात पर्यावरण क्षेत्रात पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था ( circular economy) महत्वपूर्ण भूमिका बजावेल.. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम देवेंदर सिंह यांचे प्रतिपादन ... पुढील भविष्यात पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था अर्थातच सर्क्युलर इकॉनोमी पर्यावरण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव श्री एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने "पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या
Dec 4, 20252 min read


पाच कोटींची लाच??
सध्या दिवाळी आहे... दिवाळीचे चार दिवस सरले असले तरी दिवाळीनिमित्त केल्या गेलेल्या रोषणाईने आसमंत उजळून गेला आहे. फटाक्यांची आतषबाजीही सर्वत्र दणक्यात सुरू आहे. बहुतांश ग्रामीण महाराष्ट्राच्या नशिबी मात्र यावेळी अक्षरशः काळी दिवाळी आली असून ओल्या दुष्काळामुळे बळीराजाचं दिवाळं निघालं आहे. सत्ताधारी शेतकऱ्यांना मदत केल्याचं ओरडून सांगत असले तरी सरकारकडून आतापर्यंत झालेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं समोर आलं आहे. लाडकी बहीण योजना किंवा अन्य बऱ्याच खर्चिक गोष्टींमुळे सरकारचं जमा-
Oct 25, 20251 min read


मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस
श्री क्षेेत्र गहिणीनाथ गडाचा 93 वा फिरता नारळी सप्ताहाचा सांगता सोहळा मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव (घाटशिळ)...
Apr 19, 20252 min read


नवी मुंबई मेट्रो : परिपूर्ण कनेक्टिव्हिटीच्या दिशेने
वेगानेविस्तारणाऱ्या नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला सार्वजनिक परिवहनाचा नवीन पर्याय म्हणून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प पुढे आला....
Apr 16, 20251 min read


शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई ट्रांजिट हा एक चांगला पर्याय
आर्थीक़ बाजू तपासून घेण्याच्य आधिकार्यांना सूचना शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई ट्रांजिट हा एक चांगला पर्याय असून याविषयी अधिकार्यांनी...
Apr 12, 20251 min read


35 वर्षापूर्वी जागा देऊन चूक केली का?
दिनानाथ रुग्नालयामध्ये पैंशाअभावी एका महिलेचा जीव गेल्याची घटना घडली. त्यानंतर या रुग्नालयाला जमीन दान केलेल्या पुण्यातील खिलारे...
Apr 8, 20253 min read


रतन टाटा जमिनीशी नाळ जोडलेला आकाशाच्या उंची एवढा माणूस!
सातारासारख्या शहरातून येऊन जेंव्हा एअर इंडिया मध्ये नोकरी मिळाली तेंव्हाच भरभरून काही मिळाल्याचा आनंद झाला. पण एवढं मिळेल याची कल्पनाही...
Oct 28, 20244 min read
दिलदार मनाचा दहिसरकर - विजय दाजी गावडे
सामान्यातील सर्व सामान्य माणसं उदारमतवादी असतात. ते नेहमीच दुसर्यावर दगड न भिरकवता सदैव फुले उधळवतात.असा हा आनंद यात्री 'कोकणसुपुत्र '...
Oct 21, 20242 min read


भारतीय उद्योगाचे ‘आधुनिक दधिची’
भारतीय उद्योग क्षेत्राला जगात टॉपवर नेण्यात आपले जीवन अर्पण करणारे उद्योजक म्हणून त्यांच्या नावाची कीर्ती त्रिखंडात गाजतेय.असे देशाचे...
Oct 12, 20243 min read
bottom of page