top of page
Navnath Yewale
Admin
More actions
Profile
Join date: Apr 6, 2025
Posts (1307)
Dec 10, 2025 ∙ 1 min
विशेष प्रतिबंधक न्यायालयाचा एकनाथ खडसेंना दणका; भोसरी जमीन व्यवहार प्रकरण
पुणे : लाचलुचपत विशेष प्रतिबंधक न्यायालयाने एकनाथ खडसेंना मोठा दणका दिला आहे. भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी आरोपातून मुक्तत करावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी विशेष न्यायालयात केली होती. मात्र ही मागणी विशेष न्यायालयाने नामंजूर करून त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. लाचलुचपत विभागाने दाखल केलेले 1988 च्या कायद्यामधील तरतुदीनुसार दोषारोप दाखल करण्यास पुरावा असल्याचे मत न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यासंच्या विरोधात लाचलुचपत...
4
0
Dec 10, 2025 ∙ 2 min
आमचा एकनाथ शिंदेंना पूर्ण पाठिंबा, एक नंबरचा माणुस दोन नंबरवर आलाय ; जयंत पाटलांच्या एकनाथ शिंदे समोरच कोपरखळ्या !
नागपूर: विधानसभेत आजचा दिवस राजकीय आरोप- प्रत्यारोपांनी चांगलाच तापला. महायुतीत नगरपालिकेच्या निवडणुकांंदरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून चांगलाच कलगीतुरा रंगला होता. आता वाद पुन्हा एकदा विधानसभेत गाजला. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच अनेक मुद्यांना हात घालत चांगलीच टोलेबाजी केली. लाडकी बहीण योजना राबवताना सुरुवातीच्या काळात ई-केवायसी करणं गजेचं होतं. अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी वेळेत न झाल्यानं किंवा चुकीची नोंद भरल्यानं योजना...
2
0
Dec 10, 2025 ∙ 1 min
स्नेहभोजनाचे निमित्त : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत एकत्र! अजित पवार, प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीला
मुंबई: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्याच्या काही सहकार्यांसह महाविकास आघाडीचे नेते हे दिल्लीतील पवारांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. या गाठीभेटींमुळे राज्याच्या राजकारणा चर्चेंना उधान आले आहे. त्यामुळं हे सर्वजण केवळ स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेत की इतर काही राजकीय चर्चाही यावेळी होणार आहेत, याकडं सर्वांच लक्ष लागून आहे. 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस असतो. यानिमित्त आज दिल्लीतील पवारांच्या निवास्थानी...
7
0
bottom of page