top of page


नेपाळमध्ये निसर्गाचा कोप!, भोटेकोशी, त्रिशुली नदीला महापुरघरे, बस वाहून गेली; 1000 लोक वाहून गेल्याची भीती, 105 भारतीय नागरिकांचा समावेश
नेपाळमध्ये भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला अचानक आलेल्या महापुराने हाहाकार माजवला, तिबेटमधून अचानक आलेल्या पुराच्या लाटेत जवळपास 1000 नागरिक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले असून यामध्ये मानसरोवरला जाणार्या 31 यात्रेकरूंचा समावेश आहे. नेपाळमध्ये रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये तिबेटच्या सीमाभागातून वाहणार्या भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी आपत्ती ओढावली आह
Aug 264 min read


मुसळधार पावसाने कचर्याचा डोंगर झोपड्यावर कोसळला; 22 जणांचा मृत्यू मृत्यूंचा आकडा वाढण्याची भिती
कोनक्रीम: गिनीची राजधानी कोनक्रीममध्ये मुसळधार पावसामुळे झोपड्यावर कचर्याचा डोंगर कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दार एस सलाम मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून बचावकार्य सुरू आहे. गिनीच्या नागरी संरक्षण सेवेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. रवीवारी पहाटे 3:00च्या सुमारास कोनोक्रीममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हे भुस्खलन झाले. ज्यामुळे कचराभूमी ओसंडू
Aug 242 min read


खोदकाम करताना एकच कबरीमधून निघाले 582 सांगडे; दुधाच्या बाटल्या, खेळणी, दप्तर, बांगड्याही सापडल्या
कोलंबो: एका सामूहिक दफनभूमीच्या खोदकामाच्या दरम्यान 582 मानवी सांगडे सापडले आहेत. त्यात बाळांच्या आणि लहान मुलांच्याही सापळ्यांचा समावेश आहे. श्रीलंकेतील जाफनाच्या जवळ असलेल्या चेम्मानी येथील सामूहिक दफनभूमीत सध्या खोदकाम सुरू आहे. दफॅनभूमीत सापडलेले मानवी अवशेष गृहयुद्धाच्या काळात बेपत्ता झालेल्या लोकांचे असण्याची दाट शक्यता आहे. खोदकाम सुरू असताना मानवी सापळ्यांसह खेळणी, दुधाच्या बाटल्या, शाळेच्या बॅग, बूट, चपला आणि बांगड्या अशा वस्तूही सापडल्या. एका सापळ्याचे दोन्ही हात छा
Aug 202 min read


झेडपी शाळेत शिकणार्या लेकीची 14 व्या वर्षी अंतराळ भरारी!
आंध्रप्रदेशामधील धवलेश्वरम येथील ‘ झेडपी गर्ल्ल हायस्कूल’ मधील दहावीचे विद्यार्थी मे 2025 मध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीत मग्न होते. मात्र, एक चौदा वर्षाची मुलगी अशी होती जी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमापलीकडे एका विशाल स्वप्न पाहत होती. विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी अद्वितीय साध्य करण्याची जिद्द आणि कुतूहल यामुळे सरकारी शाळेतील या सामान्य विद्यार्थीनीची चर्चा आज देशभर होत आहे. होय ‘ कंडुलाव जेसी’ ची देशीर चर्चा होतेय, जिची ‘ शक्तीसॅट’ या मोहिमेसाठी निवड झाली आहे. ही जगाती
Aug 121 min read


जग हारलं: 24 वर्षे सत्ता गाजवणार्या माजी राष्ट्राध्यक्षांना न्यायालयाने ठोठावली मृत्यूदंडाची शिक्षा
सिरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद, त्यांचे भाऊ माहेर अल-असद आणि चुलत भाऊ आतिक नजीब यांना एका न्यायालयांन थेट मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. देशात सुमारे 14 वर्षे सुरू राहिलेल्या युद्धामध्ये जवळपास पाच लाख नागरिकांचा बळी गेला होता. या युद्धजन्य परिस्थितीत केलेल्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयानं सिसरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. सिरियातील एका न्यायालयानं देशातंर्गत संघर्षाच्या कालावधीत घडलेल्या गुन्हे आणि युद्ध अपराधांसाठी
Aug 112 min read


