top of page


रुपूरमध्ये ट्रॅपकॅमेर्यात कैद होणार बिबट्याचा संचार ! , बिबट्याच्या जेरबंदासाठी आधिवास निश्चिती नंतर लावणार पिंजरा
बीड: बीडच्या रुपूर (ता. शिरुर कासार) शिवारात बुधवारी (दि.21) मनकरणा शिवराम नेटके वय 55 वर्षे (रा. कोळवाडी) या कापुस वेचताना बिबट्याने अचानक हल्ला चढवला.जखमी अवस्थेत त्यांच्यावर प्रथम शिरुर व त्यानंतर बीड येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून गुरुवारी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. अधिवास निश्चितीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असून नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्य
Jan 221 min read


मुंबईच्या महापौरपदी भाजप कोणाला संधी देणार! 40 वर्षानंतर भाजपला सत्तास्थापनेचा योग,चर्चेतील नावांचा बोलबाला
मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका, मुंबई देशाच्या आर्थिक अणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचं शहर मानलं जातं. याच मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व कायम टिकवण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. मुंबई आणि शिवसेना हे समीकरण प्रत्येकवेळी होणार्या महानगरपालिकोच्या निवडणुकीत कायम पाहायला मिळते. मात्र हेच समीकरण यंदा बदलताना दिसलं. शिवसेनेची मुंबई आणि मुंबई शिवसेनेची म्हणता म्हणता आता याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचं वर्चस्व निर्माण होताना दिसत आह
Jan 212 min read


तुळजा भवानी मंदिराचा वादग्रस्त फतवा; सोन्याची अंगठी, असो वा चुकून दानपेटीत पडताच ‘देवाचा’
पुणे: महाराष्ट्रातील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर हे साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तीपीठ आहे. लाखो भाविक दरवर्षी येथे जातात. मात्र सध्या तुळजापूरच्या तुळजाभवनी मंदिर संस्थानाचा एक निर्णय वादग्रस्त दठरताना दिासात असून त्यामुळे भाविक प्रंचड संतापले आहेत. पिंपरी चिंचड येथील भाविक संरज टिंगरे यांच्यासोबत तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिरात घडलेला प्रकार सध्या भाविकांमध्ये तीव्र संताप निर्माण करणारा ठरत आहे. देवीच्या दर्शनासाठी श्रद्धेने आलेल्या टिंगरे यांची सुमारे एक तोळ्याची
Jan 211 min read


बीडच्या ऊसतोड मजुराचे पाय बांधून दगडाने डोके ठेचून निर्घुन खून सातार्यातील भोसे गावातील घटना; आरोपी स्लीप बॉयच्या विरोधात गुन्हा
सातारा: कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे ऊसतोड मजुराचे पाय बांधून दगडाने ठेचून खून करून मृतदेह शेतात टाकण्यात आला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी जरंडेश्वर शुगर मिलमधील स्लीप बॉय म्हणून काम करणार्या युवकावर कोरेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून कोणत्या कारणामुळे झाला हेक मात्र अद्याप समोर आले नाही. मच्छिंद्र अंबादास भोसले (वय 42) रा. उखळवाडी (ता. शिरुर कासार, जि. बीड) असे खुन झालेल्या ऊसतोड मजुराचे तर अजय राजेंद्र माने रा. भ
Jan 212 min read


आझाद मैदानावरील धनगर आराक्षण आंदोलन तात्पुरते स्थगित सरकारचं चर्चेचं अश्वासन; आंदोलक दिपक बोराडेंची घोषणा
मुंबई : राज्यातील धनगर समाजास एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक दिपक बोराडे यांनी हजारो समाज बांधवांसमवेत बुधवारी (दि.21) आझाद मैदानवर आंदोलन सुरू केले होते. सरकारने मागण्यांची दखल घेवून आंदोलकांशी चर्चेचे अश्वासन दिल्याने आंदोलक दिपक बोराडे यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली. धनगर आरक्षण आंदोलक दिपक बोराडे यांनी राज्यातील धनगर समाजास एसटी(अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार पुकारला आहे. राज्यातील लाखो समाजबांधवा
Jan 212 min read


