top of page


जरांगे पाटीलांना ‘झेडप्लस’ सुरक्षा द्या- क्रांती मोर्चा गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची आमदार, खासदारांची मागणी
वडीगोद्री, (जालना): मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताचे धक्कादायक प्रकरण समोर आल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचे गांभीर्य राखून जरांगे पाटील यांना ‘झेडप्लस’ सुरक्षेची मागणी क्रांती मोर्चाच्या वतिने करण्यात आली आहे. दरम्यान, अडीच कोटी रुपयांच्या डिलचं प्रकरण समोर आल्याने आता विविध आमदार, खासदारांनी गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या खूनाची आडीच कोटी रुपयांना सुपारी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला
15 hours ago2 min read


टॅक्सचा झोल? : पवारांच्या अडचणी वाढल्या!,पार्थ पवाराच्या कंपनीपाठोपाठ ;‘जिजाई’ बंगलाही वादात
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीच्या व्यवहारामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून अनेक अधिकार्यांना गुरूवारी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचे कंपनीमधील भागिदार दिग्विजय पाटील, शितल तेजवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच सदर 300 कोटींच्या व्यवहारा
15 hours ago2 min read


कटाचा सुत्रधार धनंजय मुंडेच, सीआयडी, ब्रेन मॅपिंग, नार्कोटेस्ट ची मीच मागणी करतोय पुन्हा पत्रकार परिषद: जरांगे पाटलांनी पुरावेच दाखवले!
आंतरवाली: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सकाळी पत्रकार परिदेद्वारे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आरोप फेटाळले. जरांगे पाटील याच्या आरोपाचं खंडन करत मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रकरणाची सीआयडी चौकशी करून ब्रेनमॅपिंग, नार्कोटेस्टची मागणी केली. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्यूत्तर देत जरांगे पाटील यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेच कटाचा सूत्रधार असल्याचे सांगत संशयित आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यातील कथीत ऑडिओ क्लिप ऐकवली
16 hours ago2 min read


जमिन घोटाळ्याचे आरोप: अजित दादा तातडीने वर्षावर, मुख्यमंत्री फडणवीस, अजित दादामध्ये चर्चा?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1,800 कोटींचे बाजाभाव असणारी जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या खरेदी व्यवहारात शासनाची 152 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ 500 रुपये मुद्रांक भरण्यात आले आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे, तर या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन
20 hours ago2 min read


माजीमंत्री धनंजय मुंडेचा जरांगे पाटलांवर घणाघात; सर्वात मोठी मागणी थेट फडणवीसांनाच आव्हान
बीड: मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेेक गंभीर आरोप केले. मुंडेनी त्यांच्या हत्येचा कट रचला आहे. यामध्ये यश न मिळाल्याने, हत्येचा कट रचण्यात आला आणि नंतर औषध किंवा गोळ्या देऊन घातपात करण्याचा विचार झाला, असा आरोप केला. त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर आरोप करणार्या मनोज जरांगे यांच्यासह माझी सबीआय,नार्कोटेस्ट, ब्रेनमॅपिंग करा, अशी मोठी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
21 hours ago1 min read


मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची डील?जरांगे पाटील यांचे पत्रकार परिषदेतून खुलासे; धनंजय मुंडेचे नाव घेत केला घटनाक्रम उघड, कोण आहे पीए कांचन?
अंतरवाली: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्वाची पत्रकार परिषद घेतली. काल मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. जालना पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणार्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली असून यामध्ये एका बड्या नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांन
24 hours ago2 min read


जरांगे पाटील यांच्या हात्येचा कट?, गेवराईतून दोन संशयित ताब्यातजरांगे पाटलांचे शांततेचे आवाहन; सुरक्षेत वाढ
आंतरवाली: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्याचा कट रचून अडीच कोटींची सुपारी दिल्याची तक्रार बुधवारी रात्री पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आली. स्वत: जरांगे पाटील यांनीही बुधवारी मध्यरात्री पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन चर्चा केली. तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने पावले उचलत गेवराईतून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणानंतर जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट बीड जिल्ह्य
1 day ago1 min read


