top of page


रशिया- युक्रेन यद्धावर पीएम मोदी पुतिन यांची चर्चा, युद्धाला पुर्णविराम मिळणार?
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (दि.5) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वपूर्ण करार झाले. यादरम्यान, पुतिन यांनी पहिल्यांदाच रशिया-युक्रेन युद्धावर स्पष्टपणे भाष्य केले. रशिया आता अमेरिकेसह अनेक देशांसोबत युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांततामय पर्यायांवर विचार करत असल्याची प्रतिक्रिया पुतिन यांनी दिली. बैठकीदरम्यान पुतिन म्हणाले की, युक्रेन प्रकरणावर भारताने नेहमीच गंभीर
4 days ago1 min read


पंतप्रधान मोदींची घोषणा ; भारत रशियन नागरिकांना देणार 30 दिवसांचा मोफत ई-टूरिस्ट व्हिसा
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौर्यावर आले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धादरम्यान त्यांचा हा दौरा जागतिक राजनैतिक संबंधांसाठी महत्वाचा आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन शसंख्शस द्विपक्षीय चर्चा देखील हैदराबाद हाऊस येथे होणार आहे. शिवाय संरक्षण आणि इतर क्षेत्रांसह भारज- रशिया भागीदारीचा एक नवा अध्याय देखील सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या दिल्लीत झालेल्या संयुक्त
4 days ago3 min read


पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील एफसी मुख्यालयावर दहशतवादी हल्ला
बलूचिस्तान : पाकिस्तान बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी हल्ला झाला. नोक्कुंडी येथील फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिले. ज्यामध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांनी प्रत्यूत्तर म्हणून किमान तीन तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान दहशतवादी ठार झाले. रिको डिक आणि संदक खाण प्रकल्पांशी संबंधित परदशी तज्ञांच्या निवास्थानाच्या कंपाऊंडला लक्ष्य करण्यात आले. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट नेही या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही घटना पाक
Dec 12 min read


इम्रान खानबाबत सस्पेन्स कायम, पाकिस्तानात तणाव!
इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या करण्यात आली, अशी बातमी गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे, दरम्यान आत या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पाकिस्तानात तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची जेलमध्येच हत्या करण्यात आली असा दावा करण्यात येत होता, या दाव्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर इमरान खान यांच्या पीटीआय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानात जोरदार आंदोलनाला सुरुवात केली. ज्या जेलमध्ये इमरान खान यांना ठेवण्यात आल
Nov 281 min read


16 तासांपासून ‘ धगधगती आग’; 44 हून अधिक जणांचा मृत्यू ,279 जण बेपत्ता !
हाँगकाँगच्या ताई पो परिसरातील वांग फुक कोर्ट निवासी संकुलात लागलेल्या आगीने संपूर्ण शहर हादरून टाकले आहे. ही आग 1945 नंतरची हाँगकाँगमधील सर्वात घातक आग असल्याचे सिद्ध होत आहे. आठ टॉवर असलेल्या या मोठ्या सोसायटीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते आणि बाबूंच्या मचानामुळे आग वेगाने सात टॉवरमध्ये पसरली. आतापर्यंत या भीषण अपघातात 44 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचा दलाचा समावेश आहे, तर 272 लोक अजूनही बेपत्ता आहेत. पोलिसांनी निष्काळजीपणाबद्दल तीन जणांना अटक केली आहे आणि 16 तासांन
Nov 272 min read


तोतया आयएएस महिलेचे पाकिस्तान लष्कराशी कनेक्शन?
घराच्या झडतीत सापडला 19 कोटींचा धनादेश, पाकिस्तानातील अफगाण राजदुतासह 11 दुरध्वनी क्रमांकांशी संपर्क छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आलेल्या एका तोतया आयएएस महिलेचे थेट पाकिस्तानच्या लष्कराशी कनेक्शन उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही महिला आईसह येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. ती मूळची छत्रपती संभाजीगरची असून तिचे वडील शिक्षक असल्याची आणि एक भाऊ शहरातील हडको भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तोतया आयएएस महिला
Nov 272 min read