रुपूरमध्ये बिबट्याचा महिलेवर हल्ला ! महिलेच्या प्रसंगावधानमुळे अनर्थ टळला; जखमी महिलेवर शिरुरच्या आरोग्य केंद्रात उपचार, प्रकृती स्थिर
बीड: रुपूर (ता. शिरुर कासार) शिवारात शेतात कापुस वेचणार्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात महिलेच्या गळ्यावर,चेहर्यावर आणि हाताला जबर जखमा झाल्या.हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले जखमी महिलेवर शिरुरच्या प्रथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. रुपूर शिवारातील वाघोबाच्या शेतात मणकर्णा शिवराम नेटके वय (55 वर्षे) या कापुस वेचणी करीत असताना दुपारी साधारण 1:00 च्या सुमारात दबाधरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक ह
Jan 212 min read


शिरुरच्या मुख्यरस्त्यावरील अतिक्रमण धारकांना नोटीस, सहा दिवसांची मुदत , दुसर्या टप्प्यातील अतिक्रम निष्काशीत मोहिम; स्वयंपूर्तीने नाल्यांवरील अतिक्रमण हटवण्याचे आवाहन
बीडच्या शिरुर कासार शहरातील छत्रपती संभाजीमहाराज चौक- नगपंचायत कार्यालयाच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले. त्यानंतर टप्प्या टप्प्याने शहरातील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे निर्देश देत मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश दहिफळे यांनी दुसर्या टप्यात जिजामाता चौक ते छत्रपती संभाजी चौक या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्यावरील अतिक्रमण धारकांना नोटीस बजावल्या असून स्वयंपूर्तीने अतिक्रमण हटवण्यासाठी सहा दिवसांची मुदत दिली आहे. पार्कींगचा अभाव, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण, नि
Jan 211 min read


शंकराचार्य पदवीवरून देशात मोठ वादंग: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस बजावल्याने नवा वाद
प्रयागराज : प्रयागराजमध्ये सध्या एक वेगळेच प्रकरण चर्चेत आले आहे. येथे मौनी आमावस्येच्या दिवशी स्नान करण्यावरून ज्योतिष पीठ बद्रीनाथचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि प्रयागराजमधील माघ मेळा प्रशासन यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. माघ मेळा प्रशासनाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नान करण्यासाठी त्रिवेणी संगमावर पालखीतून जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी थेट आंदोलन करत माघ मेळा प्रशासनाने माफी मागावी अशी मागणी केली
Jan 202 min read


... त्या लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णयमंत्री आदिती तटकरेंची घोषणा: लाभापासून वंचित लाडक्या बहणींची आंगणवाडी स्तरावर पडताळणी
मुंबई : शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत लाडक्या बहीणींना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मतद केली जाते. गावखेड्यातील महिलांना या योजलनेमुळे मोठा फायदा झालेला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहीणींना वेळोवेळी इ-केवायसी करावी लागत आहे. राज्य सरकारने ईकेवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती. मात्र आनेक महिलांनी ईकेवायसी करताना यूकीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे बहूतांश महिलांची ई
Jan 201 min read


ईव्हिएम हटाव, देश बचाव चा नारा देत आंदोलक राज्य निवडणूक अयोगाच्या कार्यालयात घुसले , धारशिवमधील धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठाणचे आंदोलक मरिनड्राइव्ह पोलिसाच्या ताब्यात
मुंबई: इव्हिएम विरोधात संताप व्यक्त करत धाराशिवच्या धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते आज (दि.20) मुंबई येथील राज्य निवडणूक अयोगाच्या कार्यालयात घुसले. कार्यकर्त्यांनी कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करत इव्हिएम हटावण्याची मागणी केली. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. संघटनेने केलेल्या इव्हिएम विरोधातील या आंदोलनामुळे निवडणूक आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचार्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मदानप्रक्रियेसाठी वापरण्यात येणार्या
Jan 202 min read


