top of page


मुख्यमंत्री फडणवीसांचे रुपाली चाकणकरांना राजीनाम्याचे आदेश
चाकणकर तंत्र-मंत्र विद्या करतात, सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली - सुषमा अंधारे अंजली दमानियांचा संताप; पाताळातून शोधून काढा कारवाई करा मुंबई/ पुणे : आज दिवसभर कॅप्टन अशोक खरात याचे वेगवेगळे कांड समोर आल्याने विरोधकांसह सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादीनेही चकाणकर यांना माध्यमांसमोर सुनावले. त्यातच दुपारी रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया समारे आली ‘ मी मुंबईत आहे, पोलिस महासंचालकांची भेट घेणार आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणनं मांडणार आहे ’ या प्रतिक्रियेनंतर अवघ्या काही
1 day ago3 min read


भोंदूबाबा खरातच्या बातमीवरुन रुपाली चाकणकरांची पत्रकारास धमकी ! एका वर्षापूर्वी आहिल्यानगरच्या पत्रकाराकडून माफीनामा घेतला; ‘सु-मोटो’ गुन्ह्यासाठी श्रीरामपूर पोलिसांना पत्र दिल्याचाही दावा
आहिल्यानगर : नाशिक महिला अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्याने त्याच्यासोबत असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कॅप्टन अशोक खरात याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि होणार्या आरोपांबाबत माहित नसल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकरणकर यांच्याकडून भोंदूबाबा खरात याच्या डोक्यावर छत्री पकडल्याच्या फोटोसह रुपाली चाकणकर यांच्याकडून
2 days ago2 min read


गोळी डोक्याला लागली, पण दाखवली छातीत...- रोहित पवारांकडून डीजीसीएच्या अहवालावर नाराजी,
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी चार दिवसांपूर्वी डीजीसीएकडून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी सुरूवातीपासून संशय आणि धक्कादायक दावे करून प्रकरण लावून धरलेल्या रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत अहवालाबाबत अक्षेप, नाराजी व्यक्त केली, शिवाय सादरीकरणातून धक्कादायक दावे केले. आमची अपेक्षा होती की या अहवालात चुका होऊ नये. पण त्या झाल्या, यांनी बारामतीला जिल्हा करून टाकला. एआयबी किती गंभीर आहे यावरून ते द
Mar 42 min read


सातारा गॅझेटिअरचा जीआर काढा, अन्यथा तीव्र आंदोलन - जरांगे पाटील अजितदादांच्या अपघाताबाबत शंका असतील तर चौकशी झालीच पाहिजे; मराठ्यांनी सावध राहण्याची गरज
पंढरपूर: सरकारने वेळ न घालवता दिलेला शब्द पाळून सातारा, औंधसह विविध गॅझेटिअरचा जीआर काढावा, अन्यथा पुढील महिन्यापासून तीव्र आंदोलनासाठी जिल्हानिहाय बैठकांचा इशारा देत अजितदादांच्या अपघाताबाबत शंका असतील, तर चौकशीची मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येथे दिला. मजनोज जरांगे पाटील काल दि.11 जानेवारी पासून सोलापूर जिल्हा दौर्यावर आहेत. शुक्रवारी दि.12 जानेवारी सकाळी पंढरपूर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले की, मागील मंत्रिमंडळ बैठकीत साता
Feb 121 min read


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पार्थ, जय पवारांसह घेतली मोदी शहाची भेट
नवी दिल्ली: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आधी प्रफुल्ल पटेल यांच्या निवास्थानी चायपे चर्चा झाल्यानंतर त्या पार्थ आणि जय पवार यांच्यासह संसद भवनात पोहोचल्या. दरम्यान, या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे तर्क लावले जात असताना, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सर्
Feb 112 min read


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारला: अजिदादांच्या दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवारांची कृती बघून सगळेच भावूक ; पार्थ पवारांच्या डोळ्यांत अश्रू तरळले
मुंबई : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज दि. 10 फेब्रूवारी 2026 रोजी मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदाची जबाबद
Feb 101 min read


पुण्याच्या नवीन महापौरपदी मंजुषा नागपुरे
पुणे: पुणे महानगरपालिकेत पुण्याच्या नवीन महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. उच्चशिक्षित आणि अनुभवी नगरसेवक असलेल्या मंजुषा नागपुुरे पुण्यातील रोड परिसरातील आहेत. आरपीय (आठवले) चे परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. जवळजवळ चार वर्षाच्या कालावधीनंतर पुण्याला नवा महापौर मिळाला आहे. भाजपच्या या विजयाने शहराच्या राजकारणात पक्
Feb 91 min read


