jarange patil

संगिता वानखेडेंचा व्हिडिओ : शेवटचा व्हिडिओ, मंत्रालयासमोर जीवन संपवणार!

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लिल शब्दात टिका करणार्‍या संगिता वानखेडे यांचा भावनिक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. बुधवारी रात्री मी हा मी व्हिडिओ बनवतेय, हा शेवटचा व्हिडिओ आहे, गुरूवारी मी मंत्रालयासमोर मी माणे जीवन...
विविध 
Read More...