top of page


हप्ता थकल्यावर फायनान्स कंपन्यांच्या दादागिरीला कोर्टाचा लगाम!; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : वाहन कर्जाचा हप्ता थकल्यानंतर बँक किंवा फायनान्स कंपनीला मनमानी पद्धतीने वाहन ताब्यात घेता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. वाहन जप्त करण्यासाठी कर्ज करारातील अटी आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. कर्जाचा हप्ता थकल्यानंतर संबंधित बँक किंवा फायनान्स कंपनीला वाहनाचा ताबा घेण्याचा अधिकार काही परिस्थितीत असू शकतो. मात्र त्यासाठी कर्जदाराला योग्य पूर्वसूचना देणे आणि करारातील तसेच लागू असलेल्या कायदेशीर प्रक्
3 days ago1 min read


नीट आंदोलकांना मोठा दिलासा! देशभरातील एफआयआर रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
नवी दिल्ली: नीट-यूजी पेपरफुटीविरोधात देशभर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा मिळाला आहे. 20 ते 25 2026 या कालावधीत झालेल्या आंदोलनांशी संबंधित देशातील कोणत्याही राज्या किंवा केंद्रशासित प्रदेशातील एफआयआर चा पुढील तपास किंवा खटला चालवू नये, तसेच ही प्रकरणे बंद मानावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. याशिवाय या आंदोलनाशी संबंधित घटनांवर भविष्यात नव्याने एफआयआर दाखल करण्यासही न्यायालयाने मनाई केली आहे. केंद्र सरकारसह बिहार, पश्
Sep 11 min read


पाकिस्तानला चोरट्या मार्गाने साखरेची निर्यात?; शेतकरी नेते राजू शेट्टींचा अमित शाह, प्रल्हाद जोशींवर निशाना
कोल्हापूर : आधिच महागाईच्या झळा सोसणार्या सामन्यांच्या खिशाला आता साखरेच्या गगनभीडी दरवाढीने कात्री लावली आहे. बाजारत केवळ एका महिनाभरात साखरेचे भाव जवळपास दुप्पटीला गाठले आहेत. महागाई च्या वनव्यात साखरेच्या दरवाढीचा भडक्याने सामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. त्यातच आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी साखरेच्या दरवाढीवर भाष्य केले आहे. चोरट्या मार्गाने पाकिस्तानाला साखरेची निर्यात केल्याचा आरोप करत त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह, अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद
Aug 253 min read


मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय: नवजात बाळांना सोन्याची अंगठी, 1,28,499 अंगठ्यांची ऑर्डर
तमिळनाडू सरकारने नवजात बालकांसाठी राबविण्यात येणार्या थाई सुवर्ण अंगठी योजना’ अंतर्गत सोन्याच्या अंगठ्या खरेदी करण्यासाठी जॉय अकुक्कास आणि कल्याण ज्वेलर्स या दोन सोन्याच्या कंपन्यांना काम दिले आहेत. माजी मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर रोजी यास योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सरकारने दिलेल्या महितीनुसार, तामिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनने जून ते सप्टेंबर या कालावधीतील लाभार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या 1 लाख 28 हजार 499 सोन्याच्या अंगठ्या
Aug 241 min read


‘कॉकरोच’ नंतर आता ‘दिमागी नक्सल पार्टी’ पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरुन नवा राजकीय ट्विस्ट; रातोरात लाखो फॉलोअर्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ डिजिटल नक्षल’ हा शब्दप्रयोग केल्यानंतर दुसर्याच दिवशी सोशल याच शब्दप्रयोगावर आधारीत एक उपहासात्मक पक्ष उदयास आला आहे. त्याचे नांव ‘ डिजिटली नक्षल पार्टी’ असे असून या इन्स्टाग्राम पेजला रातोरात 1 लाख 81 फॉलोअर्स मिळाले आहेत. पक्षाच्या इन्स्टाग्राम खात्यावर आणि त्याच्या बायोमध्ये असे म्हटले आहे की, त्याचे ब्रीदवाक्य “ विचार करा’ संशोधन करा आणि निषेध करा हे आहे. इंस्टाग्राम बायोमध्ये असे म्हटले आहे की, पक्षाचे संस्थापक एक बुद्धिमान भारतीय आहेत.
Aug 171 min read


पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यावर नांदेडमध्ये प्राणघातक हल्ला ! सुखबीर सिंग बादल यांवर ‘कृपाण’ने वार ; आरोपीस तत्काळ अटक, वकील आरोपीचे पुणे कनेक्शन
नांदेड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल हे सहकुटुंब नांदेडमधील येथील मुगूटच्या मातासाब गुरूद्वारामध्ये दर्शन घेवून बाहेर येत असताना त्यांच्यावर गुरूद्वारात ‘ कृपाण’ ने प्राणघातक हल्ला करण्यात आला. जखमी अवस्थेत त्यांना शहरातील यशोसाई खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नीशी संपर्क करून प्रकृतीची माहिती घेतली. नांदे
Aug 133 min read


झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज जमावाला पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे, अभिजीत दिपकेंकडून आंदोलकांचे कौतुक
छत्रपती संभाजीनगर: सरकारी नोकरीच्या भरती परीक्षामधील कथित गैरप्रकार, पेपर लीक आणि परीक्षेच्या पारदर्शकतेच्या प्रश्नांवरून झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. रांचीमध्ये आयपीएससी आणि आयएसएससी परीक्षांचे उमेदवार आंदोलन करत असून, आज 10 ऑगस्टला विद्यार्थ्यांनी विधानसभेवर मोर्चा काढला. मोर्चादरम्यान काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांकडून पाण्याण्याच्या फवार्यांचा वापर आणि लाठीचार्ज करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून पाण्याच्या बाटल्
Aug 102 min read


धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षणमंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
नवी दिल्ली : धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केला आहे. यानुसार प्रल्हाद जोशी त्यांच्या विद्यमान जबाबदार्यांसोबतच शिक्षण मंत्रालयाचे कामकाजही पाहणार आहेत. मात्र भविष्यात नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जोशी यांना या जबाबदार
Jul 251 min read


शिवसेना, आप, तृणमूल काँग्रेसनंतर आणखी एक पक्ष फुटणार?भाजकडून आमदारांना मंत्रिपदासह 30 कोटींची ऑफर; मुख्यंत्र्याच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्लीनंतर आता आणखी एका राज्यातील राजकीय पक्षात भाजप सुरूंग लावण्यात तयारीत आहे. होय, जम्मू- काश्मिर मधील आमदारांना थेट 30 कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे, आ अरोप खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला आहे. जम्मू- काश्मिरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आरोपक ेला आहे की, पक्षांतर करण्यासाठी भाजपतर्फे नॅशनल कॉन्फरन्सच्य आमदारांना 20 ते 30 कोटी रुपये, मंत्रिपद आणि राज्याचा दर्जा देण्याची ऑफर देण्यात आली होती. तसेच, “आमचा संयम आणि
Jul 112 min read


केरळच्या वायनाडमध्ये भयानक भूस्खलन, ढिगार्याखाली लोक मुंगीप्रमाणे दबल्याची भीती
वायनाड: सध्या संपूर्ण देशात पावसाचा हाहा:कार झालेला पाहायला मिळत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी गेले आहे. पावसाने घातलेल्या या थैमानामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाची संपूर्ण यंतणा कामाला लागलेली असली तरीही विध्वंस टाळता येत नाही. दरम्यान, सध्या पावसाच्या रौद्ररुपामुळे एक मोठे भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनाचा व्हिडीओ सध्या समोर आ
Jul 71 min read


मणिपूमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद
मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यात सोमवारी संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आसात रायफल्सचे दोन जवान शहीद झाले. त्यानंतर परिसरात बराच वेळ जोरदार गोळीबार झाला आणि मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम राबवण्यात आली. शहीद जवानांची ओळख वॉरंट ऑफिसर बलवंत सिंह आणि रायफलमन सी.एम. सिंह अशी झाली आहे अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. तातडीने वैद्यकिय उपचार मिळूनही त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स
Jul 62 min read


युपीए सरकारच्या काळातील मनरेगा योजना आजपासून बंद, एनडीए सरकारची जीरामजी नवी योजना
युपीए सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली ग्रामीण रोजगाराची गॅरंटी देणारी ‘ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी कायदा (मनरेगा) 2005 ही योजना मोदी सरकारने बंद करून त्याच धर्तीवर नवी योजना सुरू केली आहे. या नव्या योजनेचं विकसित भारत- गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका मिशन ग्रामीण कायदा -2025 (व्हीबी-ग्रा.म.जी) असं नामकरण करण्यात आलं आहे. ही योजना आजपासून सुरू होत आहे. त्यामुळं गेल्या 20 वर्षाचा मनरेगाचा प्रभाव आता संपणार आहे, नवी योजना कशा पद्धतीनं राबवली जातेय याकडंही आता
Jul 12 min read


एलपीजी गॅस पुन्हा भडकला; घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 29 रुपयांची वाढ
महागाईच्या झळा सोसणार्या सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा आर्थिक झटका बसला आहे. सरकारी ते विपणन कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी तत्काळ करण्यत आली असून या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी कुटुंबांच्यवा मासिक खर्चात वाढ होणार आहे. अखाती देशातील युद्धामुळे गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दर
Jun 71 min read