पाकिस्तानात भयंकर स्फोट: 15 जणांचा मृत्यू
पंजाब प्रांतातील केमिकल कारखान्याच्या बॉयलरचा स्फोट, इमारतीच्या ढिगार्याखाली अनेक जण दबल्याची भीती फैसलाबाद: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील फैसलाबाद जिल्ह्यातील एका केमिकल कारखान्यात झालेल्या बॉयलरच्या स्ूफोटात किमान 15 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. आज सकाळी मलिकपूर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. ज्यामुळे जवळच्या इमारती कोसळल्या, ढिगार्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक अधिकार्यांनी तात्काळ बचाव क
Nov 212 min read


नेपाळमध्ये पुन्हा जेन-झी ची निदर्शने सुरू,परिस्थिती गंभीर!
बिहारच्या सीमेलगत असलेल्या नेपाळच्या बारा जिल्ह्यात गुरुवारी सलग दुसर्या दिवशी तणाव कायम राहिला. बुधवारी सीपएन-यूएमएल कार्यकर्त्यांशी संघर्ष करणारे जेन-झी म्हणून ओळख देणारे तरुण निदर्शक पुन्हा रस्त्यावर उतरले. सकाळपासून सिमराच्या रस्त्यावर निदर्शक जमले आणि पोलिसांशी संघर्ष झाला. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी स्थानिक अधिकार्यांनी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात
Nov 201 min read


लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई भारताच्या ताब्यात !
नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कुख्यात शूटर आणि धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई वय ( 25) याला अट करून, अखेर अमेरिकेतून चार्टर्ड विमानाने भारतात आणण्यात आले. आत अनमोलला दिल्ली विमानतळावरून थेट पटियाला न्यायालयात उच्च सुरक्षेत हज केले जाणार असल्याची माहिती आहे. येथे एनआयए अनमोलची कोठडी मागणार आहे. अनमोल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा ( दि.12 ऑक्टोबर 2024) मुख्य कट रचणारा आहे. त्याच्याविरुद्ध 31 गुन्हे दाखल आहेत, ज्यात सिद्धू मूसेवाला या
Nov 191 min read


गॅस सिलिंडर होणार स्वस्त, भारताचा अमेरिकेसोबत एलपीजी करार
भारताने अमेरिकेसोबत एक वर्षाचा ऐतिहासिक एलपीजी आयात करार केल्याची घोषणा पेट्रोलियम मंत्री सिंग पुरी यांनी आज केली. हा करार उर्जा स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या आता अमेरिकेतून दरवर्षी 2.2 दशलक्ष टन एलपीजी आयात करतील, ज्यामुळे देशांतर्गत बाजापेठेत पुरवठा स्थिर होईल आणि किमतींना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. या करारानंतर भारतातील एलपीजी सिलिंडरच्या किमतीही कमी होऊ शकतात, असे मानले जाते. कारण सरकार परवडणार्या इं
Nov 172 min read


शेजारच्या देशातून मोठी बातमी: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2024 च्या हिंसाचार प्रकरणात शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यामध्ये शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशच्या इंटरनॅशनल ट्रिब्यूनलकडून शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मानवेतविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना आता बांगलादेशच्या इंटरनॅशन
Nov 171 min read


बंगलादेश, नेपाळ नंतर आत मेक्सिकोमध्येही जेन-झी रस्त्यावर
सोशल मिडियावरील बंदी आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमध्ये सुरू झालेल्या जेन-झी आंदोलनामुळे तिथे सत्तांतर झालं होतं. तरुणाईच्या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला होता. नेपाळ प्रमाणेच बांगलादेश मध्येही जेन-झी आंदोलकांनी सत्तांतर घडवून आणलं. ही उदाहरणं ताजी असतानाचा आता मेक्सिकोमधील जेन-झी तरुणाई रस्त्यावर उतरली असून त्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. शनिवारी (ता.15) मेक्सिको सिटीच्या रस्त्यावर अचानक हजारो तरूण जमले. त्यांनी हा
Nov 161 min read


