top of page


मतदार याद्यांतील घोळ मान्य करत फडणवीसांनी काँग्रेसला घेरलंथेट इशारा म्हणाले त्यांचे आमदार खासदार...!
देशभरात सध्या मतचोरी आणि मतदार याद्यांच्या घोळाचा मुद्दा चांगलाच तापला आहे . काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे थेेट मतचारीचा आरोप भाजपवर करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी केली आहे. काँग्रेसने मतदार याद्यांच्या पडताळीसाठी एक समिती नेमली आहे. यातून दुबार नावांचे प्रकारही समोर आले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य केले आहे.
2 days ago2 min read


शेतकर्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला...
बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान; सत्ताधार्यांकडून टीका महायुती सरकारने शेतकर्यांची भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागणी केली. शेतकर्यांनीच शरद जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं, मलाही पाडलं, असे कडू यांनी म्हले. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वतनदसरीची पद्धत बंद करण्यात आली. या वतनदारीतून गुलामशाही, निजामशाही आणि आदिलशाही चालायची. ही वतनदारी बंद केल्यानेच संंभाजी महाराज हे त्यांच्या सासर्यांकडून मारले गले. नाव औरंगजेबाचे असला तरी सासरा किती कारणीभूत आहे. शोधल का?
6 days ago2 min read


शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल
पुण्यात नवा वाद, गोमुत्र शिंपुन शुद्धीकरण; खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक, पुन्हा असले प्रकार... पुण्यातल्या शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शनिवार वाड्यात जाऊन पतित पावन संघटनेने आंदोलन केलं आहे. तसंच सदर जागा गोमूत्र शिंपडून पवित्र केल्याचेही सांगण्यात येत आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच यापुढे असले प्रकार आम्ही काहीही झालं तरीही खपवून घेणार नाही असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. पुण्याचे वैभव-
7 days ago2 min read


बिहारमध्ये ऐन निवडणूकीत इंडिया आघाडीला मोठा धक्का! मित्रपक्ष फुटला; झारखंड मुक्ती मोर्चाचा एकला चलोचा नारा
बिहारमध्ये इंडिया आघाडीमध्ये काही ठिकाणी जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि ऐन दिवाळीतच आघाडीत बिघाडीचे फटाके फुटले आहेत. झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात झामुमो पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढणार असून सहा मतदारसंघामध्ये पक्षोच उमेदवार निवडणुक लढणार असल्याचे सांगितले. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांनी शनिवारी ही घोषणा केली. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान ह
Oct 181 min read


दहशवादी हल्ल्याची धमकी, तिरुपती हाय अलर्टवर यंत्रणांची मंदिर, न्यायालय परिसारात शोधमोहीम
आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्हा शुक्रवारी दहशवादी धमकीने हादरला. दहशतवादी धमक्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद सामग्री जप्त करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी आयएसआय आणि माजी एलटीटीई दहशतवादी तिरुपतीच्या चार भागात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत आहेत आणि त्यांची तयारी करत आहेत असा धमकी देणारे ईमेल पाठवले. इमेलद्वारे धमकीनंतर, बॉम्ब शोध नाशक पथकाने तिरुपतीच्या
Oct 181 min read


अजित दादाच्या राष्ट्रवादीत गटबाजी उफळली!
इतिहास आठवावा, आम्हाला निष्ठा शिकवू नये; आमदार मुंडेच्या वक्तव्यावर प्रकाश सोळंकेचा पलटवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्यात विधानसभा निवडणूकांपासून काही अलबेल नसल्याचे वारंवार समोर आले आहे. पक्षांतर्गत नेते एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी सोडताना दिसत नाहीत. त्यातच मराठा, ओबीसी आरक्षण आंदोलन उनं दूनं काढण्यासाठी संधीच मानली जात आहे. ओबीसी एल्गार सभेमध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी काहींना विधानसभेत मदत केली, त्यामुळे ते आमदार झाले असा हल्लाबोल आमदार प्रकाश सोळंके, विजयराजे पंड
Oct 182 min read


