top of page


हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण; समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार - मुख्यमंत्री फडणवीस
हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या...
Jun 5, 20252 min read


आमदार धस, दमानियांच्या आरोपांनी खळबळ; सुपेकर-कराड कनेक्शन?
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक...
Jun 5, 20251 min read


शालेय विद्यार्थ्यांना पहिली पासूनच सैनिकी प्रशिक्षण
महाराष्ट्राच्या महायुती सरकारने विद्यार्थ्यांना बेसिक मिलेट्री ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे...
Jun 3, 20251 min read


महाराष्ट्रात नव्या आयोगाची स्थापना; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस...
Jun 3, 20251 min read


शेतकर्यांसाठी खुशखबर; कापणी केलेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळणार! मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा
राज्यातील विविध भागात झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकर्यांना...
Jun 3, 20252 min read


अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर बहूभाषिक चित्रपट तयार करणार- मुख्यमंत्री फडणवीस
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर बहूभाषीक चित्रपट तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली....
May 31, 20252 min read


‘धरावी’ पुणर्विकासाला राज्य सरकारची मंजूरी
मुंबईतील सर्वात मोठ्या आणि आशियातील प्रसिद्ध झोपडपट्टी ‘धारावी’ च्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने मास्टर प्लॅनला मुजूरी दिली आहे. या...
May 31, 20251 min read


... तर अजित पवार, अमोल मिटकरींची कापडंही राहाणार नाहीत; अजित पवार पोल्ट्री चालवणारा माणुस, अमोल मिटकरी फडतूस- लक्ष्मण हाके
अजित पवार पोल्ट्री चालणारा माणुस पण काकाच्या जीवावर राजकारणात आला, अमोल मिटकरी हा फडतूस माणूस आहे, माझ्याकडे खूप मोठा शब्द साठा आहे...
May 30, 20252 min read


अंकिता भंडारी हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय!
उत्तराखंडमधील कोटद्वार येथील जवळपास 3 वर्षे जुन्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय आला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना...
May 30, 20252 min read


लातुरमध्ये दोन प्रवासी वाहतूक बसचा भीषण अपघात , दोघांच मृत्यू
लातूरमध्ये दोन प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. दोन खासगी बसची धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून...
May 29, 20251 min read


लक्ष्मण हाके यांना महागडी फॉर्च्यूनर लेजेंडर भेट; भंडारा उधळत मनोज जरांगेना इशारा !
आंतरवाली (सराटी) येथून मराठा आरक्षणाचा लढा उभारणार्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्यत्तरादाखल थेट वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाव...
May 28, 20251 min read


शिक्षण विभागाचा नवीन निर्णण; शाळेची घंटी कधी वाजणार!
राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहेत, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा 9 जून पासून सुरू होणार आहेत. तर राज्य...
May 28, 20251 min read


जरांगे पाटील यांच्याकडून कस्पटे कुटूंबीयांचे सांत्वन वैष्णवी हगवणे ची आत्महत्या नसून हत्या आहे; सामूहिक कट रचून एकप्रकारे हत्या केली
वैष्णवी हगवणे प्रकरणात पाच आरोपी आहेत, त्यामुळे ही आत्महत्या नूसन हत्याच आहे आणि तसं कस्पटे कुटुंबीयांचही म्हणनं आहे. वैष्णवीला न्याय...
May 27, 20251 min read


हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण
हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा...
May 26, 20251 min read


फडणवीस सरकार पाण्यात गेलं, एकाच पावसात मुंबई तुडूंब !
मुंबईसह उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं...
May 26, 20252 min read


तुळजापूर- औसा महामार्गावर भीषण अपघात, भाजपच्या बड्या नेत्याचा मृत्यू
तुळजापूर- औसा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे, या अपघातात भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. आर....
May 26, 20251 min read


जरांगे पाटलांनी सरकारला ललकारले; मराठा-ओबीसीमध्ये दंगल घडवण्यासाठी फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिल्याचा आरोप !
मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे. मराठा- कुणबी एकच, सगेसोयरे, हैदरबाद गॅझेट यासह इतर मागण्यांसाठी 29...
May 26, 20254 min read


बडतर्फ पोलिस उपनिरिक्षक रणजीत कासले यांचे खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांना अवाहन, कारागृहात वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंटचा दावा !
बीडचे बडतर्फ पोलिस उपनिरिक्षक रणजीत कासले यांनी पुन्हा जामिन मिळाल्यानंतर पुन्हा सोशल मिडियावर व्हिडिओच्या माध्यमातून खळबळजनक आरोप केले...
May 25, 20252 min read


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली साबाच्या अधिकार्यांची कानउघडणी
जुन्नर तालुक्यातील नारायगाव पोलिस ठाण्याच्या नवीन इमरातीचे बांधकाम करताना झालेल्या चुकांवर नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार...
May 25, 20252 min read


शेतकर्यांनो सावधान पेरणीची घाई नकोच !
शेतकर्यांनो सावधान पेरणीची घाई नकोच ! अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे यंदा मे महिन्यातच वरुनराजाने राज्यभरात...
May 25, 20252 min read
bottom of page