धनगरआरक्षण आंदोलक दिपक बोराडे मुंबईकडे रवाना बीडच्या गेवराई बागपिंपळगावात पोलिसांनी आंदोलकांना रोखले
बीड: धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज (दि. 20 जानेवारी) पासून मुुंबईच्या आझाद मैदानावर होणार्या उपोषणासाठी धनगर आरक्षण आंदोलक दिपक बोराडे मुंबईकडे रवाना झाले. आंदोलक दिपक बोराडे यांनी रेल्वेने मुंबईकडे निघाल्याचे सांगत पोलिसांनी मला अटक केल्यास समाज बांधवांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहनही त्यांनी केले. धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर आरक्षण आंदोलक दिपक बोराडे यांनी जालन्यात उपोषण आंदोलन केले होते. समाजाच्या भावनांची दखल घेवून
Jan 201 min read


जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलणार? राज्य निवडणुक अयोगाकडे याचिका दाखल
मुंबई : राज्यात दि.5 फब्रूवारी रोजी होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाबांबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे एक महत्वपूर्ण याचिका दाखल केली आहे. धार्मिक कारणांमुळे लाखो मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने काही जिल्ह्यातील निवडणूक तारीख 06 किंवा 08 फेब्रूवारी रोजी घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात असलेल्या च
Jan 192 min read


मतदार याद्यातील घोळावरुन सुप्रीम कोर्टाची आयोगाला ताकीद 1.25 कोटी मतदारांची यादी सार्वजनिक करण्याचे आदेश
नवी दिल्ली: मतदार यादीतून नाव वगळण्यात आलं असल्यास त्याची स्वतंत्र यादी जाहीर करावी, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन(एसआयआर) प्रक्रियेवर सुनावणी करताना न्यायालयाने निवडणूक अयोगाला मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आयोगाला आदेश दिला की‘ तार्किक गडबड’ असल्याच्या कारणावरून आक्षेप घेण्यात आलेल्या 2.25 कोटी मतदारांची संपूर्ण यादी सार्वजनिक करण्यात यावी. मुख्य न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची
Jan 192 min read


लाभाच्या प्रतिक्षेतील लाडक्या बहिणी भडकल्या! ‘निवडणुकीतल्या लाडक्या बहीणी, आता सावत्र झाल्या काय’? संतप्त महिलांचा सवाल
वाशिम/हिंगोली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनेचा सुरूवातील लाभ मिळाला मात्र, ई- केवायसी करूनही लाभ मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणी संतापल्याचे चित्र आज दिसून आले. ई- केवायसी करुन देखीलही दोन महिन्यापासून लाभ मिळत नसल्याने वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी ठिय्या दिला. त्याचबरोबर हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यातही मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या महिलांनीही संताप क्यक्त केला. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर, लाभापासून वंचित महिलांनी जिल्हाधिकार
Jan 192 min read


ब्रिटीश डॉ. संग्राम पाटील यांना लंडनला जाण्यापासून रोखले मुंबई विमानतळावरील घटना, गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई: ब्रिटीश नागरिक आणि एनएचएस यूके चे सल्लागार डॉक्टर संग्राम पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मिडियावर भाजपविरोधात भूमिका मांडणारे डॉ. संग्राम पाटील काही दिवसांपूर्वी कुटुंबासह भारतात आले होते. मात्र, आता डॉक्टर संग्राम पाटील यांना भारतातून परत लंडनला जाताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 10 जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या एका फेसबूक पोस्टच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.ही कारवाई अटक नसून केव
Jan 191 min read


