top of page


वाल्मीक कराडची आरोग्य तपासणी: औषधोपचारानंतर पुन्हा कारागृहात रवानगी ; ताप आणि पोटदुखीचा त्रास, रुग्णालय परिसरात गर्दी, तगडा पोलिस बंदोबस्त
बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याने पोटदुखीची तक्रार केल्यानंतर त्याला आज शुक्रवारी (दि.17) बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. विविध तपासण्या, औधोपचारानंतर वाल्मीक कराडची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. काही तासांसाठी तुरूंगातून बाहेर आलेल्या वाल्मीकची अवस्था पाहून अनेकांनी अश्चर्य व्यक्त केले. मस्साजोग (ता. केज) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या मुत्राशयावर सूज आल्यामुळे त्याला पोटदुखी
Apr 172 min read


वन विभागाचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अटक अरोपीमध्ये एका महिलेचाही समाववेश; 50 हजारांची मागितली होती लाच
सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार कमी होताना काही दिसून येत नाही, सर्वसामान्य नागरिकांना आजही आपल्या हक्काच्या कामासाठी लाल फितीत अडकलेल्या कागदपत्रांसाठी पैसे मोजावे लागतात. त्यामुळेच, गेल्या काही महिन्यांत लाच लुचपत विभागने धाडी टाकून अनेक अधिकार्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आता, पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात एसीबीने कारवाई करत दोघांना अटक केली आहे. ना हरकत प्रमाणपत्रासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणार्या वनवाल आणि वनसंरक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विलास सानप
Apr 172 min read


नाशिकच्या टीसीएस मधील धक्कादायक पॅटर्न उघड; 20 ते 25 वयोगटातील मुली टार्गेट
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील नामवंत आयटी कंपनी आहे. टीसीएस मधील बाहेर आलेल्या प्रकरणामुळे महाराष्ट्र चांगलाच हादरला आहे. नाशिकच्या टीसीएस मध्ये हे सर्व घडलं आहे. नाशिकच्या टीसीएस मध्ये काम करणार्या एका महिला कर्मचार्याने समोर येऊन तिथे तरुण महिलांना कशा प्रकारे टार्गेट केले जायचे? हा पॅटर्न काय होता? या बद्दल माहिती दिली आहे. “ ज्या महिलांना टार्गेट करायचे त्यांना एकटं पाडलं जायचं? त्यांना वेगळं बसवलं जायचं. त्यांना इमरातीच्या गच्चीव
Apr 162 min read


महाराष्ट्रात संताप: 350 व्हिडिओ, 180 मुली; मुलींच आयुष्य पणाला; 19 वर्षीय तरुणाचं भयंकर कांडमुख्य आरोपीच्या घरावर बुलडोझर, निषेधार्थ आज परवाडा शहर कडकडीत बंद, चार आरोपी जेरबंद
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. सोशल मीडियावर मैत्री करून विश्वास संपादन करत तरुणींना जाळ्यात ओढण्याचा आणि त्यांचे आयुष्य उध्दवस्त करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. हा मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर हा एमआयएम पक्षाचा पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सुमारे 350 अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याची माहिती समोर आली असून तब्बल 180 पेि अधिक मुलींचा यात स
Apr 152 min read


भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ईडीचा फास आवळला; एकाच वेळी नाशिक,पुणे, शिर्डीत छापेतिसर्या गुन्ह्यातील पोलिस कस्टडीची मुदत आज संपली, व्हिसीद्वारे खरात न्यायालयात हजर; शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरा
नाशिक: नाशिकच्या बहुचचिर्र्त भोंदू बाबा अशोक खरात याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पोलिसांच्या वागणूकीबद्दल विचारणा केली असता, त्याने अवघ्या एका शब्दात उत्तर दिले. सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला आज प्रत्यक्ष न्यालयालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. सात महिन्यांच्या गरोदर महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या खरातची तिसर्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत आज
Apr 132 min read


मुंबईत रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य प्रकरण: बिष्णोई गँगची थेट आरटीओलाच धमकी
मुंबई: मुंबईत रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या हालचाली सुरू असताना आता लॉरेन्स बिष्णोई गँग अमराठी भाषिकांच्या बाजूने मैदानात उतरली आहे. लॉरेन्स बिष्णाई गँग मिरा भाईंदरमधील वाहतूक विभागाचे (आरटीआ) मराठी अधिकारी नलावउे यांना धमकीचा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलणे अनिवार्य केल्यामुळे बिष्णाई गँगने ही धमकी दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या प्रकरणात आता परिवहन विभागाकउून गुन्हा दाखल करण्याची प्
Apr 132 min read


