top of page

दिनकर तारे यांचे दु:खद निधन

जळगाव : जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते दिनकर तारे यांचे आज पहाटे दु:खद निधन झाले. जळगाव येथील निवास्थानी पहाटे त्यांचे वयाच्या 76 व्या वर्षी दु:खद निधन झाले. The Perfect Voice संपादक किरण तारे यांचे ते वडिल होत.

Comments


bottom of page