उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भिषण अपघात, बारामतीत लँडिगदरम्यान दुर्घटना
- Navnath Yewale
- Jan 28
- 1 min read

बारामती : जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी दौर्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघाताची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बारामती मध्ये ही घटना घडली आहे, बारामतीच्या गोजुबावी येथे विमानाचा ताबासुटल्याने लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार यावेळी विमानातच होते काहीजन अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप माहिती नाही. अपघातामध्ये 3 ते 4 जण जखमी झाले आहेत अजित पवार यांना दुखापत झाल्याची माहिती आहे.
सविस्तर वृत्त लवकरच



Comments