kokan

'हापूस'वर डोळा; कोकणच्या अस्मितेलाच आव्हान...!

   आता वलसाडची दावेदारी कशासाठी? कोकणचा हापूस म्हणजे केवळ एक फळ नाही, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या मातीचा सुगंध... शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्याच्या कष्टांची कमाई आणि या भूमीची जगभर पोहोचलेली ओळख आहे. देवगडचा हापूस म्हटला की, त्याचा दरवळ, त्याची चव आणि त्याची प्रतिष्ठा वेगळीच..! म्हणूनच त्याला...
संपादकीय 
Read More...