मुंबईचा महापौर मराठीच!, भाजपकडून महापौरपदासाठी रितू तावडे यांची घोषणा, उपमहापौरपदी शिंदेसेनेचा संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
मुंबई: देशातील बहूचर्चीत मुंबई(बीएमसी) महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ही घोषणा केली. शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजपकडून रितू तावडे आणि शितल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती. पण रितू तावडे यांनी बाजी मारली आहे. सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या महापौरपदाची 11 फेब्रूवारी रोजी निवड होणार आहे. रितू तावडे यांना भा
Feb 72 min read


संसदेत विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी घातला पंतप्रधानांच्या आसनाला घेराव, भाजपकडून पंतप्रधानांवर हल्ल्याचा आरोप; 22 वर्षात पहिल्यांदाच...
नवी दिल्ली: लोकसभेत आज (बुधवार 4 फेब्रूवारी 2026) संसदेच्या इतिहासातील एक अत्यंत धक्कादायक आणि अभूतपूर्व प्रकार घडला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येणार होते. मात्र त्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी त्यांच्या आसनाला घेराव घातल्याने मोठी खळबळ उडाली. या गोंधळामुळे अखेर पंतप्रधानांचे भाषण रद्द करावे लागले आणि सभागृहाचे कामकाज तहकुब झाले. या संपूर्ण राड्याची सुरुवात बुधवारी सकाळपासून झाली ह
Feb 52 min read


घातपात परळीच्या खरकट्याने ठरवला, आता सुट्टी नाही पाचही जणांची नार्को टेस्ट करा- जरांगे पाटील , जरांगे पाटीलांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेतली , धनंजय मुंडेवर सडकून टीका
जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील याना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाची कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. जरांगे पाटील समर्थक आणि वाल्मिक कराड समर्थक यांच्यातील कथित संवाद प्रकरणी आज दि. 5 मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याचे पोलीस अधीक्षक अयजकुमार बंसल यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या कथित घातपात प्रकरणाने आता पुन्हा वादाला तोंड फूटले आहे.जरां
Feb 53 min read


राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घेतली मोदी, शाहची भेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिल्लीचं निमंत्रण!
नवी दिल्ली: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनतर आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबत चर्चांना उधान आले आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. खासदार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असा दावा केला जात होता, मात्र आता पटेल यांनी हे वृत्त खोटे असा दावा केला आहे. आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे पटेल म्हणाले. त्यांनतर आता पटेल यांनी
Feb 32 min read


25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्या प्रकरणी 31 सरकारी बाबुंना पोलिसांनी ठोकल्या बेड्या , जालन्यात मोठी कारवाई; 22 तलाठी 5 महसूल अधिाकर्यांचा समावेश, महसूल विभागात खळबळ
जलना/ अंबड/ घनसांगवी: नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातून मसोर आला आहे. अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा डल्ला मारणार्या सरकारी बाबूंना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये 22 तलाठी, 5 महसूल अधकिरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचार्याचा समावेश आहे. जलना जिल्हाउद शासनाच्या अतिवृष्टी अनुदानाच्या 25 कोटी रुपयांच्या घोटाळ्याने हादरला आहे. या प्रकरणात च
Feb 32 min read


पुणे, बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच; अजित दादानंतर जबाबदारी , परिपत्रक जारी
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत जबाबदारी स्वीकारली. अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी राजभवन येथे त्यांचा शपविधी संपन्न झाला. सुनेत्रा पवार यांचा शपविधी घाईघाईत झाल्याने त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. तर, अनेकांनी त्यांचे समर्थनही केले, यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पवार कुटुंबाने तिसर्याच दिवशी सर्व दशक्रिया विधी उरकल्या
Feb 32 min read


अमोल खुणेंचे जरांगे पाटलांवर गंभीर आरोप सगळं माहिती आहे दोन दिवसात बोलतो ; कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार, अब्रूनुकसाणीचा दावा दाखल करणार !
अंबड: आमदार धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांची सुपारी देवून घातपाताचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. कथित व्हायरल ऑडिओ क्लिप आणि शिष्टमंडळाच्या तक्रारीवरुन जरांगे पाटील यांचे जुने सहाकारी अमोल खुणे, दादा गरड यांना जालना पोलिसांनी अटक केली. नुकतेच जामिनावर बाहेर आलेले अमोल खुणे यांनी जरांगे पाटील यांच्यासह शिष्टमंडळावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची दोन कोटी रुपयांना सुपारी देवून घातपाताचा आरोप करण्यात आला होता. आमदार धनं
Feb 32 min read


महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप?; एकनाथ शिंदे दिल्ली दौर्यावर, राज्यात हालचालींना वेग!
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा मोठा फटका हा त्यांचाच मित्र असलेल्या शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातून आता नाराजीचा सूर उमटत आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेक ठिकाणी स्वबळावर लढवल्या जात आहेत, तर क
Nov 19, 20252 min read


बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान!
शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत गंभीर दावा केला होता. बाहासाहेब...
Oct 3, 20252 min read
bottom of page