top of page

खुनातील आरोपीला पटना येथून ४८ तासात केली अटक

ree

मुंबई : शिपाई म्हणुन काम करणाऱ्या सुरज संजय मंडल् याने त्यांचे कार्यालयाच्या तळमजल्यावरील एस के एम प्रोफाईल्स या दुकानात काम करणारा कामगार रमेश हजाजी चौधरी, वय वर्ष २९ वर्ष यास स्टोअर रूम मध्ये अज्ञात कारणावरुन लाकडी स्टूल, फायर एक्स्टं्विशर बाटला व नायलॉन दोरीच्या सहायाने जीवे ठार मारले होते. हत्या करून सूरज पटना येथे पळून गेला असता मुंबई पोलिसांच्या पाच पथकांनी मिळून ४८ तासाच्या आता त्याला अटक केली आहे.

 

सदर घटना घडल्या बाबत फि्यादी धवल सांगवी यांनी तकार दिली असता वि.प.मार्ग पोलीस ठाणे यथे गु र क १६३९/२५,कलम १०३(१) भा न्या सं अन्वये गुन्हा नांद करण्यात आला होता.दि १६/११/२०२५ रोजी रात्री १०.०० ते दि. १७/११/२०२५ रोजी सकाळी ০७.०० वा. या कालावधी दरम्यान घटना घडल्याची माहिती तक्रारदराने पोलिसांना दिली होती.सुरज मंडल् गुन्हा घुडल्यानंतर गायब झाला होता. शोध घेण्यासाठी खासगी आणि शासकीय सिसिटिव्ही कॅमेरे तपासले गेले असता सूरज घटनास्थळाचे जवळुन टॅक्सीने कुर्ल्याच्या दिशेने जाताना दिसला तसेच त्याचा मोबाईल् कृमांकाचे शेव्टचे लोकेशन हे लोकमान्य टिठक टर्मिनस येथील असल्याचे समजले.

 

आरेपीताचे मुळ गाव हे जिल्हा मधुबनी,बिहार येथे असल्याने तो बिहारला जाण्याची दाट शक्यता अस्ल्याने तात्काळ पो उप निे श्याम राव वाटसर पोलीस कर्मचारी बिहार येथ पोहोचुन त्याचे मुळ गावी जावुन शोध घेतला असता तो दिसून आला नाही. दिनांक १९/११/२०२५ रोजी आरोपीच्या मोबाईल् कमांकाच्या सिडीआर अहवालाचे तांत्रिक पदधतीन विश्लेषण केले असता मोबाईल चालू केला अस्ल्याचे समजले तसेच त्याचे लाकेशन पटना शहर येथे असल्याचे समजले. पोउपनि वाटसूर व पथक हे तात्काळ दरभगा येथुन पटना येथे रखाना झाले होते.

 

सदर आरोपीताचे लोकशन गर्दीच्या ठिकाणचे सि टाईप लोकशन असत्याने शोध लागत नव्हता.पोलिसांनी एकत्र न फिरता वेगवेगळ्या परसिरात फिरून शोध घेतला असता पटना रेल्वे स्टेशन् पासुन थोडया अंतरावर अस्लेल्या खगौल रोड परिसि्रात आरोपी सारखा दिसणारा मात्र वेगळया रंगाचा शर्ट घातलेला इसम पोलिसांना दिसला. त्याचे निरीक्षण कले असता तो सुरज कूमार मंडल अस्त्याचे स्पष्ट झाले.त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत् केला असता तो पळुन जावू लागल्याने बळाचा वापर करत ताब्यात् घेप्यात आले. न्जीक अस्लेल्या गर्दनी बाग पोलीस ठाणे, पटना शहर येथ सुरज मंडल यास हजर करून पुढ़ील कार्यवाही कामी ताब्यात् घेवुन नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

 

गुन्ह्यासाठी पोलीस उप आयुक्त, परिमिंडळ ०२ यांनी वि.प.मार्ग पो. ठाणे, लो. टि. मार्ग पो. ठाणे, गावदेवी पोलीस ठाणे, पायधनी पोलीस ठाणे, डॉ दा भ मार्ग पोलीस ठाणे या पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व अंमलदार ह्यांची एकत्रपणे ०५ तपास पथके तयार केली होती. त्या अनुषंगाने तपास कार्य पार पडले.

Comments


bottom of page