निवडणुक बंदोबस्ताहून परतणार्या होमगार्डच्या ट्रॅव्हल्सला उनकेश्वर जवळ अपघात , पुणेहून चंद्रपूरकडे परतणारी ट्रॅव्हल्स 15 फूट खड्यात कोसळली; 48 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
नांदेड: पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड निवडणुक कर्तव्य पूर्ण करून परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या खासगी ट्रव्हल्सचा आज दुपारी 2:10 वाजता उनकेश्वर- माहूर मार्गावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 48 होमगार्डंसह एकून 50 जण जखमी झाले असून त्यापैकी 3 जणांची पकृती गंभीर आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार खासगी ट्रॅव्हल्समधून ते चंद्रपूरकडे परतत होते. यापैकी ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच -03 सीपी 3279 ही माहूर-उनक
Jan 181 min read


मुख्यमंत्री फडणवीस यांची स्वित्झर्लंडमधून मोठी घोषणा मुंबईत मोठा बदल होणार, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची ट्रिलियन डॉलरकडे वाटचाल
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने विजय मिळविल्यानंतर आता महापौरपदाच्या चर्चेला वेग आला आहे. मात्र, या धामधुमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वित्झर्लंड गाठले आहे. आजपासून पुढील पाच दिवस ते दावोस येथे होणार्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. दावोसमधून त्यांनी मुंबईत मोठा बदल होणार असल्याची घोषणा केली आहे . स्वित्झर्लंडमधील बृहन महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या स्वागत समारीांत फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांमधील विजयाचा उल्लेख केला नाही.
Jan 182 min read


एटीएम पिनसाठी पुण्याच्या व्यापार्याची निर्घुण हत्यामोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या
पुणे: झारखंड पोलिसांनी एक संघटित गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश करून संटू कुमार उर्फ कुंदन या आरोपीला अटक केली आहे. अनेक राज्यामध्ये पसरलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या रॅकेटमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे सराईत गुन्हेगार अपहरण आणि हत्यांसारखे गंभीर गुन्हे करायचे, अशी माहिती आहे. गेल्या वर्षी पुण्यातील एका व्यापार्याला स्वस्त मालाचे आमिष दाखवून पाटण्याला बोलावलं होतं. त्यानंतर त्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. लक्ष्मण साधू शिंदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव होतं. रामगडसह सायबर
Jan 182 min read


मुंबईत 45 हजार शासकीय निवास्थाने बांधणार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मुख्यालयासाठी भूखंड महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई: राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच निकाल लागले आहेत. त्यात बहुतांश महापालिका भारतीय जनता पार्टीनं वर्चस्व राखले आहे. या महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत 10 मोठे निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात मोठा निर्णय म्हणजे मुंबईतील पोलीस दलातील अधिकारी, कर्मचार्यांसाठी 45 हजार शासकीय निवास्थाने बांधली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलिस हा
Jan 172 min read


अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसणासाठी जागेची चाचपणी!शिरुरची बाजारपेठ स्थिरावण्यासाठी व्यवसायिक कॉप्लेक्स उभारणार - मुख्याधिकारी दहिफळे
बीड : शिरुर कासार शहरातील वाढत्या रहदारीनुसार अवास्तव अतिक्रमणामुळे बाजारपेठेलाच स्थलांतराचे हादरे बसत आहेत. शहरची नावाजलेली बाजारपेठ स्थिरावण्यासाठी अतिक्रमणासह बाजारकरूंच्या मुलभूत सुविधांसाठी उपाययोजनांचा पर्यायासाठी नगरपंचातीचे मुख्याधिकारी गणेश दहिफळे यांनी शुक्रवारी (दि. 16) शहरातील अतिक्रमण हटवण्याच्या पहिल्या टप्यात प्रारंभ केला. लवकरच शहरातील मोकळ्या जागेत व्यवसायिक कॉम्पलेक्स उभारण्यासाठी जागेची चाचपणी करण्यात येणार असून बीओटी तत्वावर गाळे वाटपामध्ये अतिक्रमणधाराकां
Jan 172 min read
bottom of page