top of page


सोलापुरात सकल मराठा समाजाच्या बैठकीत राडा!
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर मराठा समाजाने आक्रमक भूमिका...
Jul 15, 20252 min read


मंत्री संजय शिरसाठ यांचा पाय आणखी खोलात; समाजिक न्याय विभागात टेंडर घोटाळा!
महायुतीच्या सरकारमधील सामाजीक न्याय मंत्री संजय शिरसाठ हे पुन्हा एका नव्या घोटाळ्याच्या चर्चेनं अडचणीत आले आहेत. यापूर्वीचा एक टेंडर...
Jul 14, 20252 min read


माजी उपसरपंचाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
वाल्मीक कराडच्या गँगकडून जीवित्वास धोका; दोन वेळा प्राणघातक हल्ल्याचा आरोप मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, परळीतील व्यापारी महादेव मुंडे...
Jul 14, 20252 min read


हल्लेखोरांना जशास तसे उत्तर देऊ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे राज्यभरात तीव्र पडसाद, मेहकरमध्ये रास्ता रोको, पुण्यात धरणे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण...
Jul 14, 20252 min read


शिवसेना पक्ष कोणाचा?: अर्ज देणं बंद करा, ऑगस्टमध्ये सोक्षमोक्ष लावणार - सुप्रीम कोर्ट
शिवसेना फूटीनंतर पक्ष आणि चिन्हावरुन ठाकरे आणि शिंदे गटात सुरु असलेला वाद आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालयात या...
Jul 14, 20252 min read


..तुमच्या बापानं ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला - हाके
खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका; माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर...
Jul 13, 20252 min read


संभाजीब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक
अक्कलकोट येथील घटना,शिवप्रेमींकडून संताप; संभाजी ब्रिगेडच्या वतिने तीव्र निषेध संभाजी ब्रिगेडचे नेते प्रीवीण दादा गायकवाड हे आक्कलकोट...
Jul 13, 20254 min read


मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गचे काम प्रगतीपथावर
सागरी बोगद्याचा पहिला ब्रेक थ्रू ; 2.7 किमी लांबीचा बोगद पूर्ण मुंबई ते अहमदाबाद हे आठ तासांचे अंतर तीन तासापर्यंत कमी करणार्या...
Jul 10, 20252 min read


आमदार गायकवाडांच्या तक्रारीनंतर कॅन्टीनचा परवाना रद्द
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये सडलेले व दुर्गंधीयुक्त अन्न दिल्या प्रकरणी आमदार संजय गायवाड यांनी केलेल्या ठाम तक्रारीची तात्काळ दखल घेत...
Jul 10, 20251 min read


विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर
मुख्यमंत्र्यांकडून सादरीकरण, हा कायदा कुणाला त्रास देण्यासाठी नाही गेल्या वर्षभरापासून ज्या विधेयकावर राज्यात गदारोळ सुरू होता ते...
Jul 10, 20253 min read


मुद्याचं समर्थण ...पण गुद्यावर चौफेर प्रहार
शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं, ती माझी प्रतिक्रिया होती, तसुभरही पश्चाताप नाही - आमदार संजय गायकवाड आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीमध्ये...
Jul 9, 20252 min read


मुलाच्या आपघाता नंतर आमदार धसांचे स्पष्टीकरण
भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरील...
Jul 9, 20251 min read


छत्रपती संभाजीनगर बालासुधार गृहप्रकरण; जिल्हा बालाविकास अधिकारी निलंबीत
छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी इथल्या बाल सुधारगृहातून नऊ अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची घटना 30 जून रोजी उघडकीस आली होती. या...
Jul 9, 20253 min read


मोर्चासाठी मनसेचा गणिमी कावा; मराठी -अमराठी वादाचे विधानभवनात पडसाद
विरोधकांचा सत्ताधार्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल व्यापार्यास मारहाण प्रकरणी निषेधार्थ अमराठी व्यापार्यांनी मोर्चा...
Jul 8, 20252 min read


मिरा-भाईंदरमध्ये मनसेचे खळखट्यात?; कार्यकर्त्यांची धरपड
मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकरली; पोलीस आयुक्तांचा जमाबंदी आदेश मुंबईत मराठी- अमराठी मुद्याने पुन्हा वातावरण तापलं आहे. मिरा भाईंदरमध्ये...
Jul 8, 20253 min read


फुके कुटुंबीयांच्या सुनेचे विधानभवना समोर आंदोलन ; सासरच्या मंडळींकडून छळाचा आरोप
प्रिया फुके यांनी दिर, भाजप आमदार परिणय फुके आणि कुटुंबीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून सोमवारी त्यांनी विधान भवनासमोर दोन मुलांसमवे...
Jul 7, 20252 min read


महात्मा गांधीचे विचार पुतळ्यावर वार करून संपणार नाहीत- हर्षवर्धन सपकाळ
पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधीच्या पुतळ्यावर केलेला हल्ला हा फक्त पुतळ्यावरील नाही तर हा भारत देशाच्या आत्म्यारील हल्ला आहे. हल्ला...
Jul 7, 20251 min read


वाल्मिक कराडला नाशिक कारागृहात हलवणार?
वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती, प्रॉपर्टी सील च्या अर्जावर पुढील सुनावणी 22 जूलैला मस्साजोगचे सरंपच स्व. सरपंच देशमुख यांच्या निर्घुण...
Jul 7, 20251 min read


अमरनाथ यात्रेत रस्ता आपघात; पहलगामकडे जाणार्या 5 बसेस एकमेकांवर आदळल्या
अमरनाथ यात्रेदरम्यान, जम्मू- काश्मिरमधील रामबन जिल्ह्यातील चंदरकोट भागात पहलगामकडे जाणार्या यात्रेकरूंच्या पाच बस एकमेकांवर आदळल्याने...
Jul 6, 20252 min read


धाकट्या पंढरीत विठुरायाची जरांगे पाटलांच्या हस्ते पूजा
नगदनारायण गडावर भाविकांची अलोट गर्दी; दर्शनासाठी मध्यरात्रीपासून भक्त गडावर देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांच्या मेळ्याने पंढरपूर...
Jul 6, 20251 min read
bottom of page