cm devendra fadnvis

दुष्काळात जनावरांची तहान-भूक भागवण्यासाठी‘पद्मश्री ’चा संघर्ष

नवनाथ येवले : मानवते पलिकडे कोणताच धर्म नाही, मुक्या जीवांची सेवा हीच ईश्वर सेवा माणुन वडीलापार्जीत केवळ एका गायी पासून गोसेवेचा वसा घेतला. कर्तव्याला धर्मात महत्व नसले तरी केवळ मुक्या जीवांत ‘अल्ला’ शोधलेल्या शब्बीर सय्यद यांच्या गोवेची दखल घेत केंद्र...
विविध 
Read More...