नवी मुंबई विमानतळ! कोकण विक्रीचे आणखी एक पाऊल!!
अनेक वर्षे रखडलेल्या नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पालघर येथील वाढवण बंदर,...
Oct 124 min read


राज्य सरकारचा अतिवृष्टी मदतीचा सुधारीत जीआर जारी
राज्यातील 347 तालुक्यांचा समावेश; डोंगरग्रस्त भागातील घरांना 10 हजार तर दुकानांना 50 हजार रुपयांची मदत जाहिर राज्यात झालेल्या...
Oct 101 min read


नागपूरमध्ये जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर
नागपूरात जागतिक दर्जाचे ‘ कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. याबाबत स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत आज वर्षा...
Oct 101 min read


आमदाराच्या लॉकरमध्ये कुबेराचा खजिना, इडीच्या अधिकार्यांना आली भोवळ !
कर्नाटकच्या बेंगळूरूमध्ये ईडीची मोठी कारवाई, 50.33 कोटींची सोन्याची बिस्कीटे जप्त भारत सरकारच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने कर्नाटकातील...
Oct 102 min read


पुण्यात दहशतवादी घुसले? कोंढव्यात एटीएसचा सर्च ऑपरेशन एटीएससह पोलिस यंत्रणा सतर्क
पुणे: रात्रीच्यावेळी जेव्हा संगळं पुणे शहर झोपेच्या आधीन झालं होतं... तेव्हाचं कोंढवा परिसराला छावणीचं स्वरुप आलं.. देशविरोधी कारवाई...
Oct 91 min read


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौर्यानंतर मुख्यमंत्री ऍक्सन मोडवर ,स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणणीती; विभागनिहाय आढावा बैठकीचे आयोजन
भाजपने आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र...
Oct 91 min read


मराठा आरक्षण उपमितीचे अध्यक्ष मंत्री विखे पाटील जरांगे यांच्या भेटीला
1994 ला शरद पवार यांनी मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा समावेश केला असता तर हा प्रश्नच राहिला नसता. मराठा आरक्षणावर नव्याने घडामोडींना...
Oct 92 min read


प्रभाग रचनेच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचे‘जैथे थे’ आदेश
बारा दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शून्य आरक्षणासंदर्भात हस्तक्षेपास नकार दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य...
Oct 71 min read


सीजेआय गवईंचं मन मोठं, बार काऊन्सिलनं ‘त्या’ माथेफिरु वकिलास मोठा दणका
देशाचे मुख्य न्यायाधीश अर्थात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुट फेकण्याचा प्रयत्न करणारा आणि हे कृत्य करताना सनातनचा नारा देणारा...
Oct 62 min read


आमंच 16 टक्के त्यांना देऊन शरद पवारांनी आमचं वाटोळच केलं, पण यांना त्यांच्या उपकाराचीही जानिव- जरांगे पाटील यांचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या...
Oct 62 min read


हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर रद्द करा, 2014 पासूनच्या जात प्रमाणपत्राची श्वेतपत्रिका काढा!
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत बैठकीत ओबीसी नेत्यांची मागणी. वडेट्टीवार मोर्चावर ठाम हैदराबाद गॅझेटिअर बाबत ओबीसी...
Oct 42 min read


नकाशावरूनच मिटवून टाकू; भारताचा पाकिस्तानाला थेट इशारा
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणलेले आहेत. अशातच आता लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. ‘जर...
Oct 31 min read


ट्रम्प यांच्या थेट धमकीने जग हादरलं; शोधून -शोधून मारू, आता फक्त 48 तासांचा वेळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी हमासला थेट अल्टिमेटम दिला आहे. शोधून शोधून मारण्याची थेट...
Oct 31 min read


डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक निर्णय; आता थेट युद्धात उडी, जगाची झोप उडाली.
सध्या अमेरिकेमध्ये शटडाऊन सुरू आहे, कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे, मात्र दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे, या...
Oct 22 min read
bottom of page