beed

महाराष्ट्र हादरला: बीडमध्ये मेडिकलच्या विद्यार्थीणीवर प्राध्यपकाचा अत्याचार

बीड: शहरात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या एका 22 वर्षीय विद्यार्थीणीचा प्राध्यपकाने लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने पिडितेला नापास करून पाच वर्षे एकाच क्लासमध्ये बसवेन, अशी धमकी देत तिचा 11 महिने लैंगिक छळ केला. अखेर पिडित विद्यार्थीणीने प्राध्यापकाच्या त्रासाला...
गुन्हे 
Read More...