स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांचे बिगूल वाजले! बुधवार पासून आचारसंहिता, 15 डिसेंबरला जिल्हा परिषदेसाठी मतदान; वळसे पाटलांनी तारीखच केली जाहिर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव-शिरुर च्या वतिने आयोजीत मेळाव्यात दिलीप वळसे पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, नगरपरिषदेची निवडणुका सुरू असतानाच जिल्हापरिषच्या निवडणुका जाहिर होतील. माझी जी माहिती आहे त्या माहिती प्रमाणे साधारपणाने 15 डिसेंबरला जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहिर होतील. 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीचे मतदान होईल. पाच नाव्हेंबरला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर
6 days ago1 min read


क्लिनचिट देणं मुख्यमंत्र्याचं काम नाही - आमदार आव्हाड
फलटणमधील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज माजी भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि राज्य सरकारवर घाणाघाती हल्ला चढवला. त्यांनी या घटनेला “ इंस्टिट्यूशनल मर्डर” म्हणजेच संस्थात्मक खून म्हटलं आहे. सातरा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यभर खळबळ उडाली आहे डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरिक्षक गोपाल बदने याने चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आणि प्रशांत बनकर याने मानसिक छळ केल
6 days ago2 min read
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!
मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका घेतल्याने विरोधकांच्या एकजूटीचे चित्र एकीकडे दिसत आहे. तर दुसरीकडे स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी काँग्रेसने केल्याने महाविकास आघाडीच्या एकजुटीला धक्का लागला आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याच्या काँग्रेसच्या या भूमिकेचा फायदा कोणाला होईल हे पालिका निवडणूक निकलानंतर जरी स्पष्ट ह
Oct 268 min read


डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, कुटुंबीयांच्या नव्या दाव्याने ट्विस्ट
सातार्यातील फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयातील बीडच्या महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून हॉटेलमध्ये आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केला व प्रशांत बनकर याच्या शाररिक व माणसीक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमुद केले. पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी पीएसआय यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. फरार आरोपींच्या शोधात पथक रवाना करण्यात आली होती. प्रशांत बनकर यास पुण्यातील त्याच्या मित्राच्या फार्महाऊसमधून पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले. पीएसआय गोपाळ बदने
Oct 252 min read


पाच कोटींची लाच??
सध्या दिवाळी आहे... दिवाळीचे चार दिवस सरले असले तरी दिवाळीनिमित्त केल्या गेलेल्या रोषणाईने आसमंत उजळून गेला आहे. फटाक्यांची आतषबाजीही सर्वत्र दणक्यात सुरू आहे. बहुतांश ग्रामीण महाराष्ट्राच्या नशिबी मात्र यावेळी अक्षरशः काळी दिवाळी आली असून ओल्या दुष्काळामुळे बळीराजाचं दिवाळं निघालं आहे. सत्ताधारी शेतकऱ्यांना मदत केल्याचं ओरडून सांगत असले तरी सरकारकडून आतापर्यंत झालेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं समोर आलं आहे. लाडकी बहीण योजना किंवा अन्य बऱ्याच खर्चिक गोष्टींमुळे सरकारचं जमा-
Oct 251 min read


बीडच्या वडवणीमधील महिला डॉक्टरची सातार्याच्या फलटणमध्ये आत्महत्या
नऊ महिण्यांपासनू छळ, पीएसआयकडून चार वेळा अत्याचार सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये सुसाईड केल्याची घटना समोर आली आहे. मयत महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले आहे. पीएस आय गोपाल बदने व बनकर नामक व्यक्तीच्या माणसिक व शाररिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. दोन पालिस अधिकार्याला तिचा मानसिक छळ केल्याच
Oct 252 min read


मुख्यमंत्री फडणवीस,जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर
सोलापुर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यो अनावरण येत्या रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचीही उपस्थिती राहणार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे पाटील हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती समाधान अवताडे यांनी दिली आहे. आमदार समाधान अवताडे यांनी या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले क
Oct 241 min read