दिल्लीस्फोटात कोडवर्ड चा वापर: ‘दावत के लिए बिर्याणी तैयार..’ चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. तपास यंत्रणा जसजया तपास करत आहेत तसतशी धक्कादयक माहिती समोर येणत आहे. याप्रकरणात आता सर्वात मोठा खुलासा झाला आहे. स्फोटासंदर्भातील संभाषण लपवण्यासाठी चॅट बॉक्समध्ये कोडवर्डचा वापर केला. दिल्ली स्फोटासाठी प्रामुख्याने अश कोडवर्डचा वापर केला ज्यामुळे कोणालाच संशय येणार नाही.दावत आणि बिर्याणी हे कोडवर्ड वापरले ‘दावत के लिए बिरयाण
Nov 121 min read


जम्मूचा डॉक्टर बनला ‘जैश’ चा दहशतवादी, पोलिसांना दिलेल्या टिपमुळे हाती लागलं 300 किलो आरडीएक्स
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत, अटक केलेल्या एका डॉक्टरच्या माहितीवरून 300 किलो आरडीएक्स, दोन एके-47 रायफल्स आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. डॉ. आदिल अहमद राथर असे अटक केलेल्या डॉक्टरचे नांव असून तो अनंतनाग येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये औषध विशेषज्ञ होता. डॉ. राथर याने बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए- मोहम्मद या दहशवादी संंघटनेचे प्रचाराचे पोस्टर लावल्याप्रकरणी सहारनपूर ये
Nov 101 min read


धक्कादायक! हिंद महासागरात 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले
म्यानमारहून 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज हिंद महासागरात बुडाल्याची घटना घडली आहे. थायलंड आणि मलेशियाच्या सीमेजवळील हिंद महासागरात हे जहाज उलटले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर 10 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. जहाज बुडाल्याची माहिती मिळताच रेस्क्यू टीम मदतीला धावली. या दुर्घटनेनंतर शेकडो प्रवाशी बेपत्ता असल्याची माहिती आहे. दरम्यान, समुद्रात जहाज नेमकं कोणत्या कारणामुळे बुडाले, याचा शोध घेतला जात आहे. रेस्क्यू टीमने बुडालेल्या शेकडो लोकांचा शोध घेणे सुरू आहे. हे जह
Nov 91 min read


डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयाने शेअर बाजार, क्रिप्टो मार्केटवर संकट; लोकांच्या झोपा उडाल्या
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोजच नवनवे आणि जगाला थक्क करणारे निर्णय घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ...
Oct 111 min read


पुण्यात दहशतवादी घुसले? कोंढव्यात एटीएसचा सर्च ऑपरेशन एटीएससह पोलिस यंत्रणा सतर्क
पुणे: रात्रीच्यावेळी जेव्हा संगळं पुणे शहर झोपेच्या आधीन झालं होतं... तेव्हाचं कोंढवा परिसराला छावणीचं स्वरुप आलं.. देशविरोधी कारवाई...
Oct 91 min read


नकाशावरूनच मिटवून टाकू; भारताचा पाकिस्तानाला थेट इशारा
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणलेले आहेत. अशातच आता लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. ‘जर...
Oct 31 min read


ट्रम्प यांच्या थेट धमकीने जग हादरलं; शोधून -शोधून मारू, आता फक्त 48 तासांचा वेळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी हमासला थेट अल्टिमेटम दिला आहे. शोधून शोधून मारण्याची थेट...
Oct 31 min read


डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक निर्णय; आता थेट युद्धात उडी, जगाची झोप उडाली.
सध्या अमेरिकेमध्ये शटडाऊन सुरू आहे, कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे, मात्र दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे, या...
Oct 22 min read
bottom of page