top of page

सरकारचा लाडक्या बहिणींना मोठा झटका; आडीच लाख वार्षीक उत्पन्न असलेल्या महिलांना मिळणार नाही लाभ

2100 तर दूरच पण आता 1500 रुपये ही मिळणार नाहीत; लाडकी बहिण योजनेचे नविन निकष



लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. अडीच लाखांहून अधिक वर्षीक उत्पन्न असणार्‍या महिलांना योजनेचा लाभ मिणार नाहीत.


लाडकी बहिण योजनेसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. सरकारने लाडक्या बहिणींना मोठा झटका दिला आहे. लाडक्या बहिण योजनेसंदर्भात सरकारन नुकताच निर्णय घेतला आहे. आता लाडक्या बहिणींचे उत्पन्न तपासलं जाणार आहे. ज्या महिलांचे वार्षीक उत्पन्न आडीच लाखांहून अधिक असणार आहे, त्या महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीत. सरकारच्या निर्णयाने लाडक्या बहिणींना मोठा दणका बसणार आहे.

लाडकी बहिण योजेन बाबात नविन निकष लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार आता लवकरच लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळी करणार आहे. वार्षीक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्यां महिलांचे लाडकी बहिण योजनेचे लाभ बंद होणार आहेत. सरकाच्या निर्णयाने लाडक्या बहिणींना मोठा झटका बसणार असल्याचं बोललं जात आहे.


ज्या महिलांच्या कुटुंबीयांचे वार्षीक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे. त्यांची नावे योजनूतून बाद केली जाणार आहेत. निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेणार्‍या माहिलांना निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. सरकाने पडताळणी करण्यास सुरवात केली आहे. मात्र, सरकारच्या निर्णयाने निकषाबाहेर लाभ घेणार्‍या महिलांना धक्का बसणार आहे.


दरम्यान, सध्या राज्यात लाडकी बहिण योजनेतून एकून 2.53 कोटी महिला लाभ घेत आहेत. या महिलांना एकून 37,950 कोटी रुपये लाभाची रक्कम अपेक्षीत आहे. या बजेटमध्ये 34000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Comments


bottom of page