कर्जमाफी कशी होत नाही बघातेच.. फडणवीस तुमच्या परवानगी शिवाय.., शेतकर्यांसाठी जरांगेंनी ठोकला शड्डू
शेतकर्यांसाठी मोठं आंदोलन उभं करणार असून कर्जमाफी न करता नेते कसे हिंडतात हे आम्हाला बघताच, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. रविवारी 2 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता अतरवालीत शेतकरी नेते, शेतकरी संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकार्यांची बैठक होणार आहे. ही बैठक चर्चेसाठी आहे, शेतकर्यांनी येऊ नये, असे जरांगेंनी स्पष्ट केले. आज आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे-पाटील यांनी सांगितलं की, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातील सगळे अध्यक्ष, पदाधिकारी,शेती तज्ञ आणि अभ
Oct 242 min read


शेतकर्यांसाठी मनोज जरांगेचा एल्गार;भुजबळांवर टीका, सरकारला इशारा
मराठा आंदोलनासाठी रान पेटवणारे मानेज जरांगे पाटील यांनी आता शेतकर्यांसाठी एल्गार पुकारला आहे. अतिवृष्टीने शेतकर्यांचं कंबरडं मोडलं आहे. पण अजुनही मदतीचा हात पोहोचला नाही. त्याविरोधात जरांगेनी दंड थोपाटले आहेत. मराठा कुणबी आंदोलनाबाबत हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय झाला आहे. आता जरांगे पाटील हे शेतकर्यांसाठी मैदानात उतरले आहेत. राज्यातील 29 जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. अतिवृष्टीने शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं. शेताना तळ्याचं स्वरुप आलं नदी-
Oct 243 min read


भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या भेटीलादिवाळी सणात चर्चेला उधान
सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू आहे, दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राजकीय वर्तुळात देखील दिवाळीनिमित्त नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. दिवाळी भेटीची मोठी बातमी समोर आली आहे., ती म्हणजे भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. प्रसाद लाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर आता या भे
Oct 241 min read


जाटनांदूर परिसरातील पूरग्रस्त, गरीब गरजूंना साहित्यांचे वाटप
प्रवरा मेडिकल ट्रस्ट, तालुकाप्रमुख सोपान मोरे यांच्या पुढाकारातून आपत्तीग्रस्तांना मिळाला दिवाळीचा गोडवा बीड : मागील पंधरावाड्यात ढगफूटीसदृष्य मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या महापुराने शिरुर कासार तालुक्यातील जाटनांदूरसह परिसरातील शेतजमीन पिकांसह खरडून गेली. हाता-तोंडाशी आलेला खरिपाचा घास हिरावल्याने संकटाशी दोन हात करणार्या हतबल शेतकरी-शेतमजुर, गरीब,गरजूंना दिवाळी सनासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या सहकार्याने शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमुख सोपान (काका) मोरे यांच्या
Oct 221 min read


रवींद्र धंगेकरांची शिवसेना (शिंदे)पक्षातून हाकलपट्टी होणार?
पुण्यातील स्थानिक भाजप नेते नाराज झाले आहेत. यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे या प्रकरणाची दखल घेणार असून धंगेकर यांची हकालपट्टी करणार असल्याची चर्चा आहे. हाकलपट्टी होणार असल्याची चर्चेनंतर रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रियास दिली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. मी कोणत्याच भाजपच्या नेत्याला टार्गेट केलं नाही. ज्या ज्या वेळी पुणे शहरात अशा काही घटना घडतील, त्यावेळी कार्यकर्ता म्हणून, पुणेकर
Oct 221 min read


मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस ठाकरे बंधुसोबत लढणार नाही- भाई जगताप
अगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधुसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणू ओळखले जातात. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये भाई जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाई जगताप यांच्या ठाकरे बंधूसोबत लढणार नसल्याच्या वक्तव्याला महत्व प्राप्
Oct 222 min read
bottom of page