संसदेत मोठा गोंधळ! पंतप्रधानांवर अंडे फेकले; सभागृहाचे कामकाज तहकुब
प्रिस्टिना/ कोसोवो : कोसोवाच्या संसदेत राजकीय तणावाचा भडका उडाला. विरोधी पक्षाच्या खासदार टाइम काद्रिजाज यांनी कार्यवाहक पंतप्रधान एल्बिन कुर्ती यांच्यावर अंडी फेकल्याने संसदेत एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकुब करावे लागले. संसदेत कुर्ती यांच्यावर अंडी फेकण्यापूर्वी काद्रिजाज यांनी त्यांच्यावर जोरदार नाराजी व्यक्त केली. त्यांनी कुर्ती यांना उद्देशून “ तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असे म्हणत अंडी फेकली. या प्रकारानंतर संसदेत काही काळ तणावाचे वाताव
Aug 91 min read


अमेरिका, इराणमध्ये पुन्हा युद्धाला सुरुवात; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा जगभरात खळबळ
28 फेब्रूवारी रोजी अमेरीका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर इराण, अमेरीका आणि इस्त्रायलमध्ये मोठ्या युद्धाला सुरुवात झाली. हे युुद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं. युद्धाच्या दुसर्याच दिवशी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं. तर दुसरीकडे इराणने देखील आपल्या
Jul 101 min read


आनोखा धार्मिक वारसा! मुस्लिम देशात बांधले 156 फूट उंच शिवमंदिर
इंडोनेशियातील जावा बेट, आपल्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच, प्राचीन हिंदू संस्कृती आणि वास्तुकलेचे एक महत्वाचे केंद्र राहिले आहे. योग्याकार्ता शहराच्या जवळ असलेलं प्रबंनन मंदिर हे याचे उत्तम उदाहरण आहे. एप्रिलमधील कोरड्या हंगामात, मोठ्या संख्येने पर्यटक या ऐतिहासिक वास्तूला भेट देतात. इतिहास आणि संस्कृतीत रस असणार्यांसाठी या स्थळाला मोठे महत्व आहे. स्थानिक पातळीवर‘ चंडी प्रबंनन’ म्हणून ओळखल्या जाणार्या या विशाल मंदिर संकुलाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश आहे. 9 व्या शत
Jul 72 min read


भारताकडून इ 20 इंधन स्वीकारण्यास भूतानचा नकार
पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळून बनवलेल्या ई20 इंधनाला भारतात प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, यामुळे देशभरात मोठा वाद निमाझ झाला आहे. विविध ठिकाणांहून वाहने बदं पडण्याच्या आणि कमी मायलेज मिळण्याच्या तक्रारी येत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही मोठ्या विरोधाचा सामाना करावा लागत आहे. दरम्यान, शेजारील भूतानने भारताचे हे नवीन इंधन संध्यापुरते स्वीकारण्यास नकार दिला आहे. भूतानने भारतीय तेल कंपन्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत भारतात सामान्य पेट्रोल उपलब्ध आहे. तोप
Jul 52 min read


ओमानच्या समुद्र किनार्यावरील जहाजावर भीषण मिसाइल हल्ला;24 पैकी 3 भारतीय क्रू मेंबर बेपत्ता
स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात बुधवारी ओमानच्या समुद्र किणार्यावर एका व्यापारी जहाजावर भीषण मिसाईल हल्ला झाला होता. ज्या जहाजावर हल्ला झाला, त्या जहाजावर 24 भारतीय क्रू मेंबर होते. हल्यानंतर त्यातील 21 क्रू मेंबरला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र अजूनही 3 क्रू मेंबर बेपत्ता आहे. भारत सरकार या हल्ल्यानंतर अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. ओमानच्या समुद्र किणार्यावर जहाजावर झालेल्या या हल्ल्याचा भारताकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर भारत सरकारच्या वतिन
Jun 121 min read


