top of page


पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवादी घेरले, एकास कंठस्नानभारतीय सुरक्षादलाचे सर्च ऑपरेशन; जम्मू काश्मीरच्या सोफियामध्ये चकमक
पहलगाम हल्ल्यातील कमांडो दर्जाच्या दोन दहशतवाद्यांना आज जम्मू काश्मीरच्या शोफियामध्ये भारतीय सुरक्षादलाने घेरले. प्राप्त माहितीनुसार एका...
May 131 min read


पाकिस्तान अधिकार्याची कबुली; पुलवामा हल्ल्यात नापाक हात
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नऊ तळं उद्धवस्त केले. बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मु काश्मीसह पंजाब, राजस्थान...
May 111 min read


बिथरलेल्या पाकिस्ताकडून शस्त्रबंदीचे उल्लंघन; सीमरा रेषेवर गोळीबार
भारताकडून चोख प्रत्युत्तर, लष्कराचे दोन जवान शहिद शस्त्रबंदीचे उल्लंघन करत बिथरलेल्या पाकिस्तानने शनिवारी रात्री जम्मु काश्मीरसह...
May 112 min read


कुत्र्याचं शेपुट वाकंड ते वाकडंच; पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच उल्लंघन मुख्यमंत्री ओमर आब्दुल्ला यांचा संताप
कुत्र्याचं शेपुट वाकडं ते वाकडं म्हणतात तीच गत पाकिस्तानच्या बाबतीत का , असा प्रश्न आता पुन्हा उद्भवला आहे. आज सायंकाळी 5:00 वातल्यापासून...
May 101 min read


पाकिस्तानने अवघ्या तीन तासांत दाखवली लायकीउधमपूरमध्ये ड्रोन-मिसाईल हल्ला; एलओसीवर फायरिंग
शस्त्रसंधीनंतर पाकिस्तान चार तासही आपल्या अश्वासनावर टिकू शकला नाही. युद्धबंदी जाहिर झाल्यानंतर लगेचच निंयत्रण रेषेजवळील भागात...
May 101 min read


पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार; 10 भारतीय नगारिकांचा मृत्यू , 48 जण जखमी !
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धवस्त केले....
May 72 min read


“ पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींना आधीच माहिती होती...”मल्लिकार्जुन खङगे यांचा पंतप्रधान मोदींवर मोठा आरोप
पहलगाम हल्ल्यानंतर देशात राजकीय वक्तृत्वाची लाट सुरू झाली आणि ती थांबण्याचे काही नाव घेत नाही. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सतत...
May 62 min read


पहलगाममध्ये 26 निष्पापांचा बळी घेणार्या क्रूर दहशतवाद्यांचा ठिकाणा सापडला; ‘मिशन 54 साठी भारतीय सैन्य तैनात .
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांचा ठिकाणा सापडला आहे. मिळालेल्या ठिकाण परिसरात सैनिक तैनात करण्यात आले आहेत. जम्मू...
May 52 min read


राहुल गांधी मोदींच्या भेटीला; सरन्यायाधिशही हजर, सीमारेषेवर तणाव, दिल्लीत बैठकांची धाव
पहलगाम हल्ल्या नंतर भारत - पाकिस्तान मधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याची पूर्व तयारी केली आहे....
May 51 min read


भारत- पाकिस्तान युद्धाची तारीख ठरली! सायरन अलर्ट नंतर पूर्ण लाईट जाणार; पंतप्रधान मोदींचा मेगाप्लॅन
भारत - पाकिस्तान युद्धावेळी अशा प्रकारे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं. त्याला आता पाच दशकांहून अधिक काळ लोटला आहे....
May 52 min read


भारत दहशतवादाविरोधात ‘कठोर आणि निर्णायक’ कामगिरी करणार; पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादला मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे सांगत त्याच्याशी लढण्यासाठी भारताची वचनबद्धता प्रतिपादन केली....
May 41 min read


नक्षलींचा डोंगर सुरक्षा दलांच्या ताब्यात; छत्तीसगड- तेलंगणा सीमेवर करावाई
छत्तीगड आणि तेलंगणाच्या सीमेवरील सुमारे 5,000 फूट उंच असलेल्या अणि नक्षलवाद्यांचा मुख्य तळ मानल्या गेलेल्या कर्रेपट्टा डोंगरावर अखेर...
May 22 min read


भारताचा पाकिस्तान विरोधात आणखी एक कठोर निर्णय? पाकिस्तानला दहशतवादी कृत्याची किंमत मोजावीच लगाणार !
जम्मू -काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आहे. बैसरन खोर्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी...
May 22 min read


पंतप्रधान मोदी म्हणाले, हल्ला कधी व कुठे करायचा हे...
पाकिस्तानवरील हल्ल्याची तयारी पूर्ण; केंद्राची उच्च स्तरीय बैठक काश्मीर खोर्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर गोळीबार करुन 26 जणांचे प्राण...
Apr 301 min read


कोलकाता : हॉटेलमध्ये भिषण आग, 14 जणांचा मृत्यू; अनेक लोक अडकले...
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. कोलकात्यातील फालपट्टी मासेमारी...
Apr 301 min read


पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अनंतनागमध्ये लपले !
तपास यत्रणांचे सर्च ऑपरेशन सुरू; दहशतवाद्याची ओळख पटली पहलगाममध्ये दहशवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या...
Apr 302 min read


दिल्लीत मनमानी शाळशुल्क वाढील लगाम!
शाळा शुल्क कायद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी दिल्लीत खासगी शाळांकडून मनमानी अव्वा च्या सव्वा फी वाढीमुळे जनता त्रस्त होती. खासगी शाळांच्या...
Apr 302 min read


केंद्र सरकारचं ‘पीएम आवास योजने’ बाबत मोठे पाऊल !
प्रधानमंत्री आवास योजने बाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पीएम आवास योजनेचे सर्वक्षण आता प्रादेशीक भाषेमध्ये करता येणार आहे....
Apr 282 min read


प्रधानमंत्री मोदींनी ‘मन की बात’ मध्ये उल्लेख केलेलं ‘सचेत अॅप’ काय आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात च्या 121 व्या भागात भाषण दिले. यावेळी पंतप्रधान मोदींनी सचेत अॅपचा उल्लेख केला. राष्ट्रीय...
Apr 272 min read


भेदरलेल्या पाकिस्तानला भारताकडून चोख प्रत्युत्तर
पहलगाम हल्ल्यानंतर, भारताच्या कठोर कारवाईमुळे पाकिस्तान अधिकाधिक निराश होत आहे. काल रात्री पुन्हा एकदा काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर...
Apr 272 min read
bottom of page