अल्ववयीन मुलीवर दोन नराधमांचा अत्याचार; पीडितेचा विषारी औषध प्राशान करून आत्महत्येचा प्रयत्न
बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अत्याचारानंतर पीडित अल्वयीन मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पीडित अल्पवयीन मुलीवर छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याची महिती डॉक्टरांनी दिली असून अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन आरोपींन
Apr 101 min read


विकृत अशोक खरातला 5दिवसाची पोलिस कोठडी शिर्डीतील कोट्यावधींचा व्यवहार ; प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार?
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला एसआयटीने आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले होेते. यावेळी न्यायालयाने अशोक खरातला आणखी 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे खरातचा पोलिसांच्या तावडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल असून एसआयटीने न्यायालयातून आज लगेचच तिसर्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेला हा तिसरा गुन्हा अत्यंत गंभीर असून एका 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. प्रसूती सुरळीत व्ह
Apr 92 min read


बुलढाण्यात शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा ! सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थीनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तर चोपला
बुलढाणा: राज्यभरात महिलांवरील अत्याच्यारांच्या घटनांत संताप व्यक्त केला जात असताना, शाळेतील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. अशा आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही जोर धरु लागली. मात्र अद्याप शाळेत अशा घटना घडत असल्याचं दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या लोणी गावातील एका प्राथमिक शाळेत असा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. त्यानंतर गावकर्यांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. जिल्ह्याच्या मेहकर तालुक्
Apr 81 min read


नाशिकच्या मोठ्या आयटी कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार जबरदस्ती मांस शेवन करण्यास लावले; धर्मांतराचाही प्रयत्न
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच आता नाशिकमधून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका नामाकिंत बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचार्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, केवळ छळच नाही तर पीडित महिलांना बळजबरीने मांस खाऊ घालून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आणि हिंदू देवदेवतांच अपमान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल केले असून 6 आरोपींना बेड्या ठोक
Apr 82 min read


शिर्डी फसवणूक प्रकरण: लूकआऊट नोटीस बजावताच,खरातच्या पत्नीची न्यायालयात धाव!
शिर्डी: नाशिकमधील भोेंदू बाबा अशोक खरात हा शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या अटकेत आहे. तर त्याची पत्नी कल्पना खरात एसआयटीनं चौकशीचा फास आवळताच फरार झाली आहे. ती फरार झाल्यामुळे तिचा खरातच्या काळ्या कारनाम्यांमध्ये मोठा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशोक खरातची बायको परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी केली आहे. याचदरम्यान, आता अशोक खरातच्या बायकोबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरातनं अटकपूर्व जा
Apr 62 min read


नांदेड पुन्हा हादरलं: शिंदेसेनेच्या पदाधिकार्याची निर्घुण हत्याआरोपी अन् पोलिसात चकमक; गोळीबार करणार्या आरोपीच्या पायावर पोलिसांनी गोळी झाडली
नांदेड : मराठवाड्यातील महत्वाचं आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवरील शहर म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसांत नांदेडमधील गुन्हेगारीच्या घटनांनी पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. नांदेड शहरात अवघ्या 3 दिवसांत तब्बल पाच खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून पोलिसांचा वचक नसल्याची भावना सर्वसामांन्यातून व्यक्त होत आहे. त्यातच आज पोलीस आणि आरोपींम
Apr 62 min read


एटीएस, दिल्ली पोलिसांची मुंबईत मोठी कारवाई दोन संशयित दहशतवादी अटकेत; खेळण्यातील गाड्यांनी दिल्ली हादरवण्याचा ‘जैश’ कट उधळला
मुंबई : मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाई करत एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. या कारवाईत मोसाब अहमद उर्फ कलाम आणि मोहम्मद हमाद कलरा या दोन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघेही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे दिल्लीमध्ये खेळण्याच्यसा काराचा वापर करून स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. या कटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवाद
Apr 61 min read


महाराष्ट्राच्या मंत्रालयाला खाबुगिरीची वाळवी? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खात्याच्या कार्यालयातील लाचखोरीचा ‘लाड’ एसीबीच्या जाळ्यात
मुंबई: मंत्री नरहरी झीरवाळ यांच्या कार्यालयात काम करणार्या क्लार्कला काही दिवसांपूर्वी एसीबीकडून अटक झाली होती. राज्यभरात खळबळ उडवून देण्यार्या या घटनेनंतर विरोधकांकडून मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. मंत्रालयातील या प्रकरणाचा निखरा कायम असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार्या अर्थ आणि नियोजन खात्यातील बड्या अधिकार्याला आज अटक झाली आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6 लाख 37 हजर रुपायांची लाच धेताना रंगेहात सापडला आहे. याप्रकर
Apr 52 min read