इराण-इस्त्रायलमध्ये पुन्हा युद्धाचा भडका: स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये मोठा तणाव , भारतीय नाविक असलेलं जहाज उडवलं; भीषण मिसाईल हल्ला, जगभरात खळबळ
स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये जगात खळबळ उडवणारी घटना घडली आहे . जहाजावर मिसाईल हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये जहाजाचं प्रचंड नुेकसान झालं आहे. हल्यानंतर मोठा स्फोट झाला. या जहाजावर 24 भातीय नाविक असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. सोमवारी पुन्हा एकदा इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आला आहे. तर दुसरीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये दखल तणाव चांगलाच वाढला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या ज
Jun 82 min read


एलपीजी गॅस पुन्हा भडकला; घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 29 रुपयांची वाढ
महागाईच्या झळा सोसणार्या सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा आर्थिक झटका बसला आहे. सरकारी ते विपणन कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी तत्काळ करण्यत आली असून या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी कुटुंबांच्यवा मासिक खर्चात वाढ होणार आहे. अखाती देशातील युद्धामुळे गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दर
Jun 71 min read


दहशतवाद्यांचा हादरवणारा नियोजित कट; वांद्रे गरीबनगर कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईपोलिस अन् सुरक्षा यंत्रणा टारर्गेटवर
मुंबई: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील क्रेन ऑपरेटर तौकीर शेख आणि कुर्ला येथील नेहरू नगरमधील वर्मा चाळीत राहणारा अरबाज साजिद मेहबूब शेख उर्फ अरबाज खान यास पोलीसांनी अटक केली. तौकीर आणि अरबाज यांच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यांनी मुंबईवरील हल्ल्याबद्दलचा सर्व प्लॅन सांगितला. मुंबई पोलिसांच्या जवानांवर ग्रेनेड हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार होतं. इतकंच नव्हं तर पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी त्यांना दिल्लीतील एका पोलीस ठ
Jun 22 min read


कॉक्रोच जनता पार्टीकडून मोदी सरकारविरोधात दिल्लीत पहिल्या आंदेालनाची घोषणा , सोशलमीडियावरुन देशभरातील युवकांना सहभागी होण्याची अवाहन; अभिजीत दिपके उपस्थितीत राहणार
सोशल मिडियात तरुणाईचे आकर्षण ठरलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने केंद्र सरकारविरोधात पहिल्या आंदोलनाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सध्या अमेरिकेत असलेले पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके ही भारतात परतणार असून या आदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांनी देशभरातील पार्टीच्या सदस्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियासह जगभरात कॉक्रोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. या डिजिटल पार्टीचे सोशल मीडियात कोट्यवधी फॅालोवर्स आहेत. सोमवारी दिपके यांनी
Jun 21 min read


मुंबईसह देशाच्या राजधानीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट!दिल्लीत 9 जणांना अटक; अरोपींकडून अत्याधुनिक शस्त्र, संशयित साहित्य ताब्यात दिल्ली पोलिसांची कारवाई
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. दिल्लमध्ये पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या नऊ जणांचा दिल्ली, मुंबई तसेच देशातील इतर महत्वाच्या शहरांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या हिटलिस्टवर मुंबई शहरदेखील होते. दिल्ली पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. त्यांचा दिल्ली, मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर
May 301 min read


