top of page

Profile

Join date: Apr 6, 2025

Posts (1078)

Oct 25, 20252 min
डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, कुटुंबीयांच्या नव्या दाव्याने ट्विस्ट
सातार्‍यातील फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयातील बीडच्या महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून हॉटेलमध्ये आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केला व प्रशांत बनकर याच्या शाररिक व माणसीक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमुद केले. पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी पीएसआय यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. फरार आरोपींच्या शोधात पथक रवाना करण्यात आली होती. प्रशांत बनकर यास पुण्यातील त्याच्या मित्राच्या फार्महाऊसमधून पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले. पीएसआय गोपाळ बदने याचे पंढरपूर येथे...

0
0
Oct 24, 20251 min
पाच कोटींची लाच??
सध्या दिवाळी आहे... दिवाळीचे चार दिवस सरले असले तरी दिवाळीनिमित्त केल्या गेलेल्या रोषणाईने आसमंत उजळून गेला आहे. फटाक्यांची आतषबाजीही सर्वत्र दणक्यात सुरू आहे. बहुतांश ग्रामीण महाराष्ट्राच्या नशिबी मात्र यावेळी अक्षरशः काळी दिवाळी आली असून ओल्या दुष्काळामुळे बळीराजाचं दिवाळं निघालं आहे. सत्ताधारी शेतकऱ्यांना मदत केल्याचं ओरडून सांगत असले तरी सरकारकडून आतापर्यंत झालेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं समोर आलं आहे. लाडकी बहीण योजना किंवा अन्य बऱ्याच खर्चिक गोष्टींमुळे सरकारचं जमा-खर्चाचं...

1
0
Oct 24, 20252 min
बीडच्या वडवणीमधील महिला डॉक्टरची सातार्‍याच्या फलटणमध्ये आत्महत्या
नऊ महिण्यांपासनू छळ, पीएसआयकडून चार वेळा अत्याचार सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये सुसाईड केल्याची घटना समोर आली आहे. मयत महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले आहे. पीएस आय गोपाल बदने व बनकर नामक व्यक्तीच्या माणसिक व शाररिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. दोन पालिस अधिकार्‍याला तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप तिने...

6
0
bottom of page