निनावी पत्राने विकृत खरातचं बीड कनेक्शन उघड? गर्भलिंगनिदानाचे नाशिक व्हाया बीड,पत्रात चाकणकरचा उल्लेख
बीड: अशोक खरात प्रकरणी अद्यापही एसआयटीकडून आरोपीचा कसून तपास केला जात आहे. या तपासातून दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात गर्भलिंगनिदानाचे धक्कादायक बीड कनेक्शन समोर आले आहे. विशेष म्हणजे याही प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे नाव समोर आले आहे. यामुळे चाकणकरांच्या आडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना बीडमधून निनावी पत्र आले आहे. या पत्रातून बीड कन
Apr 51 min read


काळी जादू करण्याच्या बहाण्याने मायलेकीवर फार्महाऊसवर नेऊन अत्याचार नवीमुंबईतील विकृत भोंदूबाबाचा पर्दाफाश; सांताक्रूझ पोलिसात गुन्हा दाखल
नवीमुंबई : राज्यभरात सध्या नाशिकमधील नराधम भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण गाजत असतानाच आता नवी मुंबईतही असाच एक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील कळंबोली भागात असणार्या अब्दुल रशीर उर्फ बाबाजान या भोंदूबाबाने काही महिलांवर काळी जादू करण्याचया बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी दोन महिलांनी या भोंदूबाबाविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. अब्दुल रशिद उर्फ बाबाजान हा लोकांना तत्वज्ञान सांगायचा. अल्लाचे महत्व पटवून देत त्यांचा विश्वास संपादन करा
Apr 52 min read


नांदेडमध्ये गँगवारमधून तिहेरी हत्याकांड; सदा देशमुख गँग-अनिल पंजाबी टोळी वैर धुरंधर 2 पाहून ई-स्क्वेअरमधून बाहेर आला अन्..., भावाने शासकीय रुग्णलाय गाठून बदला घेतला
नांदेड: शहरात गँगवॉरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली असून, या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून शहरातील ई-स्क्वेअर परिसरात आणि त्यानंतर थेट शासकीय रुग्णालयात रक्ताचा खेळ खेळला गेला. या हिंसक घटनेची सुरुवात शहरातील कॅनाल रोडवर असलेल्या ई-स्क्वेअर परिसरात झाली. येथे काही अज्ञात हल्लेखोरांनी पूर्ववैमानस्यातून अर्जितसिंघ गजानन चव्हाण याच्यावर अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी केलेल्या या भीषण हल्
Apr 52 min read


नाशिकच्या भामट्याच्या बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या चमत्काराच्या नावाखाली सोन्याची अंगठी केली होती लंपास; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड: चमत्काराच्या नावाखाली एका वृद्धाची सोन्याची अंगठी हातचालाखीने लंपास करणार्या सावरगाव (जि. नाशीक) येथील भामट्यास बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी भीमा सोनाजी जाधवर (वय 58 रा. काशीदवाडी ता. केज ) यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फेब्रूवारी (दि.1) सकाळी ते पुणे येथे उपचारासाठी जाण्यास केज बसस्थानकात बसची वाट पाहत होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्तीं
Apr 21 min read


भोंदूबाबा अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उद्या(1एप्रिल) नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.न्यायाधीस श्रीमती बी इलन ईचपुरानी यांच्या कार्टात अशोक खरातला हजर केलं होतं. अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सध्या एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली. अशोक खरातविरोधात नवनव्या तक्रारी दाखल होत आहेत. अशोक खरातने केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला
Apr 22 min read


नवी मुंबईतही ‘ अशोक खरात’ ची पुनरार्वत्ती आदर्श म्हात्रेचे 40 महिलांवर लैंगिक अत्याचार
नवी मुंबई: नाशिकच्या अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या अशोक खरातसारखे आता नवी मुंबईतून फसवणूकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आदर्श म्हात्रे (वय 35) नावाच्या एका भामट्याने इस्त्रोचा शास्त्रज्ञ किंवा आयपीएस-आयएएस अधिकारी असल्याचे भासवून राज्यातील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. म्हात्रेने महिलांना कोट्यवधी रुपयांना लुटले आहे. त्याच्यावर आत्तापर्यंत तब्बल 40 गुन्हे दाखल झाले आहे. या घटनेमुळे नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान,
Mar 312 min read
bottom of page