भारतात इबोला व्हायरसची एंट्री? युगांडाहून परतलेले दोन प्रवासी क्वारंटाईन
आफ्रिकेतील इबोलाच्या वाढत्या संकटाला पाहता डब्ल्यूएचओने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. त्यानंतर भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. पण भारतासह महाष्ट्रात इबोला व्हायरसची एंट्री झाली काी काय अशी भीती निर्माण झाली आहे. नागपूर विमानतळावर युगांडावरून एक प्रवासी परतला आहे. त्यामुळे इबोलाच्या धोक्याने नागपूर विमानतळ हायअलर्टवर आहे. या 47 वर्षीय प्रवाशावर आरोग्य विभागाची नजर असून सध्या तरी त्याच्यामध्ये इबोलाचे कोणतेही लक्षणं दिसत नाहीत. पण सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्याला पु
May 281 min read


अमेरिका पुन्हा हादरला: व्हाईटहाऊस परिसरात वीस राऊंड फायर मुख्य हल्लेखोराचा खात्मा, डोनाल्ड ट्रम्प आत असताना भीषण हल्ला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. हल्लेखोराच्या संशयास्पद हालचालीनंतर तत्काळ सुरक्षा यंत्रणेने सुत्रे हाती घेत डोनाल्ड ट्रम्प यांना कार्यक्रमातून सुरक्षित बाहेर काढले. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा व्हाईट हाऊस परिसरतून हल्ल्याची घटना समोर आल्याने जगात एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस परिसरात भीषण गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबाराने एकच खळबळ उडाली. तर गोळीबाराच्या घटनेनंतर गुप्तहेर खात्
May 241 min read


इराणची अमेरिकेला धमकी; ..अन्यथा ओमान समुद्र अमेरिकन सैन्यासाठी स्मशानभूमी बनेल
इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही काळापासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झालेला असला तरी युद्ध पुर्णपणे संपलेलं नाही. इराणने आता अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. ‘ जर अमेरिका नौदलाने घेराबंदी हटवली नाही तर ओमान समुद्र अमेरिकेसाठी स्मशानभूमी ठरेल.’ इराणचे एक्सपीडियन्सी कौन्सिलचे सदस्य आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(आयआरजीसी) चे माजी कमांडर मोहसेन रेजाई यांनी अमेरिकेला लवकरात लवकर इराण बंदरांवरील नाकेबंदी हटवण्याचे आवाहन केले आहे. तसेच इराणी सैन्य
May 182 min read


जगातल्या दोन सुपरपावरमध्ये डील; ट्रम्प- जिनपींगच्या भेटीने जगातील पाच देशाची झोप उडाली!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चीन दौर्यावर आहेत. त्यांच्या या दौर्यामुळे जगाजील पाच देश टेन्शनमध्ये आले आहेत. मोदी-जिनपींग यांच्या तकाही करार झाले, तर दक्षिण आशियातील समिकरणं बदलू शकतात. वरती नमूद केलेल्या पाच देशांना चीनपासून धोका आहे. म्हणून ते अमेरिकेच्या बाजूने आहेत. पेंटागानच्या रिपोर्टमुळे तैवान टेन्शनमध्ये आह. चीन 2027 मध्ये तैवानवर हल्ला करेल असं पेंटागनच मत आहे. चीन तैवानला आपला भाग मानतो. आतापर्यंत स्वातंत्र्य अमेरिकेमुळे कायम आहे. अमेरिका आणि चिनम
May 141 min read


ट्रम्प यांच्या दौर्यापूर्वीच चीनचा अमेरिकेला झटकाथेट उघड उघड धमकी, तरीही ट्रम्प जिनपिंग यांना भेटणार
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या दौर्यासाठी चीनला रवाना झाले आहेत. ही भेट जरी दोन नेत्यांमध्ये असली तरी या भेटीला महत्वं आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे. सध्या अमेरिका आणि इराणमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे. इराण चीनचा मित्र आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेसोबतच्या युद्धात चीनने इराणची मदत केली असे आरोप देखील झाले होते. तसेच अमेरिकेनं सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे चीन आणि अमेरिकेमधील संबंध ब
May 132 min read
bottom of page