गोळीबार प्रकरण: खान सरांचे कोचिंग सेंटर बंद होणार? शस्त्रबंदी कायद्यातंर्गत कारवाई आता कोचिंगे इन्स्टिट्यूट अडचणीत?
पटणा: बिहारमधील पटणाचे प्रसिद्ध शिक्षक आणि खान ग्लोबल स्टडीज (केजीएस) चे संचालक, फैसल खान, जे खान सर म्हणूनही ओळखले जातात, त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. गोळीबार आणि तोडफोड प्रकरणात आधीच कायदेशीर आव्हानांना तोंड देत असलेल्या फैसल खान यांना आता अग्निसुरक्षा अनियमांसंदर्भात मोठा धक्का बसला आहे. बिहार अग्निशमन सेवेने केलेल्या तपासणीत त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये सुरक्षेच्या अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अधिकार्यांनी तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले असून, जर या त्रुटी विह
Jun 72 min read


कॉक्रोज जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाची रुपरेषा जाहीर !
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुण हे झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. सोशल मीडियावर सुरू करण्यात आलेल्या या पक्षाला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुणाई विविध प्रश्न घेऊन ही पार्टी मैदानात उतरली आहे. सुरुवातीला हा पक्ष फक्त सोशल मीडियावर सक्रिय होता मात्र आता शिनवारी 6 जून रोज कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. म
Jun 51 min read


गुजरातमधील मथुरेत आयआयटीवाल्या भोंदू बाबाचे ‘खरात’ कांड इंजिनिअर मुली महिलांना प्रसाद म्हणून दुध पिण्यास द्यायचा; फोटोग्राफ, व्हिडिओ काढून मुलिंना करायचा ब्लॅकमेल
नाशिकमधील भोंदू अशोक खरात कांडाने महाराष्ट्रच नव्हेतर देश हादरवून सोडला. महीला लैंगिक अत्याचार प्रकरणात भोंदू अशोक खरात कारागृहात आहे. पोलिस, एसआयटीकडून खरात कांडाचा कसून तपासात सुरू आहे. देशभरात खळबळ उडवून देणार्या खरात कांड ताजा असतानाच आता गुजरामधील मथुरेतून खरात कांडाची पुनरावृत्त्ती समोर आली आहे. कथावाचक, प्रवचनकाराचा बुरखा पांघरलेल्या आयआयटी उच्चशिक्षित भोदू अभिषेक मिश्रा याचा महिला लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. छत्तीगडयेथील एका महिलेच्या तक्रारीवरून भोंदू अभ
Jun 42 min read


तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; 51 आमदारांच्या गटाला मंजूरी
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी भूट पडली आहे. टीएमसीतून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांनी 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाला अधिकृत मंजुरी दिली आहे. तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. टीएमसीतून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदरांनी ऋतब्रज बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली आहे.
Jun 32 min read


ममता बॅनर्जींचे भाचे खासदार अभिषेक बनर्जी यांच्यावर हल्ला
पश्चिम बंगाल येथे बॅनर्जी यांची सत्ता जाऊन प्रथम भाजपाचे सरकार आल्यानंतर भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांमधील संघर्ष संपण्याचे नाव घेत नसताना, आता पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याची माहिती समोर येत आहे. काही निदर्शकांनी त्यांचा रस्ता आडवत त्यांच्यावर दगड फेक केली. यावेळी सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत त्यांना हेल्मेट घालून सुरक्षितपणे जमावापासून कसेबसे बाहेर काढल्याचे म्हटले जात आहे. हा प्रकार सोनारपूर येथील कामराबाद भागात घडल्याच
May 302 min read


आसामच्या विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर; दोन लग्न केल्यास 7 वर्षांची शिक्षा, सर्व धर्मांसाठी एकच नियम
आसामच्या विधानसभेच्या समान नागरी कायदा विधेयक मंजूर झालं आहे. यूसीसी बील मंजूर झाल्यामुळे आता आसाममध्ये लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप, घटस्फोट आणि वारस हक्क अशा अनेेक गोष्टींच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. समान नागरी कायद्यांतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीने दोन लग्न किंवा त्यापेक्षा जास्त विवाह केल्याच समोर आल्यास अशा व्यक्तीला सात वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीने जर जाणीपूर्वक आपल्या लग्नाची किंवा घटस्फोटाची नोंद 60 दिवसांच्या आत सरकारदरबारी न केल्यास, अशा व्यक्
May 282 min read


छाप्यासाठी आलेल्या ईडी अधिकार्यांची गाडी फोडली, केरळममध्ये राडा
मुख्यमंत्रीपद जाताच यांच्या अडचणीत वाढ झाली असून, ईडीच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधकिर्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली. मात्र, कारवाईसाठी आलेल्या ईडी अधिकार्यांची गाडी कार्यकर्त्यांनी दगड, विटांनी फोडली. जमावापुढे तपास यंत्रणेच्या अधिकार्यांना शेकडो पोलिसांनी अक्षरश: सुरक्षा कडे तयार करून मार्गस्थ केले. केरळमचे माजी मुख्यमंत्री पिनाराई विजय यांच्या घरावर ईडीनं आज पहाटेच नाट्यमयरित्या धाड टाकली.
May 271 min read
bottom of page